सोनल कर्णिक वायकुळ in जे न देखे रवी... 6 May 2011 - 12:19 pm त्याच्या नजरेतला उग्र भारदस्त दरारा जरासा सौम्य झाला काय आणि सगळा नूरच पालटला. रंगांच्या उत्सवात तारकांच्या मांडवात तो उभा होता क्षितिजावर स्वतःच्या निवृत्तीचा सोहळा पाहात. अद्भुतरसमुक्तक प्रतिक्रिया सुंदर!!! सूर्य ..... या 6 May 2011 - 5:02 pm | शुचि सुंदर!!! सूर्य ..... या विषयावर अजून येऊ द्यात. ही कविता वाचनीय आहेच. mast...jhakkas.. 7 May 2011 - 6:37 am | गवि mast...jhakkas..
प्रतिक्रिया
6 May 2011 - 5:02 pm | शुचि
सुंदर!!!
सूर्य ..... या विषयावर अजून येऊ द्यात.
ही कविता वाचनीय आहेच.
7 May 2011 - 6:37 am | गवि
mast...jhakkas..