गेल्या वर्षी आम्ही लडाखला गेलो होतो. परत आलो आणि दोनच दिवसांनी तिथे ढगफुटी झाली. थोडक्यात वाचलो. तेंव्हा घेतलेले हे फोटो.
१. कारगिलकडून येणारा रस्ता.
२. चमकणारा पर्वत.
३. सिंधु घाट.
४. शांतीस्तूप वरुन.
५. तिथूनच.
६. पँगाँग लेक.
७. सँड ड्युनस, हुंडर.
८. हुंडरचे वाळवंट.
९. कवटी डोंगर.
१०परतीच्या प्रवासात.
समीक्षा व्हावी ही विनंति.
प्रतिक्रिया
13 Aug 2011 - 8:26 pm | इरसाल
तुम्ही काढलेले फोटो अति उत्तम.
हवांतर: तुमचा नाव आणि कार्लेले फोटू म्यात्च न्हाय होवू ऱ्हायाले.
म्हणजे नाव मानुस्घाने आणि फोटू माणूस आवडे
14 Aug 2011 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हवांतर: तुमचा नाव आणि कार्लेले फोटू म्यात्च न्हाय होवू ऱ्हायाले.
म्हणजे नाव मानुस्घाने आणि फोटू माणूस आवडे
-दिलीप बिरुटे
13 Aug 2011 - 8:29 pm | अभिजीत राजवाडे
मस्त शॉट!!! अप्रतिम लँड स्केप फोटोग्राफि.
13 Aug 2011 - 8:48 pm | पल्लवी
:)
13 Aug 2011 - 10:31 pm | प्रास
मस्त फोटो!
अप्रतिम लँडस्केप!!
कवटी डोंगर तर भन्नाट!!!
:-)
13 Aug 2011 - 11:25 pm | कुंदन
आवडले फोटो , छानच आहेत.
14 Aug 2011 - 11:13 am | प्रचेतस
निव्वळ अप्रतिम.
14 Aug 2011 - 12:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवटी डोंगर आवडला. बाकी, फोटोही झकास.
-दिलीप बिरुटे
14 Aug 2011 - 7:57 pm | विलासराव
खुप छान आहेत फोटो.
थोडीशी माहीती लिहायची होती असं वाटुन गेलं.
14 Aug 2011 - 10:27 pm | माझीही शॅम्पेन
फॅंटॅस्टिक फोटो !
अगदी हेच म्हणायला इथे आलो होतो
14 Aug 2011 - 11:39 pm | जाई.
लडाखची सुंदर चित्रमय सफर
फोटो सुरेख आलेत
14 Aug 2011 - 11:57 pm | आत्मशून्य
.
15 Aug 2011 - 10:08 am | तिमा
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
माहिती लिहिली नाही कारण ती आजकाल सहज उपलब्ध असते. बर्फाचे फोटो दिले नाहीत कारण ते अनेक ठिकाणी बघायला मिळतात.
हवांतरः नांव माणूसघाणे असले तरी आहे माणूसच. मिपावरील कुठल्याच सदस्याच्या बाबतीत मी माणूसघाणा नाही हे या निमित्ताने स्पष्ट करतो.
17 Aug 2011 - 3:17 pm | इरसाल
हवांतरः नांव माणूसघाणे असले तरी आहे माणूसच. मिपावरील कुठल्याच सदस्याच्या बाबतीत मी माणूसघाणा नाही हे या निमित्ताने स्पष्ट करतो.
साहेब त्याबद्दल काहीच वाद नाही. पण तुमचा नाव कसनुसं वाटत. राग मानू नये.
15 Aug 2011 - 10:31 am | प्रीत-मोहर
फटु दिसना:(
15 Aug 2011 - 12:11 pm | मदनबाण
सुंदर फोटो... :)
एकदा तरी इथे जाउन यायची इच्छा आहे.
15 Aug 2011 - 9:24 pm | अत्रुप्त आत्मा
केवळ अप्रतीम... नेत्र सुखद
15 Aug 2011 - 10:46 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम!
15 Aug 2011 - 10:56 pm | चिगो
अतिशय म्हणजे अतिशयच सुंदर फोटोज... जायला नक्कीच आवडेल..
अवांतर : आमचा लेह-लद्दाखचा ट्रेक बारगळल्याचं प्रचंड दु:ख होतंय राव हे फोटोज पाहून...
16 Aug 2011 - 1:31 am | पिवळा डांबिस
खूप आवडले!!
16 Aug 2011 - 6:33 am | मर्द मराठा
आवडली छायाचित्रे ...
छायाचित्रांच्या अधे मधे खुसखुशित प्रवासवर्णन असते तर अजुन बहार आली असती. मला काही सुचना कराव्याश्या वाटतात... पहा पटल्या तर...
१ - पर्फेक्टली एक्स्पोज्ड.. त्या ट्रकला रस्त्याच्या सुरुवातीला पकडले असते तर माझ्या मते फ्रेम मधे येतोय असे वाटले असते..
२. क्षितीजसमांतर नाहिये... मुद्दाम तसाच घेतलाय का?
३. घाटावर काही विषय असते तर अजून छान वाटला असता.. घाट बराच ओकाबोका वाटतोय... ढगांचे नाट्य छान पकडलेय..
