मी पारतंत्र्यात आलो...
जवळपास ४ वर्षांआधी माझ्या अटकेचा प्रस्ताव (प्रपोजल) मी माझ्या प्रेयसीसमोर मांडला.. त्यावर बराच विचार करुन झाल्यावर तिने मंजूरी दिली. नंतर हा प्रस्ताव हायर कोर्टांमधून पास होत होत फायनली त्याला मंजुरी मिळाली, आणि ०२डिसेंबर २०१० रोजी आम्ही विवाहबद्ध झालो...
(ढिसक्लेमर - लग्नाची पत्रिका मिपावर टाकणार होतो, पण स्कॅनर नव्हता आणि फोटोपण स्पष्ट येत नव्हता. नंतर धावपळीत ते राहूनच गेलं. त्यासाठी मनःपुर्वक क्षमस्वः)
जीवनातल्या ह्या नव्या प्रवासाला सुरुवात करतांना आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादांची आणि शुभेच्छांची सोबत मिळावी, हीच प्रार्थना...
मी आणि माझी पत्नी (ऐश्वर्या)
लाजाहोमाचा विधी
साळ्याने लय जोरात कान पिळला, राव...
भाऊ आणि यार-दोस्तांसह..
फॅमिली ट्री...
आशिर्वादाभिलाषी,
ऐश्वर्या आणि चिन्मय
प्रतिक्रिया
21 Dec 2010 - 10:53 pm | प्रभो
अभिनंदन रे!!!!!!
22 Dec 2010 - 10:51 am | टारझन
माझे आशिर्वाद सदैव तुझ्या पाठिशी आहे. यशस्वी भवः
अवांतर : आय.डी. ची उलटी अक्षरे फिरवुन घ्या आता. :)
22 Dec 2010 - 1:03 pm | बिपिन कार्यकर्ते
अवांतर : आय.डी. ची उलटी अक्षरे फिरवुन घ्या आता.
=))
22 Dec 2010 - 5:18 pm | चिगो
बरोबर.. गोची झाल्यावर मान्य करण्यात काय कमीपणा !? ;-)
21 Dec 2010 - 10:55 pm | सुहास..
अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!अभिनंदन !! निषेध !!
वेलकम टु द क्लब !!! ( भेटलास की कोपरा जिंदाबाद ची तयारी ठेवा ! )
21 Dec 2010 - 10:59 pm | चिगो
हाडं बाकी ठेवा अंगात, येवढंच मागणं हाय देवा..
21 Dec 2010 - 11:10 pm | सुहास..
हाडं बाकी ठेवा अंगात >>>
हॅ हॅ हॅ !
साळ्याने लय जोरात कान पिळला >>
देवाचे आभार मान की तिथे (आडनावाने)हा साळ्या नव्हता , नाहीतर बाकीचे फोटु बिगर-कानाचे आले असते ;)
असो .
जोडीने घरी जेवायला येणार असाल तरच हाडांचा ईच्चार केला जाइल याची नोंद घ्यावी .
21 Dec 2010 - 10:58 pm | पिंगू
हार्दिक अभिनंदन... जेलमध्ये जन्मठेप झाल्याबद्दल... :)
- (जन्मठेपेच्या शिक्षेची वाट पाहणारा) पिंगू
21 Dec 2010 - 11:12 pm | डावखुरा
गणपती बाप्पा कडुन आशिर्वाद...
आणि माझ्याकडुन अभिनंदन..
पिंगु बेस्ट ऑफ लक..(मराठी वर्ड काय?? )
21 Dec 2010 - 11:10 pm | मराठे
अभिनंदन !
22 Dec 2010 - 12:52 pm | अवलिया
अभिनंदन !!
21 Dec 2010 - 11:18 pm | चिंतामणी
पारतंत्र्यात आनंदाने सामील झाल्याबद्दल. :)
21 Dec 2010 - 11:23 pm | गणेशा
अभिनंदन भावा ....
पुढील तेजोमय प्रवासास लक्ष शुभेच्छा..
- फोटो दिसले पाहिजे होते राव मला ..
(मागचे तुझे ट्रिप्चे फोटो दिसत होते .. हे का नाही दिसत कळाले नाही .. उत्सुकता आहे .. वहिनीसाहेबांना पण पाहिचे आहेच .. )
21 Dec 2010 - 11:29 pm | यकु
विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा !!
अवांतर : पण त्यामुळे ट्रीप्स कमी होऊन उत्तमोत्तम छायाचित्रे असलेल्या आम्च्या घरबैठ्या सहलींचा चानस डीलीट न होओ.
