जिजामाता उद्यान प्राणीसंग्रहालयात मारलेला एक फेरफटका. जे काहि उरले सुरले प्राणी/पक्षी आहेत ते आत्ताच पाहुन घेणे योग्य नंतर कदाचित फक्त रिकामे पिंजरे बघायला मिळतील. :-)
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
प्रतिक्रिया
6 Mar 2011 - 8:45 pm | पैसा
सगळेच फोटो खूप छान आलेत. पण गवताशिवायच्या धुळीत बसलेली हरणं पाहून बरं वाटलं नाही. जिजामाता उद्यानाची अवस्था इतकी वाईट आहे का?
6 Mar 2011 - 10:46 pm | किल्लेदार
छान....
6 Mar 2011 - 11:05 pm | योगेश२४
पण गवताशिवायच्या धुळीत बसलेली हरणं पाहून बरं वाटलं नाही. >>>>अगदी, अगदी.
जिजामाता उद्यानाची अवस्था इतकी वाईट आहे का?>>>होय :(.
काहि ठिकाणी तर रिकामे पिंजरेच आहेत. :(
7 Mar 2011 - 10:17 am | प्रचेतस
तेच योग्य.
प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पाहाणे जास्त चांगले. नाही का?
पिंजरा कितीहा मोठा असला तरी प्राण्यांसाठी तो अपुराच आणि शेवटी तो पिंजराच. असे पिंजर्यात खुडत खुडत कुढत जगणारे प्राणी बघवत नाहीत.
7 Mar 2011 - 12:26 pm | आत्मशून्य
डोळ्यांचे पार्णेच फेड्ले.
7 Mar 2011 - 2:44 pm | विजुभाऊ
काहि ठिकाणी तर रिकामे पिंजरेच आहेत
आश्चर्य आहे. इतक्या जागा रीकाम्या होऊनसुद्धा पालीका व्हेकन्सी जाहीर करत नाही?
7 Mar 2011 - 2:59 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त फटू मालक.
सध्या काही मिपाकर देखील मोकळेच आहेत ;) भरुन टाका पिंजरे.
8 Mar 2011 - 3:38 pm | मॅक
खूपच छान
8 Mar 2011 - 8:51 pm | मदनबाण
-
8 Mar 2011 - 8:50 pm | मदनबाण
मस्त फोटो... :)
काय हो एखादा बिबळ्या दिसला नाय का ? का समदे गेले परलोकी?
8 Mar 2011 - 8:53 pm | गणेशा
मस्त फोटोज
11 Mar 2011 - 5:02 pm | पप्पू
जिजामाता उद्यानात (राणी बाग) फेरफटका
लहानपणी पहिले होते आता ३० वर्षांनी उजळणी झाली
12 Mar 2011 - 1:44 pm | अकेला
खरच फोटो खुप छान आहेत........
12 Mar 2011 - 2:01 pm | वेताळ
प्राण्याना त्याच्या नैसर्गिक निवासात वाढु देणे कधी ही योग्य आहे.वरच्या फोटोत पिंजर्यातील प्राणी-पक्षाची हालात बघवत नाही.