आचारी in कलादालन 8 Jan 2012 - 7:48 pm अनुक्रमणिका माझी फोटोग्राफीमाझी फोटोग्राफी - २ माझी फोटोग्राफी - २ › " alt="" /> अन्धारातील सुर्य सन्धीकाळी आशा छायाचित्रण प्रतिक्रिया क्षितीजाच्या रेषेवर चाललेला 8 Jan 2012 - 8:14 pm | गणपा क्षितीजाच्या रेषेवर चाललेला जहाजांचा डोंबार्याचा खेळ भन्नाट आहे. बाकी ८ आणि १३ एकत्र केले असते तर 'टेन कमांडमेंट' मधल्या मोझेसचा रोल मिळाला असता. ;) धन्यवाद ! 8 Jan 2012 - 9:21 pm | आचारी धन्यवाद ! आडवे फोटो उभे करायचे कष्ट 8 Jan 2012 - 10:34 pm | जयंत कुलकर्णी आडवे फोटो उभे करायचे कष्ट घेतले असते तर बरे झाल असते. मिपाला एवढे गृहीत धरू नका हो ! सुंदर फोटो. 8 Jan 2012 - 11:33 pm | प्रचेतस सुंदर फोटो. सुंदर फोटो आहेत. यात काही 9 Jan 2012 - 4:03 am | पिंगू सुंदर फोटो आहेत. यात काही शंका नाही. पण जरा ते जयंतकाकांनी सांगितलेलं मनावर घेतले तर आणखी छान होईल. - पिंगू सुंदर. 9 Jan 2012 - 12:23 pm | जागु सुंदर. खुपच सुंदर फोटो 9 Jan 2012 - 1:31 pm | RUPALI POYEKAR खुपच सुंदर फोटो कृपया 9 Jan 2012 - 1:45 pm | परिकथेतील राजकुमार सरकारी नियम पाळ आणि दोघात अंतर ठेवा. प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा 9 Jan 2012 - 4:25 pm | आचारी प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा 9 Jan 2012 - 4:25 pm | आचारी प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार वा... 9 Jan 2012 - 8:07 pm | मदनबाण वा... :) रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा 9 Jan 2012 - 8:34 pm | रेवती रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा आणि तिसरा एखाद्या विंग्रजी शिनेमातले असल्यासारखे वाटतायत. सुरेख!! फक्त आडवे फोटो उभे 10 Jan 2012 - 2:48 am | प्राजु सुरेख!! फक्त आडवे फोटो उभे करुन टाका. फोटो छान ... दूसरा फोटो छान 11 Jan 2012 - 6:43 pm | गणेशा फोटो छान ... दूसरा फोटो छान असला तरी थोडा वेगळा आहे.. इतर समुद्राचे फोटो पाहिले तर प्रुथ्वी गोल आहे याची प्रचिती येते.. पण ह्या फोटो मध्ये तसा इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये . दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन 12 Jan 2012 - 11:39 am | आचारी दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आल्याने प्रकाश खुपच कमी होता त्यामुळे इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .
प्रतिक्रिया
8 Jan 2012 - 8:14 pm | गणपा
क्षितीजाच्या रेषेवर चाललेला जहाजांचा डोंबार्याचा खेळ भन्नाट आहे.
बाकी ८ आणि १३ एकत्र केले असते तर 'टेन कमांडमेंट' मधल्या मोझेसचा रोल मिळाला असता. ;)
8 Jan 2012 - 9:21 pm | आचारी
धन्यवाद !
8 Jan 2012 - 10:34 pm | जयंत कुलकर्णी
आडवे फोटो उभे करायचे कष्ट घेतले असते तर बरे झाल असते. मिपाला एवढे गृहीत धरू नका हो !
8 Jan 2012 - 11:33 pm | प्रचेतस
सुंदर फोटो.
9 Jan 2012 - 4:03 am | पिंगू
सुंदर फोटो आहेत. यात काही शंका नाही. पण जरा ते जयंतकाकांनी सांगितलेलं मनावर घेतले तर आणखी छान होईल.
- पिंगू
9 Jan 2012 - 12:23 pm | जागु
सुंदर.
9 Jan 2012 - 1:31 pm | RUPALI POYEKAR
खुपच सुंदर फोटो
9 Jan 2012 - 1:45 pm | परिकथेतील राजकुमार
सरकारी नियम पाळ आणि दोघात अंतर ठेवा.
9 Jan 2012 - 4:25 pm | आचारी
प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार
9 Jan 2012 - 4:25 pm | आचारी
प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार
9 Jan 2012 - 8:07 pm | मदनबाण
वा... :)
9 Jan 2012 - 8:34 pm | रेवती
रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा आणि तिसरा एखाद्या विंग्रजी शिनेमातले असल्यासारखे वाटतायत.
10 Jan 2012 - 2:48 am | प्राजु
सुरेख!!
फक्त आडवे फोटो उभे करुन टाका.
11 Jan 2012 - 6:43 pm | गणेशा
फोटो छान ...
दूसरा फोटो छान असला तरी थोडा वेगळा आहे..
इतर समुद्राचे फोटो पाहिले तर प्रुथ्वी गोल आहे याची प्रचिती येते..
पण ह्या फोटो मध्ये तसा इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .
12 Jan 2012 - 11:39 am | आचारी
दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आल्याने प्रकाश खुपच कमी होता त्यामुळे इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .