गोलात goल
एक गोल, त्याच्या आत गोल
गोलात गोल, गोलात गोल
गोलात जर गोल गेलात
चक्कर येवून मेलात!
पुन्हा जन्माल, पुन्हा गोल....
गोलाला गोलून टाकणं
काही नाही लवकर जमत
जमत नाही म्हणून मग
पुन्हा गोलात goलgoल
गोलात goल, गोलात goल
(स्वगतः चाय ला, कायबी मजा नाय आली गड्या न्हेमीसार्खी!)
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/१०/२०१०
प्रतिक्रिया
16 Oct 2010 - 6:46 pm | पाषाणभेद
>>> गोलात जर गोल* गेलात
गोलात जर गोवला गेलात
हवे होते.
16 Oct 2010 - 7:17 pm | निवेदिता-ताई
हे काय लावलय गोलात गोल... गोलात गोल... लहान मुलांसारख.
16 Oct 2010 - 7:40 pm | पाषाणभेद
तायडे, अगं याला नवकाव्य म्हणतात. जुनकाव्य मागे पडले आता. नवे विचार, नवे आचार (लोणचे नाही) नवी डीश (रेसेपी) असल्यासारखे खपतात. डोक्याचा कोंडा रास- नक्षत्र पाहून गव्हाच्या भावापेक्षा जास्त भावात पाडला जातो. फेंगशूयी, वास्तूशास्त्र यात घर लपेटले जाते. तसेच नेहमीच्या काव्यात वेगळा प्रयोग करणे असले हे नवकाव्य आहे.
16 Oct 2010 - 10:39 pm | निवेदिता-ताई
आ हा हा ..........मस्त ..रे ..तुझे नवकाव्य....
17 Oct 2010 - 12:25 pm | चन्द्रशेखर गोखले
मी गोल्कर.. गोल्कर.. गोल्करं गोलाचा राजा
गोल गोल फिरूनी .. या दुनियेत करतोय ये जा..
18 Oct 2010 - 12:27 pm | अरुण मनोहर
गोलात गो
गोलात गो
गालात गा
गालात गा
गेली गे
गेली गे
गोलमाल है भई
सब गोलमाल है!
18 Oct 2010 - 10:10 pm | रन्गराव
windmills of your mind ह्या गाण्याची आठवण झाली आपली कविता वाचून
Round, like a circle in a spiral
Like a wheel within a wheel.
Never ending or beginning,
On an ever spinning wheel
Like a snowball down a mountain
Or a carnaval balloon
Like a carousell that's turning
Running rings around the moon