किल्लेदार in कलादालन 27 Dec 2010 - 4:18 pm या महिन्यात उत्तराखण्ड ला जाउन आलो. काही रंगीत फोटोज चिकटवतो आहे.... " alt="" /> स्थिरचित्र प्रतिक्रिया क्लासिक ^ n 27 Dec 2010 - 4:19 pm | बिपिन कार्यकर्ते क्लासिक ^ n झक्कास , सहि,मस्त ! 27 Dec 2010 - 4:33 pm | पियुशा झक्कास , सहि,मस्त ! सही फोटो आहेत. बाकी, भारतात 27 Dec 2010 - 4:35 pm | मस्त कलंदर सही फोटो आहेत. बाकी, भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो.. सहमत 28 Dec 2010 - 7:47 am | सहज >भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो पण बरेचदा छावणी (लष्करी) विभागात (कॅन्टोन्मेंट) गेल्यास डोळ्याला त्यातल्या त्यात चांगले रस्ते दिसतात. भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो 29 Dec 2010 - 12:06 pm | महेश-मया खरच, आपले म्हणने पटले, खास करुन मुंबईत तर नाहीच नाहीच सुरेख... इथे आपल्याकडेही फॉल 27 Dec 2010 - 4:45 pm | गणपा सुरेख... इथे आपल्याकडेही फॉल कलर्स पहायला मिळतात माहित नव्हतं. धन्यवाद किल्लेदार. झक्कास!!!!!!!!!!!!!!११ 27 Dec 2010 - 5:05 pm | विलासराव छान फोटो आलेत. मस्त निसर्ग अमोल 27 Dec 2010 - 5:52 pm | अमोल केळकर मस्त निसर्ग अमोल परवाच उत्तराखंडला जाऊन आलो , 27 Dec 2010 - 5:56 pm | टारझन परवाच उत्तराखंडला जाऊन आलो , त्याची आठवण झाली. मस्त फोटु. -(उत्तराखण्ड प्रेमी) टारझन क्या बात है. 27 Dec 2010 - 7:05 pm | चिंतामणी निसर्गाच्या या सुंदर रुपाचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यु. आभार.... 27 Dec 2010 - 7:08 pm | किल्लेदार प्रतिक्रियांबद्दल आभार.... किल्लेदार ... तुम्ही चांगले छायाचित्रकार आहात, 27 Dec 2010 - 8:37 pm | मस्तानी या पूर्वी अनेकदा सुंदर छायाचित्रे इथे दिली आहेत. रानीखेत सारख्या अप्रतिम ठिकाणाची आणखी छायाचित्रे नक्कीच असतील तुमच्याकडे. आणखी थोडी द्या आम्हाला बघायला अशी मागणी नोंदवीत आहे :) मस्त... 27 Dec 2010 - 9:25 pm | मदनबाण मस्त... :) सॉरी!!! 27 Dec 2010 - 10:29 pm | किल्लेदार रानीखेत हा माझा लास्ट स्टॉप होता आणि मी आउट ऑफ एनर्जी होतो. त्यामुळे जास्त फोटोज नाहीत. झकास!!! 27 Dec 2010 - 10:31 pm | प्रभो झकास!!! अजुन एक 27 Dec 2010 - 10:51 pm | किल्लेदार विनंतीस मान देउन अजुन एक फोटो टाकतो आहे :) सुंदर 29 Dec 2010 - 12:08 pm | महेश-मया झकास फोटो आहा!! मस्तच. 27 Dec 2010 - 10:54 pm | प्राजु आहा!! मस्तच. पहिले छायाचित्र बाप...बाकीचे 27 Dec 2010 - 11:14 pm | डावखुरा पहिले छायाचित्र बाप...बाकीचे पण भारीएत... मस्त! 28 Dec 2010 - 6:07 am | फारएन्ड पहिला आणि तिसरा आवडला. हि चित्रे पाहून देशात 28 Dec 2010 - 6:28 am | निनाद मुक्काम प... हि चित्रे पाहून देशात पर्यटनाला किती वाव आहे हे दिसून येते . सरकारी निष्क्रियता डोळ्यात सलते .
प्रतिक्रिया
27 Dec 2010 - 4:19 pm | बिपिन कार्यकर्ते
क्लासिक ^ n
27 Dec 2010 - 4:33 pm | पियुशा
झक्कास , सहि,मस्त !
27 Dec 2010 - 4:35 pm | मस्त कलंदर
सही फोटो आहेत.
बाकी, भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो..
28 Dec 2010 - 7:47 am | सहज
>भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो
पण बरेचदा छावणी (लष्करी) विभागात (कॅन्टोन्मेंट) गेल्यास डोळ्याला त्यातल्या त्यात चांगले रस्ते दिसतात.
29 Dec 2010 - 12:06 pm | महेश-मया
खरच, आपले म्हणने पटले, खास करुन मुंबईत तर नाहीच नाहीच
27 Dec 2010 - 4:45 pm | गणपा
सुरेख... इथे आपल्याकडेही फॉल कलर्स पहायला मिळतात माहित नव्हतं.
धन्यवाद किल्लेदार.
27 Dec 2010 - 5:05 pm | विलासराव
छान फोटो आलेत.
27 Dec 2010 - 5:52 pm | अमोल केळकर
मस्त निसर्ग
अमोल
27 Dec 2010 - 5:56 pm | टारझन
परवाच उत्तराखंडला जाऊन आलो , त्याची आठवण झाली. मस्त फोटु.
-(उत्तराखण्ड प्रेमी) टारझन
27 Dec 2010 - 7:05 pm | चिंतामणी
निसर्गाच्या या सुंदर रुपाचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यु.
27 Dec 2010 - 7:08 pm | किल्लेदार
प्रतिक्रियांबद्दल आभार....
27 Dec 2010 - 8:37 pm | मस्तानी
या पूर्वी अनेकदा सुंदर छायाचित्रे इथे दिली आहेत. रानीखेत सारख्या अप्रतिम ठिकाणाची आणखी छायाचित्रे नक्कीच असतील तुमच्याकडे. आणखी थोडी द्या आम्हाला बघायला अशी मागणी नोंदवीत आहे :)
27 Dec 2010 - 9:25 pm | मदनबाण
मस्त... :)
27 Dec 2010 - 10:29 pm | किल्लेदार
रानीखेत हा माझा लास्ट स्टॉप होता आणि मी आउट ऑफ एनर्जी होतो. त्यामुळे जास्त फोटोज नाहीत.
27 Dec 2010 - 10:31 pm | प्रभो
झकास!!!
27 Dec 2010 - 10:51 pm | किल्लेदार
विनंतीस मान देउन अजुन एक फोटो टाकतो आहे :)
29 Dec 2010 - 12:08 pm | महेश-मया
झकास फोटो
27 Dec 2010 - 10:54 pm | प्राजु
आहा!! मस्तच.
27 Dec 2010 - 11:14 pm | डावखुरा
पहिले छायाचित्र बाप...बाकीचे पण भारीएत...
28 Dec 2010 - 6:07 am | फारएन्ड
पहिला आणि तिसरा आवडला.
28 Dec 2010 - 6:28 am | निनाद मुक्काम प...
हि चित्रे पाहून देशात पर्यटनाला किती वाव आहे हे दिसून येते .
सरकारी निष्क्रियता डोळ्यात सलते .