हा छंद जिवाला का लागला रे
डॊळा भरुन तुला असे पाहते रे
हा छंद.......
बिलगुनी तुला अशी बसले मी
स्वप्नात तुझ्या माझ्या रंगले मी
तुला माझे म्हणताना फुलले रे
डोळा भरुन तुला पाहते रे
हा छंद.......
हरवुनी तुला अशी बसले मी
तू निघोन जाता का हरले मी
स्वप्नच माझे बघ चुरगळले रे
डोळे भरुन तुला मग पाहते रे
हा छंद.....
प्रसन्ना जीके. २६-११-०८
प्रतिक्रिया
2 Jul 2010 - 12:44 pm | स्पंदना
हम्म्म!! :|
निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका.<
(योगेश २४ यांच्या परवानगीने)
2 Jul 2010 - 1:49 pm | टारझन
अंडरलायनिंग चा टॅग बंद केला आहे
(संपादक१६ यांच्या विनापरवानगीने )
2 Jul 2010 - 1:43 pm | टारझन
मस्त कविता आहे गं आनंदी तै :) अजुनही येऊ दे !! बळेच बोजड शब्द न वापरता आल्हाद सुरेख कविता आली आहे ;)
- मयामी आळंदी
2 Jul 2010 - 1:57 pm | जागु
छान.
2 Jul 2010 - 6:57 pm | अवलिया
छान !
--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||