चिंटु in जनातलं, मनातलं 4 Aug 2011 - 6:41 pm मन उदास उदास मन खिन्न्न खिन्न भरली ताटावांनी वने भरल्या छंदवनात मलूल मलूल उंच उंच आनंद पक्षी खुजे रिते रिकामपण अन्न भरली सृष्टी बंद तोंड एकटे एकटे कट्टा सगळा आप्तजनांचा ह्सते चेहरे सर्वत्र बसलोय हा असा मनी घेउन घाव तप्त तप्त स्थिरचित्रप्रकटन प्रतिक्रिया आवडली ... 5 Aug 2011 - 6:25 am | मर्द मराठा छान आहे .. आवडली... फक्त... <<भरली ताटावांनी वने>> पटले नाही... << भरली ताटव्यांनी वने>> योग्य वाटले असते नाही का? चू.भू.द्या.घ्या. आवडली ... 5 Aug 2011 - 6:25 am | मर्द मराठा छान आहे .. आवडली... फक्त... <<भरली ताटावांनी वने>> पटले नाही... << भरली ताटव्यांनी वने>> योग्य वाटले असते नाही का? चू.भू.द्या.घ्या. मानतो आभार 5 Aug 2011 - 11:35 am | चिंटु मानतो आभार मराठ्या भावनेचा माझ्या माझा मलाच भार झाला. शुद्ध नसले लेखन तरी अस्सल आहे भावना बसलो निवांत तेव्हा पोचल्या ह्या सांत्वना. पुढील वेळेपासुन लक्ष ठेवेन.
प्रतिक्रिया
5 Aug 2011 - 6:25 am | मर्द मराठा
छान आहे .. आवडली...
फक्त... <<भरली ताटावांनी वने>> पटले नाही...
<< भरली ताटव्यांनी वने>> योग्य वाटले असते नाही का? चू.भू.द्या.घ्या.
5 Aug 2011 - 6:25 am | मर्द मराठा
छान आहे .. आवडली...
फक्त... <<भरली ताटावांनी वने>> पटले नाही...
<< भरली ताटव्यांनी वने>> योग्य वाटले असते नाही का? चू.भू.द्या.घ्या.
5 Aug 2011 - 11:35 am | चिंटु
मानतो आभार मराठ्या
भावनेचा माझ्या
माझा मलाच भार झाला.
शुद्ध नसले लेखन
तरी अस्सल आहे भावना
बसलो निवांत तेव्हा पोचल्या ह्या सांत्वना.
पुढील वेळेपासुन लक्ष ठेवेन.