एआयमुळे भारतातील एंट्री-लेव्हल नोकऱ्यांवर होणारा परिणाम
एआयच्या प्रगतीमुळे जागतिक स्तरावर नोकरी बाजार बदलत आहे आणि भारतातही याचा मोठा प्रभाव पडतोय. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवेशस्तरीय नोकऱ्या विशेषतः एआय ऑटोमेशनमुळे धोक्यात आहेत. अलीकडील अहवालांवर आधारित भारतीय परिस्थितीचे विश्लेषण:
१. तंत्रज्ञान क्षेत्रात फ्रेशर हायरींगमध्ये भीषण घट
- २०१९ पासून भारतातील मोठ्या टेक कंपन्यांनी फ्रेशर भरती ५०% पेक्षा जास्त कमी केली आहे. नवीन भरतीत फ्रेशर्सचा वाटा आता फक्त ७% (पूर्वी १५%) आहे.
- टीसीएस, इन्फोसिस सारख्या कंपन्या फ्रेशर्सची नियुक्ती मंदावल्या आहेत. काही ठिकाणी ज्युनियर भूमिकांसाठीची मागणी कमी झाल्यामुळे नुकतेच नियुक्त झालेल्या इंजिनियर्सना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
- स्टार्टअप्स आणि एआय लॅब्स देखील अनुभवी व्यावसायिक किंवा एआय-आधारित ऑटोमेशनला प्राधान्य देत फ्रेशर्सची भरती कमी करत आहेत.
२. एआयने एंट्री-लेव्हल कामांची जागा घेतली
- बेसिक कोडिंग, टेस्टिंग, डॉक्युमेंटेशन, कस्टमर सपोर्ट सारखी कामे (जी पूर्वी ज्युनियर कर्मचारी करत) आता एआयद्वारे केली जातात.
- मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग नुसार, एआय आता मिड-लेव्हल इंजिनियरच्या स्तरावर काम करू शकतो, ज्यामुळे एंट्री-लेव्हल कोडर्सची गरज कमी होत आहे.
- गूगल आणि मायक्रोसॉफ्ट नुसार त्यांचा ३०% नवीन कोड एआयद्वारे तयार होतो, ज्यामुळे ज्युनियर डेव्हलपर्सची मागणी आणखी कमी होत आहे.
३. पारंपारिक पात्रतेऐवजी एआय स्किल्सची वाढती मागणी
- ८७% हायरिंग मॅनेजर्स आता एआय संबंधित कौशल्ये असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात. २५% नोकरी जाहिराती थेट एआय प्राविण्य मागतात.
- पारंपारिक पदव्या पुरेशा नाहीत — एआय, डेटा सायन्स, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मध्ये उपकौशल्य आवश्यक बनले आहे.
- कंपन्या आता "स्किल्स-आधारित भरती" करत आहेत, म्हणून फ्रेशर्सनी स्पर्धा करण्यासाठी एआय कौशल्ये सिद्ध करावी लागतील.
४. भारतीय फ्रेशर्ससमोरील आव्हाने
- कॅम्पस हायरींग फ्रीझ आणि नियुक्तीत उशीर ही सर्वत्र समस्या आहे. अनेक पदवीधर अनेक महिने बेरोजगार राहत आहेत.
- टीअर-२ शहरांमध्ये नोकऱ्यांची वाढ (४८%) जास्त आहे, पण या पदांना अनुभव लागतो. त्यामुळे टीअर-१ शहरांतील फ्रेशर्स अडचणीत आहेत.
- ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs) भरती करत असली तरी त्यांना फ्रेशर्सपेक्षा मिड-कॅरियर व्यावसायिक आवडतात.
५. आशेचा किरण: नवीन संधी आणि उपकौशल्य
- एआयमुळे नव्या भूमिका निर्माण होत आहेत (एआय इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, प्रॉम्प्ट इंजिनियर) — योग्य प्रशिक्षणाने फ्रेशर्स या लक्ष्य करू शकतात.
- कंपन्या एआय मेंटरशिप प्रोग्रॅम्स सुरू करत आहेत जे फ्रेशर्ससाठी अनुभवाच्या अंतरावर उपाय ठरू शकतात.
