झणझणीत

टारझन's picture
टारझन in जे न देखे रवी...
22 Oct 2009 - 5:53 pm

तुम्ही कोणाकोणाची प्रेरणा ते ठरवत बसा .. तो पर्यंत मी आणि प्रेरणा थोडी मज्जा करून येतो.

- चालू टार्‍या :)

झणझणीत!

मिपावर वाचताना
तो स्वतःशीच म्हणाला
"गणित!, (गणित!),((गणित)),<अगणित>,[गणित!] , दहाजणीत
की झीरो ?"
लेखण वाचेनासं झालं तेव्हा,
वायु सरला हळुवार फुटलेला एक हुंदका
'ही विडंबणं एकामागुन एक पडलीत तर
एखाद हिणकस चपराक टाकायलाच हवं !!
***
घरून आणलेल्या फराळाचा बकना भरताना
त्यानं हळूच बजाजच्या स्कूटरसारखं कलंडवलं
तेव्हा त्याच्या 'हिडीसते'तही त्याला
एक अंमळ मौज दिसली...
पकाऊ लिहीणं, आणि *गणं
हे एकच की..
हेच उमजून त्याने अजुन एक बकना भरला
हसत विकट पणे मॉनिटर अ‍ॅडजस्ट करत
एका (खडुस) नजरेनं
तो हिणकस कुमार वदला ,
"आज काय फराळ जास्त झाला ? जुलाबासारखी विडंबणं पाडायला ?

-- रचना : तिच्याबरोबर उद्या संध्याकाळी ६:००

सुचणा : "एक्सलंट!! जियो टार्‍या" ह्या आशयाचे प्रतिसाद खपवून घेतले जाणार नाहीत !! दबा धरून काटा काढण्यात येईल ! सुचना संपली!

भयानकबिभत्सअद्भुतरसरौद्ररसधर्मविज्ञान

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

22 Oct 2009 - 5:59 pm | मदनबाण

अगदी हि आणि हि....

(णारू)
मदनबाण.....

रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

सूहास's picture

22 Oct 2009 - 6:03 pm | सूहास (not verified)

<<लेखण वाचेनासं झालं तेव्हा,
वायु सरला हळुवार फुटलेला एक हुंदका>>

हा.हा.हा... लयं भारी...

मटनबार.....

<<"रोशनी" तात्यासे होती है, "शिकार"से नही, "माती" संपादकसे होती है जुल्म से नही.>>>

तो हिणकस कुमार वदला ,
"आज काय फराळ जास्त झाला ? जुलाबासारखी विडंबणं पाडायला ?

केवळ सुरेख

बात्या

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))

विसोबा खेचर's picture

22 Oct 2009 - 6:10 pm | विसोबा खेचर

अरे भडव्यो काय सुरू आहे? :)

टार्‍या, तू फोकलिच्या जन्मात सुधारायचा नाहीस! :)

तात्या.

टारझन's picture

22 Oct 2009 - 6:26 pm | टारझन

अरे भडव्यो काय सुरू आहे?

खुलाश्या बद्दल धन्यवाद :)

टार्‍या, तू फोकलिच्या जन्मात सुधारायचा नाहीस!

विषय संपला !!

*च्यामारी दुसर्‍यांचं संहर्ष स्वागत .. .आणि आम्हाला फटका ? असो ..तसे आपण आमच्या लेखांना कधीतरीच प्रतिसाद देता म्हणा .. तेंव्हा ह्या प्रतिसादाने फार आनंद झाला !! *
(ताता हाणायच्या आत पळा आता =)) )

-- (अंमळ मजेशीर) टारझन
" हिण आणि हीणकस" ही पदवी तात्याने टारझनला दिली आणि नंतर ती अंतरजालावर हि&ही म्हणून प्रचलित झाली. "

दशानन's picture

22 Oct 2009 - 6:12 pm | दशानन

=))

=))

=))

शॉल्लिड !!!!

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

श्रावण मोडक's picture

22 Oct 2009 - 6:27 pm | श्रावण मोडक

काहीही समजेनासं झालं तेव्हा... :)

प्रकाश घाटपांडे's picture

22 Oct 2009 - 6:31 pm | प्रकाश घाटपांडे

काहीही समजेनासं झालं तेव्हा.

अस काही समजानी झाल कि मंग आमी म्हंतो गन गनी गनात बोते!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

22 Oct 2009 - 6:28 pm | अवलिया

हा हा हा जबरा रे !!!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो's picture

22 Oct 2009 - 6:31 pm | प्रभो

हाहाहाहा....

टारू चे मिपा वर १ महिन्यात १७६० संन्यासानंतर तिसरे पुनरागन...आमच्या ६१६२ टाळ्या..

जियो टार्‍या!!!!!

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

गणपा's picture

22 Oct 2009 - 7:02 pm | गणपा

तुच बाकी होतास लेका...

टुकुल's picture

22 Oct 2009 - 11:35 pm | टुकुल

एक्सलंट!! जियो टार्‍या
=))

--टुकुल

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Oct 2009 - 12:09 am | बिपिन कार्यकर्ते

"एक्सलंट!! जियो टार्‍या"

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

23 Oct 2009 - 1:19 pm | टारझन

सर्व वाचकांचे आणि प्रतिक्रिया देणार्‍यांचे आणि नुसतंच फुकट वाचून जाणार्‍यांचे .. आमच्या नावानं बोटं मोडणार्‍यांचे आणि आमच्या वाईटावर टपलेल्यांचे तसेच आमच्या हितचिंतकांचे थोडक्यात सर्व मिपाकरांचे आभार .
धागा वर आला :)

- कोलंबिया
=========
बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.