मित्रांनो,
मी भाषांतर केलेली घुंघट ही कथा आपण वाचली असेल.
त्या कथेचे वाचन आमच्या विदुला देशपांडे नावाच्या एका मैत्रिणीने केले आहे.
रेकॉर्डिंग व व्हिडिओही मी प्रथमच केला आहे त्यामुळे त्या सर्व चुका माझ्या आहेत....
लवकरच शक्य झाल्यास सुदर्शनमधे अशा तीन/चार कथांचा कार्यक्रम करायचा विचार आहे....
घुंघट...
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
16 May 2016 - 9:38 pm | जव्हेरगंज
उद्या ऐकेन !!
पण मस्त उपक्रम!!
अजूनही येऊ द्यात !!
21 May 2016 - 7:20 pm | जव्हेरगंज
खूपच जबरी कथा आहे की राव !!
ऑडीओपण आवडला !!
16 May 2016 - 10:03 pm | पैसा
विदुला यांचा आवाज गोड आहे. स्पष्ट शब्दोच्चार आणि भावपूर्ण वाचन! खूप आवडले!
16 May 2016 - 10:26 pm | एस
आपले लेखन एक पर्वणीच असते. आणि त्याचे अभिवाचन म्हणजे फारच सुंदर. सुदर्शन रंगमंचावरील कार्यक्रमास शुभेच्छा!
16 May 2016 - 11:04 pm | मानसी१
कृपया घुंगट कथेची लिंक द्या.
18 May 2016 - 10:38 am | पैसा
घुंगट
18 May 2016 - 10:44 am | मुक्त विहारि
दोन्ही मस्त...
18 May 2016 - 10:47 am | रणजित चितळे
ऐकेन
19 May 2016 - 3:31 pm | ज्ञानोबाचे पैजार
कथा वाचनाचा प्रयोग आवडला,
कथेची लिंकही दिल्या मुळे मुळ कथा समोर ठेवून ध्वनीमुद्रण ऐकले
ऐकताना मजा आली.
पैजारबुवा,
19 May 2016 - 5:45 pm | विशाखा पाटील
छान! कथा वाचन सुंदर जमलेय.
24 May 2016 - 12:11 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !