गोकाकच्या धबधब्याचे काही फोटो आहेत.....
गोकाक हे गाव बेळगाव (कर्नाटक) पासुन ६० कि. मी. वर आहे.....
येथील कापड गीरणी प्रसिध्द आहे....
पहिला फोटो.......धबधबा कोसळण्यापुर्वी....
दुसरा फोटो........धबधब्यावरील झुलता पुल........
तीसरा फोटो.......कोसळणारा धबधबा.....
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 10:25 pm | विकास
फोटो एकदम मस्त आले आहेत!
6 Aug 2010 - 10:33 pm | प्रियाली
अजूनही आहेत का? मुख्य धबधब्याचे फोटो?
6 Aug 2010 - 11:17 pm | चतुरंग
फार वर्षांपूर्वी गोकाकला गेलो होतो ते आठवले. हा झुलता पूल मस्तच आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा उन्हाळा असल्याने घटप्रभा नदीला इतके पाणी नव्हते.
धबधब्याचे अजून फोटो असतील तर द्या! :)
चतुरंग
6 Aug 2010 - 11:19 pm | मेघवेडा
मस्त!
6 Aug 2010 - 11:23 pm | चिन्मना
समर्थांचे 'धबाबा तोय आदळे' आठवले.
पावसाळ्यात नदीला भरपूर पाणी असल्यामुळे एकदम छान वाटतंय. :-)
धबधब्याच्या डाऊनस्ट्रीमवरुन फोटो काढले असतील टाका इकडे. अजून जास्त मजा येईल बघताना पूर्ण धबधबा पाहताना.
6 Aug 2010 - 11:42 pm | बेसनलाडू
खूप छान!
8 Aug 2010 - 6:13 pm | अरुंधती
मस्त! गोकाकच्या धबधब्याला फार वर्षांपूर्वी भेट दिली होती त्याचे स्मरण झाले. त्या झुलत्या पुलावरून खाली मोठ्या वेगाने पाणी खळाळत असताना, सुसाट वार्याच्या वेगाबरोबर डोलत, हेलकावत चालायला जबरी मजा येते! (त्या वेळी मात्र ते तसे वाटत नाही हा भाग वेगळा! ;-)) अजून काही फोटो असतील धबधब्याचे तर येऊ देत! :-)
10 Aug 2010 - 8:20 am | स्पंदना
झकास!