कठीण आहे तू ऑनलाईन असूनही तुझ्याशी न बोलण
कसं सांगू तुला मी की मी नाही दुर्लक्ष करू शकत तुझ्याकडे..
बोलण सोप्पंय ...सहज बोलू शकतो मी तुला की नाहीये माझा उद्देश तसा काही...
तरीही कळत पण नाही वळत...
मन वेड होऊन धावत तुझ्याकडे...
माझ्या दूर होण्याने सुखी होणार असशील तू ..
तरीही आनंदाने स्वीकारेन मी ते...
प्रतिक्रिया
27 Oct 2013 - 3:09 am | लौंगी मिरची
=))
28 Oct 2013 - 3:14 pm | फुंटी
खिदळतेस काय मिरचे?? ;-)
27 Oct 2013 - 5:18 pm | पैसा
फेसबुकी दुष्परिणाम! कवितेच्या नायकाला नायिकेने ब्लॉक केलाय का?
28 Oct 2013 - 3:24 pm | विअर्ड विक्स
लग्न न होता आलेले विधावेपण ( म्हणजेच प्रियकराने आपणास block or hidden करणे असा आहे...
29 Oct 2013 - 10:50 am | वेल्लाभट
बाकी कवितेतल्या पात्राने आयडी बदलून बघावा.