अतिअवांतरः हैलो, माईक टेस्टींग समीर सूर, समीर सूर कुठे आहेत.. ;-)
22 Dec 2010 - 5:27 pm | समीरसूर
आता कुठली सहल?
21 Dec 2010 - 11:42 pm | असुर
गृहस्थाश्रमी श्री. व सौ. चिगो,
आपले दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
महत्वाचं: प्यार्टीचं कोणी काय बोल्ला नाय??? का नाय बोल्ला???? :-)
अवांतर: नेहेमीप्रमाणेच दणदणीत फटू!!!
--असुर
22 Dec 2010 - 9:05 am | स्पा
ओये चीगो
अभिनंदन रे
22 Dec 2010 - 5:26 pm | चिगो
कसा आहेस? केअर टेका...
22 Dec 2010 - 5:25 pm | चिगो
धन्यु असुरभौ...
आसामात आले की कळवा.. पार्टी तयार आहे..
सध्या एक ब्लॅक लेबल (12 years old), अर्थातच गिफ्ट मिळालेली, आहे स्टॉकात.. आले की फोडू.. :-)
21 Dec 2010 - 11:44 pm | धनंजय
अभिनंदन!
22 Dec 2010 - 12:11 am | आमोद शिंदे
अभिनंदन!
22 Dec 2010 - 10:16 am | सहज
अभिनंदन!
21 Dec 2010 - 11:44 pm | मेघवेडा
मनःपूर्वक अभिनंदन रे!!
21 Dec 2010 - 11:51 pm | संदीप चित्रे
तुम्हा दोघांच्या सुखी सहजीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !
22 Dec 2010 - 2:29 am | गणपा
असेच म्हणतो. :)
नव्या इनिंगसाठी ऑल दी बेस्ट.
21 Dec 2010 - 11:59 pm | रेवती
आपले व आपल्या पत्नीचे अभिनंदन!
22 Dec 2010 - 12:29 am | सेरेपी
अभिनंदन!
तुमच्या 'साळ्याला' मी ओळखते असं वाटतंय :-)
22 Dec 2010 - 5:28 pm | चिगो
मी डिटेल्स खवमध्ये देतो...
22 Dec 2010 - 12:56 am | पक्या
उभयंताचे अभिनंदन.
एक शंका - शिल्पा ब तैंना आवडतील का असे पर्सनल फोटोज ?
22 Dec 2010 - 12:59 am | शुचि
शिल्पा ब ताइ?
का बरं शिल्पाचा काय सम्बंध? मला कळलं नाही :(
22 Dec 2010 - 1:00 am | शेखर
करीना आणी प्रियांकाचे पॅचअप झाले अशी न्युज होती ;)
22 Dec 2010 - 1:01 am | शुचि
म्हणजे? काही कळत नाहीये. कोणीतरी स्पष्ट सांगा ना.
22 Dec 2010 - 1:04 am | डावखुरा
शुचि ताई शी सहमत पक्या भाउ संदर्भासहित स्पष्ट करा..(९वी,१०वीत प्रश्न असे मराठीच्या पेपर्ला)
22 Dec 2010 - 8:57 am | शिल्पा ब
त्यांचे अभिनंदनच...पण अशाच गोष्टींसाठी खरडफळ्याची सोय करुन दिलेली आहे.
22 Dec 2010 - 1:21 am | निनाद मुक्काम प...
आयुष्यात हवीहवीशी वाटणारी बेडी एकच लग्नाची
आपल्या कडे लग्न हा करार नसतो तर कमीटमेंट असते .ह्या पवित्र बंधनात जखडल्या बद्दल अभिनंद
अवांतर - सध्या निसर्गाची कृपा आहे तुमच्यावर .दृष्ट लागेल अशी कडाक्याची (तुमच्यासाठी गुलाबी ) थंडी पसरली आहे .भारतात असे वाचून आहे .
तेव्हा ये शाम मस्तानी मदहोश किये जाय.
22 Dec 2010 - 1:46 am | अर्धवटराव
एंजॉय द लाईफ (न करुन सांगतो कोणाला...)
अर्धवटराव
22 Dec 2010 - 2:07 am | इंटरनेटस्नेही
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
अभिनंदन! विश यु अ हॅपी मॅरीड लाईफ!
:) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)
(शुभेच्छुक) इंट्या.
22 Dec 2010 - 2:10 am | शुचि
अभिनंदन.
22 Dec 2010 - 3:34 am | टिउ
अभिनंदन!
