अक्षयभाषा सादर करत आहे- त्रिवेणी! (फीनीक्स/मेसा)

Nile's picture
Nile in जनातलं, मनातलं
22 Nov 2009 - 4:35 am

नुकतंच फीनीक्स जवळील मेसा येथे सादर होत असलेल्या या कार्यक्रमाची माहिती मिळाली. अरिझोनातील मिपा सदस्यांना कळावी हाच उद्देश.

अक्षयभाषा सादर करीत आहे,

"त्रिवेणी "

नाट्य-काव्य-नृत्य यांनी सजलेला एक बहारदार कार्यक्रम.

'सिंन्ड्रेला आणि मैत्रिण' - काळजाला हात घालणारी एकांकिका

'आपली भाषा' - मातृभाषेचं बोट न सुटलेल्या मराठी माणसाचा शब्द-काव्य-नृत्य यांनी सजलेला संवाद

'लग्नाला जातो मी' - अमेरिकन-मराठी कुटुंबात चाललेली एक धमाल विनोदी संगितीका

स्थळ - Mountain View High school Mesa AZ.

2700 E Brown Rd Mesa Arizona 85213

वेळ - संध्याकाळी ४ - ६ वाजता

दिवस - शनिवार ५ डिसेंबर २००९.

शुल्क -

प्रौढ - १० डॉलर, मुले - मोफत

विद्यार्थी आणि आजी-आजोबा - ५ डॉलर

(अधिक माहितीसाठी akshaybhasha@cox.net किंवा 480 705 8039 यावर संपर्क करा)

कलाशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

सहज's picture

22 Nov 2009 - 8:21 am | सहज

नाईलशेठ वृत्तांत कळवा.

कार्यक्रमाला शुभेच्छा!

Nile's picture

22 Nov 2009 - 11:45 am | Nile

प्रयत्न करेन! :)

स्वप्निल..'s picture

22 Nov 2009 - 9:01 am | स्वप्निल..

नक्कीच जाईन!!

स्वप्निल

अक्षय पुर्णपात्रे's picture

22 Nov 2009 - 9:25 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री नाइल, माहितीबद्दल धन्यवाद. पण मारिकोपा काउंटीमध्ये स्पीडींगसाठी दंड झाल्यापासून मी या ठिकाणापासून लांबच राहू इच्छितो. (तिकिट दोन महिन्यांनी मिळाले. (छायाचित्रासकट.))

akshaybhasha@cox.net

हे aksharbhasha@cox.net असे हवे होते का?

___________________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law

स्वप्निल..'s picture

22 Nov 2009 - 9:51 am | स्वप्निल..

खरं आहे..

Nile's picture

22 Nov 2009 - 12:24 pm | Nile

@ श्री पुर्णपात्रे साहेब, :)
मला आलेला इमेल akshaybhasha आय डी वरुनच आलेला आहे, तो पत्ता बहुतेक तरी बरोबस असावा. जर इमेल गेला नाही तर बदलुन प्रयत्न करायला हरकत नाही. बाकी येण्याबद्दल, अहो स्पीडींग करु नका, नाहीत फोन नं व्यनी करा जमल्यास तुम्हाला 'पीक अप' करतो! :)

संपादनः माय बॅड. मी शिर्षकात चुक केली! दुरुस्त केली आहे, धन्यवाद.

देवदत्त's picture

22 Nov 2009 - 11:44 am | देवदत्त

नाईलराव,
मी तिथे असतो तर मी ही प्रयत्न केला असता यायचा. असो :) .

बाकी अक्षयभाषा बद्दल, गूगलवर अक्षयभाषाचे संकेतस्थळ मिळाले. हे ही त्यांचेच असण्याची शक्यता आहे का?

देवदत्त's picture

22 Nov 2009 - 11:44 am | देवदत्त

नाईलराव,
मी तिथे असतो तर मी ही प्रयत्न केला असता यायचा. असो :) .

बाकी अक्षयभाषा बद्दल, गूगलवर अक्षयभाषाचे संकेतस्थळ मिळाले. हे ही त्यांचेच असण्याची शक्यता आहे का?

Nile's picture

22 Nov 2009 - 12:04 pm | Nile

:)

त्यासाईट वर शोध घेतला पण ही त्यांचीच आहे का हे कळायला मार्ग नाही! काही लोकांना मी ओळखतो त्यांना विचारुन पाहतो.

पाषाणभेद's picture

22 Nov 2009 - 1:38 pm | पाषाणभेद

चांगला प्रयत्न आहे. चालू ठेवा.
--------------------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील व जालावरील धाग्यात पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मै

प्रभो's picture

23 Nov 2009 - 5:25 am | प्रभो

नाईलशेठ वृत्तांत कळवा.

कार्यक्रमाला शुभेच्छा!

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

निखिल देशपांडे's picture

23 Nov 2009 - 10:21 am | निखिल देशपांडे

चांगला कार्यक्रम

नाईलशेठ वृत्तांत कळवा.

कार्यक्रमाला शुभेच्छा!

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला टेवढे गाळून बोला!!!!

सूहास's picture

23 Nov 2009 - 6:41 pm | सूहास (not verified)

शुभेच्छा ...

सू हा स...

Nile's picture

23 Nov 2009 - 10:42 pm | Nile

सर्व शुभेछुकांचे मनापासुन आभार. :)

@प्रभो आणि निखिल, बघतो जमते का, धन्यवाद. :)