बाजीराव in जे न देखे रवी... 24 Dec 2008 - 7:14 am देवद्वार छंदातल्या गारवा विषयावरील काव्यस्पर्धेच्या निकालाचे काय झाले? तो जाहीर झाला काय? वाचनात आला नाही! डिसेंबरची स्पर्धाही जाहीर झालेली दिसत नाही. सरकार इकडे लक्ष देईल काय? धोरणचौकशी प्रतिक्रिया देवद्वार छंद स्पर्धा नोहेंबर २००८ 27 Dec 2008 - 9:43 am | चन्द्रशेखर गोखले धोंडोपंतानी सुरु केलेल्या काव्यस्पर्धेचा निकाल केव्हा....? हेच मीही विचारतो..!!!!! कुठली काव्यस्पर्धा? 27 Dec 2008 - 10:07 am | पॅपिलॉन ही कुठली काव्यस्पर्धा आहे? मला भाग घेण्यासाठी काय करावे लागेल? फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
प्रतिक्रिया
27 Dec 2008 - 9:43 am | चन्द्रशेखर गोखले
धोंडोपंतानी सुरु केलेल्या काव्यस्पर्धेचा निकाल केव्हा....? हेच मीही विचारतो..!!!!!
27 Dec 2008 - 10:07 am | पॅपिलॉन
ही कुठली काव्यस्पर्धा आहे? मला भाग घेण्यासाठी काय करावे लागेल?
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.