22 Dec 2010 - 5:56 am | गुंडोपंत
अभिनंदन! खुप मजा करा...
सध्या मिपावर वेळ घालवला नाही तरी चालेल... पुढे आपसूक यालच ;)
22 Dec 2010 - 6:11 am | गांधीवादी
अभिनंदन !!!
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!
22 Dec 2010 - 8:30 am | घाशीराम कोतवाल १.२
वेलकम टु द क्लब !!! >) >) >) >)
अभिनंदन !!!
वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा!!!!!!
22 Dec 2010 - 9:20 am | नरेशकुमार
आशिर्वाद दिलेले आहेत. (लग्नाला न बोलवले तरीही)
22 Dec 2010 - 9:28 am | शहराजाद
अनागोंदी राजवटीचा त्याग करून स्वतंत्र कल्याणकारी सुराज्य ( वेलफेअर स्टेट ) स्थापन केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. :) तुम्हा उभयतांना हे नवे संयुक्त स्वातंत्र्य सुखाचे आणि भरभराटीचे जावो.
22 Dec 2010 - 9:35 am | गवि
आता तुम्ही हे राजीखुषीने अक्कलहुशारीने आणि नशापाणी न करता ठरवून आणि ऑलरेडी करुन बसला आहात तर आता काहीच इलाज नाही.. ;)
आता नांदा सौख्यभरे.. (आणि कधीकधी भांडाही..) :)
शुभेच्छा..
22 Dec 2010 - 9:37 am | छोटा डॉन
उभयतांचे अभिनंदन आणि वैवाहिक जिवनासाठी अनेक उत्तमोत्तम शुभेच्छा :)
पंढरीच्या विठुरायाचा आशिर्वाद आहेच ...
- छोटा डॉन
22 Dec 2010 - 9:37 am | नंदन
हार्दिक अभिनंदन!
22 Dec 2010 - 9:48 am | उल्हास
आपण गमावलेल्या बॅचलर व आपल्या पत्नीने कमावलेल्या मास्टर डीग्री बद्दल दोघांचे अभिनंदन
पुढील वाटचालीस शुभेच्छा
22 Dec 2010 - 5:32 pm | चिगो
एकदम रापचिक शुभेच्छा...
22 Dec 2010 - 9:48 am | मी ऋचा
अभिनंदन!
22 Dec 2010 - 9:51 am | अरुण मनोहर
चिगो,
खूप खूप शुभेच्छा आणि हार्दीक अभिनंदन.
22 Dec 2010 - 10:07 am | बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
22 Dec 2010 - 10:09 am | sneharani
हार्दिक अभिनंदन!
22 Dec 2010 - 10:10 am | इन्द्र्राज पवार
"स्वातंत्र्य" गमावितानाही चेहर्यावरील हास्य टवटवीत ठेवले त्याबद्दल विशेष अभिनंदन, चिन्मय !
वहिनींच्या नावाप्रमाणेच उभयतांचे वैवाहिक आयुष्यही ऐश्वर्यसंपन्न होवो (होणारच) या सदिच्छा !
इन्द्रा
22 Dec 2010 - 10:21 am | विजुभाऊ
वेलकम टु पारतंत्र्यवासी क्लब.
तुला आणि तुझ्या धर्मपत्नीला अनेक शुभेच्छा.
लग्नामुळे तुला ऐश्वर्य लाभले. ;)
22 Dec 2010 - 10:58 am | परिकथेतील राजकुमार
अभिनंदन तुम्हा दोघांचे.
22 Dec 2010 - 11:42 am | यशोधरा
चिगो, तुम्हां उभयतांचे अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा! :)
22 Dec 2010 - 12:01 pm | स्वाती दिनेश
नांदा सौख्यभरे!
स्वाती
22 Dec 2010 - 12:45 pm | आशिष सुर्वे
अभिनंदन मित्रा..
सुखी असा..
फोटू मस्त आले आहेत.. हॉल कुठला रे? मी पण तोच बुक करीन म्हणतो.. :)
22 Dec 2010 - 12:56 pm | वेताळ
नवविवाहित जोडप्याचे हार्दिक अभिनंदन.....
22 Dec 2010 - 1:14 pm | रणजित चितळे
उभयतांना सुखी आयष्य लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना
22 Dec 2010 - 1:16 pm | Pearl
Wish you a very Happy Married life!
22 Dec 2010 - 1:28 pm | कानडाऊ योगेशु
हार्दीक अभिनंदन आणि नवजीवनाच्या अनेकानेक शुभेच्छा!
