बाबा

kalpana joshi's picture
kalpana joshi in जे न देखे रवी...
27 Aug 2013 - 7:40 pm

बाबा

चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो ,
स्वकष्टाचे चीज करतो. चिमुकल्यांना आसरा मिळावाम्हणून घरटे बांधतो तो ।

असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकून देतो,
उनपावसाचा मारा झेलीत संकटांशी हात मिळवणी करतो तो।

माया ,ममतेचे पाश जरा दूर ढकलतो ,
आद्य कर्तव्याची कास धरतो ।

घराच्या सुखा साठी स्वत: नव्याने रोज उभा राहतो तो,
दिसत नाही त्याचे कष्ट ,संयम ,शांतता,
सहन शिलतेचा मंत्र सतत जपत असतो तो।

उच्च अधिकारी होतो तो,
गर्व नाही ,अभिमान बाळगतो तो I

कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो।
जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।

कविता

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

27 Aug 2013 - 7:59 pm | दादा कोंडके

केलीच आहे सुरवात तर, होउन जौदे प्रत्येक नात्यावर एक कविता आता..

kalpana joshi's picture

27 Aug 2013 - 8:12 pm | kalpana joshi

तु नको नाति साभाळु.

कोमल's picture

28 Aug 2013 - 10:31 am | कोमल

तु

आँ??
o_0
बाब्बो...

हरवलेला's picture

27 Aug 2013 - 9:40 pm | हरवलेला

तुम्ही शाळेत जात असाल तर मी म्हणेन प्रयत्न चांगला आहे.
तुमचं वय त्या पेक्षा जास्त असेल तर एक फर्माईश!
बालिशपणा वर एखादी कविता लिहा ना ...