- भारत सरकारची राष्ट्रीय एआय धोरण आणि खाजगी क्षेत्रातील पुनर्प्रशिक्षण उपक्रम नोकरींचे नुकसान कमी करण्यास मदत करू शकतात.
निष्कर्ष: जुळवून घेणे किंवा मागे पडणे
एआय भारतातील पारंपारिक एंट्री-लेव्हल नोकऱ्या संकुचित करत असले तरी संधी पूर्णपणे नष्ट होत नाहीत — त्या फक्त रूपांतरित होत आहेत. जे फ्रेशर्स एआयमध्ये उपकौशल्य विकसित करतील, तांत्रिक विशेष भूमिकांवर लक्ष केंद्रित करतील आणि प्रायोगिक अनुभव मिळवतील, त्यांना नोकरी मिळण्याचे मार्ग खुले राहतील. परंतु जे फक्त पारंपारिक पदव्यांवर अवलंबून राहून एआयसोबत जुळवून घेणार नाहीत, त्यांना दीर्घकाळ बेरोजगार राहावे लागू शकते.
याचा मोठा परिणाम सुशिक्षित गुन्हेगारांची संख्या वाढण्यात होउ शकतो. कुणाला याचं भान आहे का?
---
संदर्भः
- [एनालिटिक्स इंडिया मॅगेझिन](https://analyticsindiamag.com/ai-features/entry-level-tech-jobs-are-coll...)
- [इंडिया टुडे](https://www.indiatoday.in/technology/news/story/ai-replacing-human-jobs-...)
प्रतिक्रिया
5 Jun 2025 - 12:32 pm | माहितगार
लेखातील मुद्दे महत्वाचेच आहेत. पण उपरोल्लेखीत विधान एखाद्या शक्यतेचे एक्झगरेशन आहे. संगणकीकरणामुळे असंगणकीय काळातील बराच रोजगार हरवला पण इतर रोजगारांची निर्मितीही होत राहिली. लोकसंख्या वाढते तशी मागणी आणि पुरवठ्याचे चक्र फिरणारच आणि सगळाच रोजगार पुसला जाईल असे नाही. नवे मार्गही निघत रहातात. पण जे काळासोबत चालत नाहीत ते मागे पडणार यातही तथ्य आहेच.
खरे पहाता प्रश्न केवळ एआयचा नाही इंडस्ट्रीयल क्षेत्रात रोबोटीक्स आणि इंटरनेट ऑफ थींग्सनीही मोठे अॅटॉमेशन झाले तोही रोजगार हरवत आहे. तरीही गूगलचे एआय हँडल करणारे गुरुमहाशयांची मुलाखत काल परवाच ऐकली त्यांच्या म्हणण्यानुसार जरी रोजगार कमी होतील असे वाटले तरी नवीन विद्यार्थी पिढ्यांनी रोजगारासाठी विज्ञान गणित तंत्रज्ञान यांनाच चिटकून रहावयास हवे. ज्या संशोधन क्षेत्रात पैसा घालता आला नाही त्या संशोधन क्षेत्रात पैसा वाढून तिकडे संधी निर्माण होऊ शकतात. नॅचरल रिसोर्ससची कमतरता झाल्यामुळे पर्यायी रिसोर्सेस शोधणे आणि त्यांचे उत्पादन वितरण या क्षेत्रात येत्या काळात संधी असतील.
युरोमेरीकेने सुशिक्षीत बेरोजगारीचा प्रश्न अजून दोन -तीन मार्गांनी गेल्या ७० वर्षांच्या अनुभवावरून दिसून येते. पर्यटन, क्रिडा व मनोरंजन आणि एन जी ओ क्षेत्र इरत क्षेत्रातील नवे रोजगार तयार होण्यापुर्वीचा काळ सांभाळून नेऊ शकतात त्या शिवाय क्रिडा आणि मनोरंजन आणि समाजसेवा क्षेत्रात युवा व्यस्त असेल तर तो केवळ रोजगारीच्या अनुपलब्धतेमु़ळे गुन्हेगारी मार्गांना लागण्याच्या शक्यताही कमी होतात.
