काही क्षण टिपलेले... १

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
13 Jun 2011 - 8:54 am

कॅमेरा :--- निकॉन पी-१००

(हौशी फोटुग्राफर) ;)

प्रवासछायाचित्रण

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

13 Jun 2011 - 9:03 am | पाषाणभेद

मदण, अरे फोटोंना क्रमांक दे रे बाबा. म्हणजे योग्य रितीने कमेंट टाकता येतात.

फोटो १. काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर पांढरी फुले तर मस्तच. कल्पना छान आहे.

फोटो २. त्या टेकडीवर गोलाकार वसलेले खेडे पाहून अँफी थेटर आहे असा भास होतो आहे. संपुर्ण खेडेच निसर्गातील एखाद्या कार्यक्रमात सहभागी आहे असे वाटते.

फोटो ३. उतारावरील पायर्‍यांची घरे मस्तच.

फोटो ४. दोन वृक्षांचा टोलनाका.

फोटो ५. वृक्षाचा पिंपळपानाचा आकार.

"हौशी फोटुग्राफर" असूनही कलेचा डोळा मस्त आहे तुझा. कॅमेरॅच्या अँगलने बाण छान लागलाय.

छोटा डॉन's picture

13 Jun 2011 - 9:23 am | छोटा डॉन

वरुन ३ नंबरचा फोटो भारी ...
लवासा हाय काय ? ;)

- छोटा डॉन

पाषाणभेद's picture

13 Jun 2011 - 9:43 am | पाषाणभेद

लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. काय बाणा?

लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे.

नाही. हे दक्षिण हिंदुस्थानातील "उटी" आहे.वरुन दुसरा फोटो हा दोडाबेट्टा मधुन काढला आहे,

मदनबाण's picture

13 Jun 2011 - 10:23 am | मदनबाण

*

प्रचेतस's picture

13 Jun 2011 - 9:33 am | प्रचेतस

मस्त रे बाणा, फोटू एकदम झकास.

५० फक्त's picture

13 Jun 2011 - 10:14 am | ५० फक्त

मस्त फोटो रे,

@ छोटा डॉन, नाही रे लवासा नाही.

मृत्युन्जय's picture

13 Jun 2011 - 10:24 am | मृत्युन्जय

हा घ्या उटीचा आमचा प्रयत्न ;)

मदनबाण's picture

13 Jun 2011 - 10:26 am | मदनबाण

अरे वा...मी काढलेल्या फोटु पेक्षा देखील तुम्ही हा काढलेला फोट आवडला. :)

शिल्पा ब's picture

13 Jun 2011 - 10:31 am | शिल्पा ब

मस्त फोटो. म्रुत्युंजयने काढलेला फोटुसुद्धा आवडला. उटी खुप छान दिसतंय. स्वच्छ आणि सुंदर :)

किसन शिंदे's picture

13 Jun 2011 - 10:53 am | किसन शिंदे

क्लास आहेत सगळेच फोटो विशेषतः १ला आणी २रा...

मृत्युन्जय's picture

13 Jun 2011 - 11:05 am | मृत्युन्जय

पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते?

पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते?
नाही,ढळढळीत उन्हात काढला आहे.फुल कंच हाय ते ठाव नाय मला...दिसले=आवडले=टिपले. ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Jun 2011 - 12:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात! बाणा, लै भारी रे!!
चौथा फटू तर जबरा!!

सहज's picture

13 Jun 2011 - 2:32 pm | सहज

उटी-कोडईकॅनाल ट्रीप का रे बाणा?

मदनबाण's picture

13 Jun 2011 - 10:29 pm | मदनबाण

यपस्स्स... ;)

कवितानागेश's picture

13 Jun 2011 - 4:04 pm | कवितानागेश

मस्त. :)

मस्तच फोटू रे बाणा!
मिसळपाववर पुनरागमन चांगले झाले आहे.
हे संसारी पुरुषा, आता वेव्हारी जगात ये.;)

मदनबाण's picture

13 Jun 2011 - 10:31 pm | मदनबाण

खी खी खी ;) लवकर २ रा भाग टाकतो. ;)