फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ|
अशी असावी गादी जवळी.
श्रीमंतीची जणू ही गोळी.
द्रौपदीची असेच थाळी
विक्रेत्याची मग गुपचिळी
ग्राहकाची बसे दातखिळी
फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ|
साधीसुधी गादी नसे
नशिबाचे फिरले फासे
भागामागून भाग येतसे
मिपाकरांना वेठितसे
सर्व्हरवरती ताण बसे
फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ|
गादी घेतो भाग आवरा
मालिकेचा रस्ता सावरा
लेख पाहुनी जीव घाबरा
मिपाच्या ह्या "व्होल वावरा"
जाउ नका "एनी व्हेअरा"
फार दिवस गादीचे..फार दिवस गादीचे.. |धृ|
प्रतिक्रिया
31 Aug 2009 - 3:03 pm | अवलिया
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
जियो ! कपिलशेट जियो !!
च्यामारी गादी भलतीच लाभलेली दिसतेय !!
असेच जरा इकडेतिकडे नजर टाकुन बघा... बरेच काही मिळेल ! ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
31 Aug 2009 - 3:11 pm | चतुरंग
गादीवाले गादी पे धीरे लेटना!! ;)
(गादिया)चतुरंग
31 Aug 2009 - 3:26 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमत... लै हुच्च आणि एकदम प्रासंगिक...
(तकिया) बिपिन कार्यकर्ते
31 Aug 2009 - 3:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कैच्याकैच .... हहपुवा झाली
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
(उशी) अदिती
31 Aug 2009 - 3:49 pm | दशानन
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !
31 Aug 2009 - 3:53 pm | पर्नल नेने मराठे
चुचु
31 Aug 2009 - 3:59 pm | कपिल काळे
ह्या गादीवर( चुकलो स्लिपिंग सिस्टीम वर )टणाटण उड्या माराव्याश्या वाटतायत!
31 Aug 2009 - 4:17 pm | पर्नल नेने मराठे
बेडशीट घालुन काय त्या उड्या मारा. उगाच गादी खराब होइल
चुचु
31 Aug 2009 - 10:05 pm | टारझन
उगाच का खराब व्हायची चिंता .. आता सर्फ एक्सेल दोन रुपयांत ..
आता म्हणा .. "दाग अच्छे है.... " मंग "दाग लगने" का टेंशन नही !!
अवांतर : काळे साहेब .. छाणंच कविता... आता मला "मादी" नावाचे एक अडल्ट आणि हिणकस विडंबण सुचते आहे :)
-(गादीवरचा पैलवाण) टाराबा जाधव
31 Aug 2009 - 4:16 pm | ऋषिकेश
वा वा!
मस्तच! :) =))
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ४ वाजून १० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया केशवकुमारांची एक कविता "वर आणि खाली" - "उंच पाटी पालथी उशाखाली.. हात दोन्हीही आडवे कपाळी, फरसबंदीची शेज गार गार....शांत घोरत पसरला वर मजूर......."
31 Aug 2009 - 4:41 pm | कपिल काळे
<<"उंच पाटी पालथी उशाखाली.. हात दोन्हीही आडवे कपाळी, फरसबंदीची शेज गार गार....शांत घोरत पसरला वर मजूर......>>
रेडियो ऋषिकेशमुळे परत एकदा हहपुवा...
31 Aug 2009 - 4:51 pm | सूहास (not verified)
ऊच्च =)) =)) =)) =)) =))
सू हा स...
2 Sep 2009 - 3:05 am | सुहास
+१
--सुहास
31 Aug 2009 - 9:03 pm | प्राजु
ठ्ठ्यॉ!!!!!
सॉल्लिड फुटले...!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 Aug 2009 - 9:18 pm | टुकुल
लै लै हुच्च !!!
<<<मिपाच्या ह्या "व्होल वावरा"
जाउ नका "एनी व्हेअरा">>>
=)) =))
आडवा,
टुकुल.
31 Aug 2009 - 9:35 pm | प्रशांत उदय मनोहर
काळेकुलोत्पन्न कपिलराव,
=)) =)) =)) =)) =))
बाय द वे,
डोक्याला तेल जरा बेताचंच लावा. आणि झोपण्यापूर्वी अंघोळ करा. नाहीतर उशीची नवी कोरी स्वच्छ खोळ मळेल.
आणि उड्या मारणं पुरे झालं.
झोपा आता.
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. ;)
2 Sep 2009 - 4:31 am | शाहरुख
=)) =))