5 Jun 2025 - 4:29 pm | युयुत्सु
<पण उपरोल्लेखीत विधान एखाद्या शक्यतेचे एक्झगरेशन आहे. >
असे वाटणे स्वाभाविक आहे आणि त्याबद्दल माझा आक्षेप नाही. पण मी हे विधान जबाबदारीने केले आहे. आपल्याकडे अनेक ढुड्ढाचार्य समाजाला ए०आय० अभिमुख करण्या ऐवजी ए० आय० कसा निरर्थक्,फसवा आहे याबद्दल इ० दिशाभूल करतात. याचा मोठा परिणाम म्ह० त्यावर विश्वास ठेऊन अनेक नवखे गाफील राहतात. हे गाफील महाभाग नंतर वैफल्याचे शिकार बनून गुन्हेगारीकडे वळू शकतात.
आपल्याकडे पी०एच्०डी० झालेले शिपायाची नोकरी करत असल्याच्या बातम्या अधून्मधून झळकतात, तर मध्यंतरी एका वेश्यालयाच्या चालकाने मुलाखतीत (अभिमानाने) सांगितले की त्याच्याकडच्या काही 'सेक्सवर्कर' पी०एच०डी० झालेल्या आहेत. असो.
9 Jun 2025 - 8:19 pm | युयुत्सु
असे गुन्हे वाढत जातील-
https://www.msn.com/en-in/money/topstories/bengaluru-tech-drama-how-an-e...
10 Jun 2025 - 9:27 am | मारवा
तुम्ही जे म्हणताय ते असे दिसत आहे की होणार नाही already होणे सुरू झालेले आहे पुढे ते फक्त वाढून अधिक भयावह रूप घेणार आहे. समाजशास्त्रद्नांनी यावर नक्कीच चिंतन केले पाहिजे.
"AI ने निर्माण होणारी सुशिक्षित गुन्हेगारी स्वरूप परिणाम आणि भविष्य व उपाय"
हा माझ्या मतेPhD च्या साठी एक उत्कृष्ठ विषय आहे. असे विषय असावेत असे मी म्हणतो.
10 Jun 2025 - 1:36 pm | कर्नलतपस्वी
https://www.msn.com/en-in/money/topstories/bengaluru-tech-drama-how-an-e...
संदर्भ लेख वाचला. असले प्रकार ए आय च्या आगोदर होते आणी नंतरही असणार आहेत. यात काही नवीन नाही.
ही घटना का घडली याचे कारणही याच लेखात दिले आहे.
The incident highlights how internal disputes and structural changes, if not managed with clarity and caution, can lead to serious operational vulnerabilities.
चोर व पोलीस हे अविनाशी तत्त्व आहे व याचा खेळ चालूच रहाणार आहे.
एक आणी शुन्य, म्हणजे संगणका बरोबर "हॅपी बर्थडे जोशी" पण जन्माला आला. त्यावर उपाय योजना झाली.
पुण्यात म्हणे आय आय टी वाल्यांनी मिसळपाव विकून कोटी कोटी कमवले म्हणे. खरं काय ते नक्की नाही माहीत पण उदाहरण म्हणून दिले.
नोकरी म्हणजे रोजगार असा गैरसमज समाजात पसरवला गेला आहे. "पप्पू पानवाला", याचा राजकारणाशी काहीच संबध नाही, ही एक दुकानाची शृंखला आहे आणी तीथे काम करणारे हजाराने पगार घेतात. पण नोकरी नाही म्हणून बेरोजगार म्हणणार का?
पुण्यात कल्याण भेळ एक ब्रांड आहे त्याचा माल अमेरिकेत सुद्धा निर्यात होतो. तो स्वता कमी शिकलेला भेळ विकतो,पुढची पिढी इंजिनिअर वगैरे तरीही याच धंद्यात आहेत.
स्काय इज लिमिट, सुशिक्षित काहिही करू शकतात. असे अनेक क्षेत्र आहेत जिथे ए आय ची गरज नाही.
सुशिक्षित बेरोजगार होणार आणी गुन्हेगारी वाढणार अशी भ्रांती समाजात पसरवून ए आय च महत्व विनाकारण वाढवलं जात आहे.
