भाग-१ मधील फोटो हे गोव्याच्या सिकेरियम बीच वरील आहेत. आणि भाग-२ मधील इ॑द्रधनुश्यचे फोटो हे अहमदनगर मधील एका म॑दिराच्या टेकडीवरुन घेतलेले आहेत. भाग-२ मधील शेवट्चा फोटो हा सकाळि पायपीट करता॑ना घेतलेला आहे .............
अशा प्रकारचे इद्रधनुष्य ( म्हण्जे जमीन ते जमीन) मी धोम धरणाच्या भिन्तीवर उभा असताना कृष्णा नदीवर बरोबर एका काठावरून दुसर्या काठावर ब्रिज सारखे टाकलेले १९८० मधे पाहिले होते. त्या वेळी डिजिटल कॅमेरा त्याच्या आईच्या पोटात होता.
'नॉईज' जास्त असण्याच कारण म्हणजे मोबाईलची क्यमेराचि काच धुळिमुळे खराब झालि होति पण असे द्रुश्य परत दिसणे दुरापास्त होते म्हणुन आहे त्या क्यामेराने काढ्ले फोटो
प्रतिक्रिया
9 Jan 2012 - 11:01 pm | प्रचेतस
फोटो बरे आलेत.
---
वाढपे
9 Jan 2012 - 11:17 pm | सुनील
भाग १ आणि २ दोन्ही पाहिले. फोटो बरे आलेत हे खरे पण हे ठिकाण कुठले, फोटो कधी काढले ही माहितीदेखिल द्या की!
9 Jan 2012 - 11:44 pm | रेवती
दुसरा, तिसरा आणि शेवटचा फोटू आवडले.
10 Jan 2012 - 8:15 am | ५० फक्त
धन्यवाद, शेवटच्या फोटोत सकाळ झाली हे डिक्लेअर केलंत ते बरं झालं,
10 Jan 2012 - 9:22 am | स्पा
छान आलेत फोटू
- लाचारी
10 Jan 2012 - 11:40 am | जागु
छान.
10 Jan 2012 - 9:43 pm | आचारी
भाग-१ मधील फोटो हे गोव्याच्या सिकेरियम बीच वरील आहेत. आणि भाग-२ मधील इ॑द्रधनुश्यचे फोटो हे अहमदनगर मधील एका म॑दिराच्या टेकडीवरुन घेतलेले आहेत. भाग-२ मधील शेवट्चा फोटो हा सकाळि पायपीट करता॑ना घेतलेला आहे .............
11 Jan 2012 - 5:18 pm | चौकटराजा
अशा प्रकारचे इद्रधनुष्य ( म्हण्जे जमीन ते जमीन) मी धोम धरणाच्या भिन्तीवर उभा असताना कृष्णा नदीवर बरोबर एका काठावरून दुसर्या काठावर ब्रिज सारखे टाकलेले १९८० मधे पाहिले होते. त्या वेळी डिजिटल कॅमेरा त्याच्या आईच्या पोटात होता.
12 Jan 2012 - 7:31 pm | ५० फक्त
अशा इंद्रधनुष्याला धनुष्य न म्हणता इंद्रवज्र म्हणलं जातं असं ऐकिवात आहे.
14 Jan 2012 - 1:03 pm | शैलेन्द्र
इंद्रवज्र वेगळे, त्यात तुम्ही मधोमध उभे असता आणि इंद्रधणुष्य तुमच्या सभोवताली, वर्तुळाकार दिसते, बर्याचदा तुमची सावलीही मधे दिसते.
हे शक्यतो, उंच जागी, म्हणजे हरीश्च्ण्द्राच्या कोकणकड्यावर वगैरे दिसते.
12 Jan 2012 - 10:48 am | प्रभाकर पेठकर
सर्व छायाचित्रे मोबाईलच्या कॅमेराने टिपली आहेत का? कॅमेरा तपशीलही द्यावा ही विनंती.
12 Jan 2012 - 11:36 am | आचारी
भाग-१ निकोन एल-२२ क्यमेरा आणि भाग-२ नोकिया ५१३० एक्स्प्रेस म्युझिक
12 Jan 2012 - 12:28 pm | प्रचेतस
प्रकाटाआ
12 Jan 2012 - 11:47 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद श्री. आचारी.
१,२,३ छायाचित्रामध्ये 'नॉईज' जास्त वाटतो आहे म्हणून मला तसे वाटले.
12 Jan 2012 - 12:24 pm | आचारी
'नॉईज' जास्त असण्याच कारण म्हणजे मोबाईलची क्यमेराचि काच धुळिमुळे खराब झालि होति पण असे द्रुश्य परत दिसणे दुरापास्त होते म्हणुन आहे त्या क्यामेराने काढ्ले फोटो
13 Jan 2012 - 10:27 pm | नाम्या झंगाट
फोटो बरे आले आहेत....
14 Jan 2012 - 12:02 pm | शिल्पा ब
मला आवडले हो फोटो. मोबाईल कॅमेर्याने अजुन कसे यायचे!!