वेल्लाभट in कलादालन 9 Jul 2013 - 7:07 pm लोहगड च्या जत्रेचं वर्णन Here त्या वेळेस काढलेले फोटो या धाग्यात. कलाछायाचित्रण प्रतिक्रिया छान! 9 Jul 2013 - 7:39 pm | पैसा दगडी भिंतीवर वाढलेलं गवत बघून बाकीबाब आठवले नाहीत तरच नवल! जिकडे तिकडे गवत बागडे कुठे भिंतीच्या चढे कडेवर ती म्हातारी थरथर कापॆ सुखांसवे होऊनी अनावर आभार! 9 Jul 2013 - 10:43 pm | वेल्लाभट आभार! फोटो क्लास आले आहेत.. 12 Jul 2013 - 6:54 pm | garava फोटो क्लास आले आहेत.. थँक्स !! 12 Jul 2013 - 8:15 pm | वेल्लाभट थँक्स !! मस्त फोटो 13 Jul 2013 - 11:57 am | फारएन्ड जबरी आहेत फोटो! ते भाल्याच्या टोकासारखे काय आहे? लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे 13 Jul 2013 - 4:06 pm | वेल्लाभट लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे `स्पाईक्स' :) डोळे सुखावले. 13 Jul 2013 - 4:10 pm | भावना कल्लोळ डोळे सुखावले. मस्त ! 12 Aug 2013 - 2:38 pm | पियुशा मस्त ! सुंदर 6 Jun 2014 - 10:26 pm | हुकुमीएक्का पहिले ३ फोटो अप्रतिम. तिसरा फोटो फार सुंदर आलाय. 6 Jun 2014 - 10:36 pm | कवितानागेश तिसरा फोटो फार सुंदर आलाय. सगळे फोटो आवडले. 12 Jun 2014 - 6:59 pm | सखी सगळे फोटो आवडले. हिरवळ हा शब्द वाचून इकडे आलो. 12 Jun 2014 - 7:18 pm | एस बघतो तो काय, इथे खरंच अगदी हिरवा दाटलाय. (अरेरे!) आपलं अरे वा! ;-) दुसरा फोटो खूप छान आहे. ह्याला कृष्णधवल करून आणि थोडे वैधम्र्य वाढवून पहा काय परिणाम येतोय ते. मस्त ! { पण हे फोटो आधी 13 Jun 2014 - 9:45 am | मदनबाण मस्त ! { पण हे फोटो आधी पाहिल्या सारखे का वाटतय मला ?} मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}
प्रतिक्रिया
9 Jul 2013 - 7:39 pm | पैसा
दगडी भिंतीवर वाढलेलं गवत बघून बाकीबाब आठवले नाहीत तरच नवल!
जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखांसवे होऊनी अनावर
9 Jul 2013 - 10:43 pm | वेल्लाभट
आभार!
12 Jul 2013 - 6:54 pm | garava
फोटो क्लास आले आहेत..
12 Jul 2013 - 8:15 pm | वेल्लाभट
थँक्स !!
13 Jul 2013 - 11:57 am | फारएन्ड
जबरी आहेत फोटो! ते भाल्याच्या टोकासारखे काय आहे?
13 Jul 2013 - 4:06 pm | वेल्लाभट
लोहगडाच्या हत्ती दरवाज्याचे `स्पाईक्स' :)
13 Jul 2013 - 4:10 pm | भावना कल्लोळ
डोळे सुखावले.
12 Aug 2013 - 2:38 pm | पियुशा
मस्त !
6 Jun 2014 - 10:26 pm | हुकुमीएक्का
पहिले ३ फोटो अप्रतिम.
6 Jun 2014 - 10:36 pm | कवितानागेश
तिसरा फोटो फार सुंदर आलाय.
12 Jun 2014 - 6:59 pm | सखी
सगळे फोटो आवडले.
12 Jun 2014 - 7:18 pm | एस
बघतो तो काय, इथे खरंच अगदी हिरवा दाटलाय. (अरेरे!) आपलं अरे वा! ;-)
दुसरा फोटो खूप छान आहे. ह्याला कृष्णधवल करून आणि थोडे वैधम्र्य वाढवून पहा काय परिणाम येतोय ते.
13 Jun 2014 - 9:45 am | मदनबाण
मस्त ! { पण हे फोटो आधी पाहिल्या सारखे का वाटतय मला ?}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तुझ्या पीरतिचा हा विंचू:- {चित्रपट :-फँड्री}