आजानुरावांनी तुम्हाला चिंचवड गणेश दर्शन घडवून आणले आहेच.
चला आता पुण्याचा फेरफटका मारू.
http://picasaweb.google.com/abhijit.yadav/PuneGaneshDarshan
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला बालवाडीतला अभिजित
आजानुरावांनी तुम्हाला चिंचवड गणेश दर्शन घडवून आणले आहेच.
चला आता पुण्याचा फेरफटका मारू.
http://picasaweb.google.com/abhijit.yadav/PuneGaneshDarshan
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला बालवाडीतला अभिजित
प्रतिक्रिया
26 Sep 2007 - 3:25 pm | सहज
एकदम मिरवणूकीत असल्यासारखे वाटले.
26 Sep 2007 - 9:17 pm | राजे (not verified)
वा, पुणे दर्शन झाले कसे एकदम मदमस्त वाटत आहे पुणे गणपती दर्शन केल्यावर काय हो ही सर्व छायाचित्रे तुम्ही स्वतः काढली आहेत का ?
राजे
(*हेच राज जैन आहेत)
27 Sep 2007 - 8:37 am | जुना अभिजित
मी स्वतः काढलेली आहेत. :-)
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
27 Sep 2007 - 7:33 am | प्रकाश घाटपांडे
या वर्षी मात्र आम्ही गणपतीला व गणपतीने आम्हाला त्रास दिला नाही. बघा इथे
(अकाली स्वेच्छा निवृत्त)
प्रकाश घाटपांडे
28 Sep 2007 - 8:57 am | कोलबेर
११५ चित्रां मधून गणपती बाप्पा आणि मिरवणूक सगळेच घरबसल्या मस्त पहायला मिळाले.
-कोलबेर
25 Aug 2019 - 11:29 pm | जालिम लोशन
बघा दहा वर्षापुर्वीचे पुणे
26 Aug 2019 - 9:43 am | यशोधरा
फोटो दिसताहेत का?
26 Aug 2019 - 12:15 pm | Namokar
मलापण नाही दिसले .
26 Aug 2019 - 5:47 pm | नाखु
दिसत नाहीत
26 Aug 2019 - 2:34 pm | जॉनविक्क
गेले ते दिवस. राहतील त्या आठवणी
26 Aug 2019 - 4:33 pm | चौथा कोनाडा
गेले ते फोटो, राहिल्या त्या धागा-कमेंटी !
(गेले ते दिवस च्या चालीवर वाचले तरी चालेल !)