अमेरिकेच्या - २

तिमा's picture
तिमा in कलादालन
23 Aug 2011 - 8:38 pm

सान फ्रॅन्सिस्को शहर हे मोठे वैशिष्ठ्यपूर्ण आहे. बरेच रस्ते चढउतारांचे आहेत. तिथली समुद्रावरची क्रूज तुम्हाला शहराची सुंदर दृश्ये दाखवते.
१. बंदराजवळचे सी लायन

२. शहरातील मोठ्ठ्या भूकंपातूनही टिकलेली सहा घरे

३. क्रुकेड रोड (वन वे आहे)

त्यानंतर आम्ही योसेमाइट पार्क, एल. ए. चे डिस्नेलँड, वॉशिंग्टन डी.सी. आणि मुलगी बॉस्टनला असल्यामुळे ते शहर व भोवतालचा बराच भाग बघितला. परतीच्या आधी फॉल सुरु झाल्यामुळे तोही पाहता आला. त्यासर्वांचे प्रवासवर्णन करणे इथे अप्रस्तुत ठरेल, म्हणून फक्त निवडक फोटो देतो.

४. योसेमाइट रॉक्स (पाणीच नव्हते तेंव्हा)

५. स्कल्प्चर गार्डन (डी.सी.)

६.

७. जेफर्सन मेमोरियल

८. चायनीझ ड्रॅगन रिहर्सल

९. ते आपल्या ओबामाभाऊंचं घर

१०. स्पेसशीप ( डी.सी. एअरपोर्टजवळ)

११. एन.वाय.(हरवलेले ट्विन टॉवर्स)

१२. एन.वाय. ची पायपीट करताना

१३. ट्रिनिटी रुटस

१४. फोटो द्यायचा मोह आवरला नाही

१५. एमएनएमच्या मुखवट्याआड

सध्या एवढे बास!

तिरशिंग

प्रवास

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Aug 2011 - 8:44 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! शेवटचा फोटो लै भारी! शेवटून दुसरा मस्त! :)

क्रूकेड वे आवडला.

नगरीनिरंजन's picture

23 Aug 2011 - 8:48 pm | नगरीनिरंजन

छान फोटो! तुमच्यामुळे आम्हाला "सॅनफ्रान्सिस्कोच्या गालावरची कुरळी बट" पाहायला मिळाली बुवा!

सगळेच फोटु आवडले.
त्यातल्या त्यात क्रूकेड वे आणि..........

इरसाल's picture

23 Aug 2011 - 9:07 pm | इरसाल

तुम्ही काढलेले फोटो छान आहेत.आवडले.
खासकरून तो क्रुकेड रोड चे.
मुरली-न मनोहर पण आवडली

४,१०,११, १३ आणि सगळ्यात १४
हे फोटो आवडले

प्रास's picture

23 Aug 2011 - 10:57 pm | प्रास

फोटो क्रमांक १, २, ३, ४, ५, ........ छ्या! सगळेच अंक कुठे टाकू? त्यापेक्षा असं करतो,
फोटो क्र.
१ ते १३ - छानच आहेत.
१४ - हा सर्वाधिक आवडला. ही लावण्यवती मदनिका न आवडणारा विरळाच असेल, नाही? ;-)
१५ - कल्पक छायाचित्र.

क्रुकेड रोड अन ट्रिनीटी रुट्स आवडली.

बाकि ही छान्च!

५० फक्त's picture

24 Aug 2011 - 7:41 am | ५० फक्त

सगळे फोटो मस्तच आणि मोह न आवरावा असा फोटो काही महिन्यापुर्वी टाकला असता तर मिपाच्या होम्पेजवर भाव खाउन गेला असता, असो गेले ते दिवस ...

सहा नंबरचा फोटो प्रमाणे क्युबचे चित्र काढणे हे माझं मिटिंग कर्तव्य आहे. त्यामुळे जास्त जवळचा वाटला, मागच्या महिन्यात २३ थरांची क्युब हंडी काढली होती, म्हणजे किती कंटाळ्वाणी मिटिंग असेल विचार करा.

पल्लवी's picture

24 Aug 2011 - 9:19 am | पल्लवी

हा प्रतिसाद तुमच्या लडाख, अमेरिकेच्या - १ आणि हा अमेरिकेच्या -२ ह्या सर्व धाग्यांसाठी एकत्रित लागू !
फोटो केवळ अप्रतिम. आणि फोटोंची निवड छान. सगळेच फोटो देखणे !!!

सहज's picture

24 Aug 2011 - 11:27 am | सहज

हेच म्हणतो. धन्यु पल्लवीतै!

पल्लवी's picture

24 Aug 2011 - 4:50 pm | पल्लवी

वेलकम सहजकाका :P

जाई.'s picture

24 Aug 2011 - 10:12 am | जाई.

+१

उदय के'सागर's picture

24 Aug 2011 - 11:20 am | उदय के'सागर

४. योसेमाइट रॉक् चा फोटो खुपच अप्रतिम आहे. आय नो, प्रत्यक्ष ते द्रुष्य खुपच आकरषक असेल.

मदनबाण's picture

24 Aug 2011 - 6:27 pm | मदनबाण

सुंदर फोटु... :)

प्रभो's picture

24 Aug 2011 - 7:02 pm | प्रभो

मस्त!!

तिमा's picture

25 Aug 2011 - 7:52 pm | तिमा

सर्व प्रतिसादकर्त्यांचे व वाचन करणार्‍यांचे आभार.

------- तिरशिंग

प्रभाकर पेठकर's picture

30 Aug 2011 - 5:16 pm | प्रभाकर पेठकर

अमेरीका १ आणि अमेरीका २ दोन्ही धायांवरील छायाचित्रे मस्त आहेत.

मीही नुकत्याच केलेल्या एका (अक्षरशः) झंजावाती प्रवासाचे वर्णन आणि छायाचित्रे मिपावर टाकण्याच्या विचारात आहे.