मला जेव्हा वाटले
सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात
मी विकट गडावर चढायला सुरुवात केली,
अंड्याचे फंडे चा छंद जेव्हा उत्तर ध्रुवीय प्रदेशा च्या सफरीवर गेलो तेव्हाच लागला
पण सहाशेपन्नास रुपये, पिडा - चोर अन शीलाकी बुद्धिमानीने जेव्हा
गृहखात्याची इमेज खराब व्हायला लागली
व दुबईची काळी बाजू, ती का झाली तर बॉईल्ड एग्ज मधुन निघणार्या एच टु एस ह्या वायुने,
आता टोमॅटोपुरीने जर डुक्कर आणि दारुडा नवीन वर्षाचा संकल्प करत असतील तर
एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची त्यात दारू - म्हणजे काय रे भाऊ विचाराल म्हणजे
तुम्ही गुंडाच....झालं आपलं कालाय तस्मे नमः
या उप्पर जर तुमच्या अॅन्ड्रॉईडसाठी लेहवारी कराल तर तुमची उलट तपासणी होणार व त्यात
तुम्हाला महाराष्ट्र की मद्यराष्ट्र हे साबित करावे लागेल हे का म्हणे मनुवादी कारस्थान आणि संभाजीमहाराज यांना
माहेरचा अव्हेर!
असो झाले गेले गंगार्पण.
प्रतिक्रिया
31 Mar 2013 - 4:47 pm | स्पंदना
तरी म्हंटल इरसाल या आय्डीला कविता कशी काय सुचली.
मानल हो तुम्हाला. अगदी आयडीशी प्रमाणिक कविता.
2 Apr 2013 - 10:28 pm | सस्नेह
इरसालभौ कविता केव्हापासून करू लागले ?
1 Apr 2013 - 9:46 pm | अभ्या..
सहा वर्षाचे सहा खंडांचे एक महाकाव्य करायला घ्या आता. :)
आणि कोणावर शत्रुघ्नाप्रमाणे अन्याव करु नका.
1 Apr 2013 - 9:47 pm | यशोधरा
>>असो झाले गेले गंगार्पण >> हे सगळ्यात ब्येष्ट!
1 Apr 2013 - 9:48 pm | आतिवास
समूहजीवनावर आधारित नवकविता :-)
1 Apr 2013 - 9:56 pm | श्रीरंग_जोशी
शीघ्रकविता आवडली :-).
1 Apr 2013 - 9:56 pm | श्रीरंग_जोशी
शीघ्रकविता आवडली :-).
2 Apr 2013 - 9:39 pm | प्यारे१
शीघ्रकविता आवडली :).
प्यारंग दोशी. ;)