✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतातील फॉल कलर्स - रानीखेत (उत्तराखण्ड)

क
किल्लेदार यांनी
Mon, 12/27/2010 - 16:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6103 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

क्लासिक ^ n

बिपिन कार्यकर्ते
Mon, 12/27/2010 - 16:19 नवीन
क्लासिक ^ n
  • Log in or register to post comments

झक्कास , सहि,मस्त !

पियुशा
Mon, 12/27/2010 - 16:33 नवीन
झक्कास , सहि,मस्त !
  • Log in or register to post comments

सही फोटो आहेत. बाकी, भारतात

मस्त कलंदर
Mon, 12/27/2010 - 16:35 नवीन
सही फोटो आहेत. बाकी, भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो..
  • Log in or register to post comments

सहमत

सहज
Tue, 12/28/2010 - 07:47 नवीन
>भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो पण बरेचदा छावणी (लष्करी) विभागात (कॅन्टोन्मेंट) गेल्यास डोळ्याला त्यातल्या त्यात चांगले रस्ते दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

भारतात इतके स्वच्छ रस्ते पाह्यची सवय नाही हो

महेश-मया
Wed, 12/29/2010 - 12:06 नवीन
खरच, आपले म्हणने पटले, खास करुन मुंबईत तर नाहीच नाहीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

सुरेख... इथे आपल्याकडेही फॉल

गणपा
Mon, 12/27/2010 - 16:45 नवीन
सुरेख... इथे आपल्याकडेही फॉल कलर्स पहायला मिळतात माहित नव्हतं. धन्यवाद किल्लेदार.
  • Log in or register to post comments

झक्कास!!!!!!!!!!!!!!११

विलासराव
Mon, 12/27/2010 - 17:05 नवीन
छान फोटो आलेत.
  • Log in or register to post comments

मस्त निसर्ग अमोल

अमोल केळकर
Mon, 12/27/2010 - 17:52 नवीन
मस्त निसर्ग अमोल
  • Log in or register to post comments

परवाच उत्तराखंडला जाऊन आलो ,

टारझन
Mon, 12/27/2010 - 17:56 नवीन
परवाच उत्तराखंडला जाऊन आलो , त्याची आठवण झाली. मस्त फोटु. -(उत्तराखण्ड प्रेमी) टारझन
  • Log in or register to post comments

क्या बात है.

चिंतामणी
Mon, 12/27/2010 - 19:05 नवीन
निसर्गाच्या या सुंदर रुपाचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यु.
  • Log in or register to post comments

आभार....

किल्लेदार
Mon, 12/27/2010 - 19:08 नवीन
प्रतिक्रियांबद्दल आभार....
  • Log in or register to post comments

किल्लेदार ... तुम्ही चांगले छायाचित्रकार आहात,

मस्तानी
Mon, 12/27/2010 - 20:37 नवीन
या पूर्वी अनेकदा सुंदर छायाचित्रे इथे दिली आहेत. रानीखेत सारख्या अप्रतिम ठिकाणाची आणखी छायाचित्रे नक्कीच असतील तुमच्याकडे. आणखी थोडी द्या आम्हाला बघायला अशी मागणी नोंदवीत आहे :)
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Mon, 12/27/2010 - 21:25 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments

सॉरी!!!

किल्लेदार
Mon, 12/27/2010 - 22:29 नवीन
रानीखेत हा माझा लास्ट स्टॉप होता आणि मी आउट ऑफ एनर्जी होतो. त्यामुळे जास्त फोटोज नाहीत.
  • Log in or register to post comments

झकास!!!

प्रभो
Mon, 12/27/2010 - 22:31 नवीन
झकास!!!
  • Log in or register to post comments

अजुन एक

किल्लेदार
Mon, 12/27/2010 - 22:51 नवीन
विनंतीस मान देउन अजुन एक फोटो टाकतो आहे :) Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर

महेश-मया
Wed, 12/29/2010 - 12:08 नवीन
झकास फोटो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

आहा!! मस्तच.

प्राजु
Mon, 12/27/2010 - 22:54 नवीन
आहा!! मस्तच.
  • Log in or register to post comments

पहिले छायाचित्र बाप...बाकीचे

डावखुरा
Mon, 12/27/2010 - 23:14 नवीन
पहिले छायाचित्र बाप...बाकीचे पण भारीएत...
  • Log in or register to post comments

मस्त!

फारएन्ड
Tue, 12/28/2010 - 06:07 नवीन
पहिला आणि तिसरा आवडला.
  • Log in or register to post comments

हि चित्रे पाहून देशात

निनाद मुक्काम …
Tue, 12/28/2010 - 06:28 नवीन
हि चित्रे पाहून देशात पर्यटनाला किती वाव आहे हे दिसून येते . सरकारी निष्क्रियता डोळ्यात सलते .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा