आठ दिवसानी टुर वरुन घरी आलो..
समोर तु उभी प्रसन्न वदना.
मोकळा केश संभार.
काजळ कोरलेले आतुर नयन
आठ दिवस ऑफिस कामाशिवाय काहिच सुचत नव्हते..
तुला पाहिले अन उमगले.
कश्या कश्याला मुकलो ते...
आठ दिवसानी धूर करुन घरी आलो..
समोर तु उभी-"उचकलेलीच नाsssssssssssss!!!???"
सोवळा तुझा कार भार.
आग ओतलेले तुझे नयन
आठ दिवस होमं-हवना-शिवाय काहिच सुचत नव्हते..
तुला पाहिले अन उमगले.
किति कित्ती धुर कटलो ते... ;)
प्रतिक्रिया
21 Feb 2014 - 11:24 am | आत्मशून्य
ओहो...!
21 Feb 2014 - 11:48 am | अत्रुप्त आत्मा
अस्सं झालं होय !?
मग... कसं वाटतय आता?
21 Feb 2014 - 12:34 pm | अत्रुप्त आत्मा
आठ दिवसानी धूर करुन घरी आलो..
समोर तु उभी-"उचकलेलीच नाsssssssssssss!!!???"
सोवळा तुझा कार भार.
आग ओतलेले तुझे नयन
आठ दिवस होमं-हवना-शिवाय काहिच सुचत नव्हते..
तुला पाहिले अन उमगले.
किति कित्ती धुर कटलो ते... ;)
21 Feb 2014 - 12:42 pm | प्रचेतस
=)) =)) =))
21 Feb 2014 - 12:45 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
21 Feb 2014 - 4:37 pm | प्रसाद गोडबोले
खरं तर , कवितेच्या प्लॉट मधे प्रचंड पोटेन्शीयल आहे ...फक्त ... घाई गडबडीत उरकुन टाकल्याने कविता गंडली आहे ...