हनिमुनसाठी कुठे इतरत्र जाणार असाल तर त्याचे ही प्रवासवर्णन (फोटूंसहीत) येऊ द्यात ;)
अवांतरः बाकी लग्न झाले कुठे?तुमचा आणि वहींनींचा पेहराव आणि एकुणच लग्नस्थळामध्ये केलेली सजावट पाहता लग्नस्थळ महाराष्ट्राबाहेर असावे असे वाटते.
(जोरू का गुलाम) योगेश.
22 Dec 2010 - 5:41 pm | चिगो
महाराष्ट्राच्या राजधानीतच आहे..
@आशिष, हॉलचे नाव मंचेरजी जोशी हॉल. पारशी कॉलनी, दादर (पुर्व) मुंबई..
रिसेप्शन माझ्या गावी, ब्राम्हणीला (जि. नागपुर) झाले..
22 Dec 2010 - 1:44 pm | लतिका धुमाळे
अभिनंदन!
लतिका धुमाळे.
22 Dec 2010 - 2:13 pm | सुधीर काळे
लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतोय्!
नांदा सौख्यभरे!
सूनबाईंचे नाव (ऐश्वर्या) कळले, पण चिगोंचे अजून कळायचे आहे! (व्यनि'वर पाठविणे)
काका
22 Dec 2010 - 5:42 pm | चिगो
माझे नाव चिन्मय गोतमारे..
22 Dec 2010 - 2:39 pm | Pearl
चिगोचे नाव चिन्मय असावे :-)
(संदर्भः वर दिलेले फोटो)
22 Dec 2010 - 3:02 pm | रश्मि दाते
अभिनंदन!
22 Dec 2010 - 4:14 pm | आत्मशून्य
.
22 Dec 2010 - 4:25 pm | प्राजक्ता पवार
अभिनंदन!
22 Dec 2010 - 5:23 pm | समीरसूर
चिगोपंत,
आपले व आपल्या पत्नीचे दोघांचेही अगदी मनःपूर्वक अभिनंदन!! :-)
आपला संसार सुखाचा होवो, आपल्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना!
--समीर
22 Dec 2010 - 5:32 pm | स्वाती२
हार्दिक अभिनंदन!
22 Dec 2010 - 5:35 pm | चिगो
आपणां सर्वांचे अगदी मनःपुर्वक आभार... :-)
22 Dec 2010 - 5:37 pm | सूर्य
हार्दिक शुभेच्छा आणि ऑल दि बेस्ट.
- सूर्य.
22 Dec 2010 - 8:05 pm | धमाल मुलगा
तरीच बेट्या इतके दिवस गायब होतास. :)
झकास झकास! (आला आणखी एकजण क्लबात. ;) )
आता लवकरात लवकर ती आसाम-नागालँडची नुसतीच भिजत पडलेली सफरीची कल्पना प्रत्यक्षात आणावी लागते बाप्प्पा... 'समक्ष्व' येऊनच हाबिणंदण करावं असा इच्चार चालला हाय. :)
22 Dec 2010 - 8:22 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
तुम्हा दोघानाही शुभेच्छा...
सौ. चिगो नावानं आयडी ओपन करायला हरकत नाही..
सौ पण येउ देत !
:)
22 Dec 2010 - 8:33 pm | धमाल मुलगा
म्हणजे हिच्या सौंदर्य-टिप्सला टी.आर.पी. मिळेल. :P
काय महिलामंडळ चालवायचंय का?
त्या चिन्म्याला जरा सुखानं मिपा मिपा खेळू द्या की राव.
22 Dec 2010 - 10:13 pm | चिगो
तसाही तिला मिपा आणि "सुशिं"चा इंट्रो पराशेठच्या भन्नाटमधून करुनच देतोय.. आणि ये की तू भाऊ, काय नुस्ता "लांडगा आला रे आला" लावतोस? :-) हा बेष्ट सिझन आहे इकडे फिरायला.. बाकी अय्याजचा मित्र आलाय म्हणे फिरायला..
22 Dec 2010 - 10:31 pm | नितिन थत्ते
अभिनंदन
23 Dec 2010 - 8:55 am | अप्पा जोगळेकर
अभिनंदन.
23 Dec 2010 - 9:00 am | नगरीनिरंजन
अभिनंदन!
दूधो नहाओ पूतो (लिमिटेड) फलो!
23 Dec 2010 - 9:15 am | मदनबाण
चिगोराव अभिनंदन !!! :)