गाडी सुटता सुटता टिपला
फलाटावरील माणसांच्या दलदलीत रुतलेला
तुझा कमळासारखा देखणा चेहरा..
स्लीव्हलेस ब्लाऊज व साडीतला तुझा मादक रेखीव आकृती बंध..
काहीतरी पडलेल उचलण्या साठी वाकली
तेव्हा ब्लाऊज मधून ओझरतं झालेलं तारुण्याच दर्शन
अन सार शरीर मुंग्याच वारूळ झालं....
गाडी सुटता सुटता ओझरतं झालेलं तुझं दर्शन
रात्र झाली की क्षिताजा पर्यंत पसरते अंधाराची चादर
निरव शांतता करते गप्प सारा कोलाहल..
अश्या वेळी क्षितिजा पालींकडून खुणावत असतो तुझा
देखणा मादक आकृती बंध मला वारंवार
अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत...
अविनाश
प्रतिक्रिया
25 May 2016 - 8:59 am | अभ्या..
उडतोय शुअर
25 May 2016 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभ्या काय हे असं :(
-दिलीप बिरुटे
(मुंग्यांचं वारुळ झालेला) :)
25 May 2016 - 9:49 am | प्रचेतस
:)
25 May 2016 - 9:49 am | नाखु
सद्य मिपा ब्रिटीश टींग्या , विसोबा यांच्या काळासारखे मुक्त नाहीयं म्हणून म्हटल आसेल अभ्यानं.
अंदाज्पंचे नाखु
25 May 2016 - 9:23 am | लालगरूड
લોલ
25 May 2016 - 9:47 am | जव्हेरगंज
લોલ
25 May 2016 - 10:07 am | नाईकांचा बहिर्जी
अरे हे काय नेमकं!! विकृत वाटली! घाण नुसती
25 May 2016 - 10:47 am | टवाळ कार्टा
;)
25 May 2016 - 11:38 am | मृत्युन्जय
लोकांना हे मुक्तक अश्लील का वाटते आहे कुणास ठाउक. मला तर हे मुक्तक / ही कविता गेसांच्या कवितेसारखी दुर्बोध आणि तरीही आशयघन वाटली. रुपकांच्या सहय्यान कवितेचा आकृत्तीबंध अल्लद उलगडत गेला आहे. अश्लीलताच शोधायची झाल्यास "वस्त्रात द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता" यातही अश्लीलता शोधता येते. छे आज एक मिपाकर असण्याची शरम वाटली
25 May 2016 - 1:38 pm | नाईकांचा बहिर्जी
प्रथम वाचण्यात जशी वाटली तसे प्रमाणिकपणे नोंदवले आहे. बाकी बोलायला भरपुर आहे पण असो.
25 May 2016 - 1:23 pm | चांदणे संदीप
काहीही स्पष्ट दिसलं नाही... खोकला तेवढा आला!
Sandy
25 May 2016 - 1:56 pm | viraj thale
अविनाश बाईंडर
25 May 2016 - 2:01 pm | लालगरूड
machak machak ..
25 May 2016 - 2:15 pm | नाईकांचा बहिर्जी
अश्लीलता कश्यातही शोधता येते! म्हणे :D
31 May 2016 - 12:03 pm | डायवर
अहो काका, तुम्हाला नेमके शब्द कसकाय सापडतात? मला तर असे वाटले कि मी माझीच डायरी वाचतोय कि काय, फक्त कवितेच्या स्वरुपात.
"तेव्हा ब्लाऊज मधून ओझरतं झालेलं तारुण्याच दर्शन
अन सार शरीर मुंग्याच वारूळ झालं...." आणि
" अंथरुणावर पडलेल्या दिगंबर अवस्थेत..." या ओळी खूपच आवडल्या.
शेवटच्या ओळीनंतर एक अत्यंत महत्वाचे काम करून मी शांत झोपी जात असतो.
1 Jun 2016 - 1:08 pm | आनन्दा
यातल्या कोणत्या डब्यात बसला होतात हो तुम्ही?
माफ करा अधिक समर्पक चित्र सापडले नाही, मी अभ्यासाहेबांना निनंती करतो की त्यांनी या कवितेसाठी एक सुंदर चित्र शोधावे.
1 Jun 2016 - 1:17 pm | नाईकांचा बहिर्जी
ह्या!! ह्याच्यापेक्षा कल्ला चित्र तर आमच्या नाक्यावरल्या जूसवाल्या भैया च्या स्टॉल वर आहे! भैया मधाळ हसत एकीकडे प्रीती झिंटा अन एकीकडे राणी मुख़र्जीला अनुक्रमे मोसंबी अन अननसाचा जूस देतोय हे लगेच पटते ते चित्र पाहून!
1 Jun 2016 - 2:37 pm | अभ्या..
अकुकाकांच्या धाग्याला चित्र द्यावे एवढी माझी प्रतिभा उच्च नाही. क्षमस्व. :(
1 Jun 2016 - 1:14 pm | प्रसाद गोडबोले
मेलो मेलो =))))
आज काय अकुंना कोणी सुपारी दिलीय का आमच्या नावाने =))))
अवांतर : अकुं , तुमच्या वारुळावर हा प्रयोग करुयात का ? ;)
1 Jun 2016 - 1:20 pm | आनन्दा
टायटानियम आहे का हो ते? त्यांचे वारूळ मग जामच टणक होईल नै?
1 Jun 2016 - 1:28 pm | नाईकांचा बहिर्जी
एल्युमीनियम! टाइटेनियम वितलवले तरी असे बाल्दीत भरून कुटाने करण्याइतके सोपे अन स्वस्त दोन्ही नसते!
1 Jun 2016 - 1:33 pm | आनन्दा
अलिमेन तर अलिमेन. पर त्यांना अभिमानाने सांगता तर येईल की हे वारूळ अलिमेनचे आहे?
हाकानाका.
1 Jun 2016 - 1:58 pm | नाईकांचा बहिर्जी
यास्सार!! ते तर हायच
1 Jun 2016 - 3:25 pm | परिंदा
शब्द भारीच आहेत!!