उग्रसेन in कलादालन 7 Aug 2010 - 9:19 pm बहिणाबाय म्हणते- आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी. '' नीज न ये तर गीत म्हणावे अथवा झोके देत बसावे कोण करी हे जीवेभावे ती माझी आई ! " माय म्हणली की इथुन तिथून एकच नै का ? फोटू आवडला का ? छायाचित्रण प्रतिक्रिया फोटू आवडला 7 Aug 2010 - 9:29 pm | बहुगुणी आणि बहिणाबाईंच्या ओळीही सुंदर! या आधी क्रान्ति यांनी दिलेली पूर्ण कविता इथे आहे. +१ 7 Aug 2010 - 9:47 pm | अर्धवट +१ मस्त 7 Aug 2010 - 10:17 pm | भिरभिरा मस्त. कविता तर... कवितेच्या वळी माझ्या नै. माहा 7 Aug 2010 - 10:32 pm | उग्रसेन कवितेच्या वळी माझ्या नै. माहा फक्त फोटू. कवितेच्या वळी इथं सापडल्या. त्या चार वळी इथे वापरल्या. बाबुराव :) माय लेकरु आवडल लेकरु तर कस्ल 7 Aug 2010 - 10:39 pm | गणपा माय लेकरु आवडल :) लेकरु तर कस्ल क्युट दिसतय :) कवितेच्या ओळीही एकदम चपलख. दुव्या बद्दल धन्यवाद. लेकीच आवडत अंगाईगीत आहे. फोटो छान आहेच. पण 7 Aug 2010 - 11:05 pm | बिपिन कार्यकर्ते फोटो छान आहेच. पण बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी... क्या केहने!!! अप्रतिमच. फोटो छानच आणि बोलका आहे, 7 Aug 2010 - 11:59 pm | पुष्करिणी फोटो छानच आणि बोलका आहे, बहिणाबाइंची कविता तर.. वाह! 8 Aug 2010 - 5:19 am | सहज बाबुराव, बहिणाबाइंच्या त्या ओळी व फोटो दोन्ही छान!! माझेही दोन पैसे... 8 Aug 2010 - 11:03 am | मस्त कलंदर एलिफंटा केव्हज मधली माकडे... अरे वा.. 8 Aug 2010 - 11:37 am | स्वाती दिनेश मस्तच, बहिणाबाईंच्या कवितेतल्या ओळी फोटोसाठी अगदी चपखल ! मकीने दिलेला फोटूही आवडला, त्यातले साइडने दिसते ते तर अगदी मानवी पिल्लूच वाटते आहे, हा फोटो तुम्ही सुलेशबाबूंनी आयोजित केलेल्या मिम वरच्या फोटो स्पर्धेत का नाही पाठवत तुम्ही बाबूराव? स्वाती
प्रतिक्रिया
7 Aug 2010 - 9:29 pm | बहुगुणी
आणि बहिणाबाईंच्या ओळीही सुंदर!
या आधी क्रान्ति यांनी दिलेली पूर्ण कविता इथे आहे.
7 Aug 2010 - 9:47 pm | अर्धवट
+१
7 Aug 2010 - 10:17 pm | भिरभिरा
मस्त.
कविता तर...
7 Aug 2010 - 10:32 pm | उग्रसेन
कवितेच्या वळी माझ्या नै. माहा फक्त फोटू. कवितेच्या वळी इथं सापडल्या.
त्या चार वळी इथे वापरल्या.
बाबुराव :)
7 Aug 2010 - 10:39 pm | गणपा
माय लेकरु आवडल :)
लेकरु तर कस्ल क्युट दिसतय :)
कवितेच्या ओळीही एकदम चपलख.
दुव्या बद्दल धन्यवाद. लेकीच आवडत अंगाईगीत आहे.
7 Aug 2010 - 11:05 pm | बिपिन कार्यकर्ते
फोटो छान आहेच. पण बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी... क्या केहने!!! अप्रतिमच.
7 Aug 2010 - 11:59 pm | पुष्करिणी
फोटो छानच आणि बोलका आहे, बहिणाबाइंची कविता तर..
8 Aug 2010 - 5:19 am | सहज
बाबुराव, बहिणाबाइंच्या त्या ओळी व फोटो दोन्ही छान!!
8 Aug 2010 - 11:03 am | मस्त कलंदर
एलिफंटा केव्हज मधली माकडे...
8 Aug 2010 - 11:37 am | स्वाती दिनेश
मस्तच, बहिणाबाईंच्या कवितेतल्या ओळी फोटोसाठी अगदी चपखल !
मकीने दिलेला फोटूही आवडला, त्यातले साइडने दिसते ते तर अगदी मानवी पिल्लूच वाटते आहे,
हा फोटो तुम्ही सुलेशबाबूंनी आयोजित केलेल्या मिम वरच्या फोटो स्पर्धेत का नाही पाठवत तुम्ही बाबूराव?
स्वाती