४. ते स्तूप आले असते तर... ढग सूंदर.. डोंगर तितकासा बरा वाटत नाहिये फ्रेम मधे...
५. ऊन सावलीचा छान खेळ.. खालचा उजवीकडचा डोंगर फ्रेममधे नको हवा होता. तो नाहिये अशी कल्पना करून पहा.. अजुन छान भासेल..
६. पँगाँग लेक- फ्रेमिंग मस्त.. ऑटो-बॅलन्स चा थोडा घोळ वाटतोय.. डोंगर निळे आलेत. बर्फावरती फोकस करून एक्स्पोजर मीटर केले होते का?
७. सॅड ड्यूनस छान ... खालच्या वायर्स .. वरची गाडी/माणसे नसती तर...
८. वाळवंट छान.. माणसांच्या प्रतिमा मस्त घेतल्यात.. ओवरएक्स्पोज्ड डोंगर वगळता मस्त फ्रेम.
९. कवटी डोंगर मस्त आलाय .. फ्रेमच्या तळाचा दगड्मातीचा भाग वगळला असता तर उत्तमच..
१०. मला सर्वात आवडलेली फ्रेम... बघणार्याची नजर बरोब्बर हिमाच्छादीत शिखरांकडे जातेय... एक मनुष्याकृती असती त्या पर्वतांकडे पाहणारी तर दुग्धशर्करा योग...
माफ करा... तुमच्या प्रत्येक छायाचित्रांत मी काही ना काही तरी सुचवलेय... मी ही एक हौशी छायाचित्रकार असल्याने राहावले नाही.. माझ्या मते तुम्ही क्लिक करायच्या आधी पूर्ण फ्रेम कॅमेर्याच्या चौकटीतून नीट पाहीलीत तर खूप सुरेख चित्रांची मालिका मिळेल ...
पुढच्या सफरीसाठी आणि क्लिक्लिकाटासाठी शुभेच्छा...
19 Aug 2011 - 4:01 pm | तिमा
आपल्या समीक्षेबद्दल धन्यवाद. मी एक साधा फोटो काढणारा प्रवासी आहे. माझा कॅमेराही साधाच आहे. एसएलआर नसल्यामुळे जे फ्रेममधे दिसतं तेच फोटोत येईल याची शाश्वती नाही. तरी तुम्ही दाखवलेल्या चुका १००% पटल्या. त्या सुधारण्याचा प्रयत्न करीन.
--- तिरशिंग
19 Aug 2011 - 6:27 pm | मर्द मराठा
कॅमेरा साधा असला तरी रिझल्ट्स छान आहे ... कोणता आहे सांगू शकाल का?
16 Aug 2011 - 7:57 am | प्राजु
जबरदस्त!!!
काय वर्णन करावं?? सुपर्ब!!
16 Aug 2011 - 10:12 am | किसन शिंदे
अतिशय सुंदर!!!
16 Aug 2011 - 3:18 pm | गणेशा
अप्रतिम फोटो.. मस्त वाटले फोटो पाउन.. थोडे शब्द (तुमचा प्रवास) असता तर जास्त छान वाटले असते
16 Aug 2011 - 3:40 pm | परिकथेतील राजकुमार
येकदम ज ब र्या द स्त !
फटू खूप आवडाले. कवटी डोंगराचा फटु तर लै भारी. ह्या विषयी अधिक माहिती देता येईल काय ?
16 Aug 2011 - 8:26 pm | शाहिर
प्रवास वर्णन असेल तर उत्तम
अवांतर : एक मिपा कट्टा लडाख ल करु या का
17 Aug 2011 - 3:26 pm | स्वाती दिनेश
फोटो छानच आहेत,
तुम्ही जेव्हा तेथे गेलात तेव्हा तुम्हाला काय वाटले, काही वेगळे अनुभव आले का? कारगिल कडून येणारा रस्त्यावर असताना नक्कीच काही वेगळी भावना मनात आली असेल, त्या वाटेने जाताना भारतीय जवानांचा कॉनवॉय दिसला का? त्यांना सॅल्युट करावासा वाटला का? असे काही अनुभव शेअर केले असते तर फोटोंचा आणखी आनंद मिळाला असता...
स्वाती
18 Aug 2011 - 1:49 pm | सहज
आवडले.
लडाखचे माहीतीपूर्ण प्रवास लेखन सध्या इथे वाचत आहे.
18 Aug 2011 - 2:20 pm | विसुनाना
सगळेच फोटो आवडले.
18 Aug 2011 - 2:24 pm | नगरीनिरंजन
अ प्र ति म!
18 Aug 2011 - 3:00 pm | प्यारे१
मस्त फटु. खूपच छान.!
18 Aug 2011 - 5:25 pm | जातीवंत भटका
सुरेख !!!
18 Aug 2011 - 7:32 pm | मुलूखावेगळी
लडाखची सफर घडवल्याबद्दल धन्यवाद
अजुनही फोटो असतील तर शेअर करा ना.
23 Aug 2011 - 4:46 pm | दीप्स
छान आहेत फोटो !! आवडले, लडाखची सफर घडल्या सारखे वाटते आहे.