5 Jun 2025 - 2:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
भारत पुन्हा कोड मंकीज निर्माण करणार की काय अशी भीती वाटत आहे.वाय-टू-केच्या काळात हेच झाले. नंतरच्या काळात परिस्थिती जरा बरी होती. मग तुमचे ते कॉल-सेन्टर ,बी पी ओ. कंपनीच्या प्रवर्तकांनी मात्र उखळ पांढरे केले.
ए आयमध्ये ४/५ परदेशी कंपन्यांची मक्तेदारी असल्याचे दिसत आहे. आता चॅट-जी पीटी अभियंता/जेमीनी अभियंता टायटल्स येत आहेत. असो. नाक्यावर उभे राहुन सिगारेट फुंकत सरकारवर टीका करण्यापेक्षा कोणतेही नोकरी असलेली बरी.
10 Jun 2025 - 9:29 am | मारवा
नाक्यावर उभे राहुन सिगारेट फुंकत सरकारवर टीका करण्यापेक्षा कोणतेही नोकरी असलेली बरी.
Cynicism सर्वात वाईट. ही भूमिका परफेक्ट आहे.
5 Jun 2025 - 4:55 pm | राजेंद्र मेहेंदळे
काही वाक्यांचा अर्थच लागत नाहिये
टीअर-२ शहरांमध्ये नोकऱ्यांची वाढ (४८%) जास्त आहे, पण या पदांना अनुभव लागतो. त्यामुळे टीअर-१ शहरांतील फ्रेशर्स अडचणीत आहेत.
- कंपन्या एआय मेंटरशिप प्रोग्रॅम्स सुरू करत आहेत जे फ्रेशर्ससाठी अनुभवाच्या अंतरावर उपाय ठरू शकतात.
म्हणजे काय?
5 Jun 2025 - 5:09 pm | युयुत्सु
१.सदर विधानाचा अर्थ लावण्यासाठी पुढील संदर्भ पहावा- नोकर्या उच्च श्रेणीच्या शहरांकडून निम्नश्रेणीच्या शहरांकडे जात आहेत, असा अर्थ आहे -https://analyticsindiamag.com/ai-features/entry-level-tech-jobs-are-coll...
२. अनुभवाच्या अभावाची समस्या सोडवण्यासाठी कंपन्या एआय मेंटरशिप प्रोग्रॅम्स सुरू करत आहेत, असे वाचावे. :)
9 Jun 2025 - 10:48 am | कपिलमुनी
इंधनावर चालणार्या गाड्या आल्या तेव्हा घोडा गाडी वर चालणारी संपूर्ण इंडस्ट्री संपली , पण जगरहाटी चालू राहीली ..लोकांनी नवीन जॉब स्विकारले..
सीडी प्लेयर, फिल्म कॅमेरा तत्सम बाबतीत हेच झाले .
लोक नवीन गोष्टी अॅडॉप्ट करतात .. फार काळजी क्रू नै
9 Jun 2025 - 11:26 am | युयुत्सु
<लोक नवीन गोष्टी अॅडॉप्ट करतात .. फार काळजी क्रू नै>
तुमची जीवशास्त्राची जाण फारच नगण्य किंवा नाहीच असे खेदाने म्हणावे लागेल. जुळवून घेणे (अॅडापटेशन) फक्त पोषक परिस्थ्तितीमध्येच होते. लोकसंख्येचा ताण, कुपोषण, विषद्रव्यांचा मारा, जगण्याचा ताण यामुळे जुळवून घेण्यावर मोठा परिणाम होतो. अगोदर मधुमेहाची जागतिक राजधानी असलेला देश मग कर्करोगाची जागतिक राजधानी म्हणुन प्रसिध्दी पावतो. उद्या देश १ल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला तरी पेटंट इकॉनॉमी न बनता टेंपल इकॉनॉमितच गुरफटुन राहणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पेटंट इकॉनॉमी निर्माण व्हायला देशात गुणशाही हवी. त्यासाठी कल्पकतेला उत्तेजन हवे. इथे समाजाची जुनाट कल्पना सोडायची तयारी नाही आणि अॅडापटेशनचे कौतूक कुणाला सांगताय?
9 Jun 2025 - 12:50 pm | सुक्या
पेटंट इकॉनॉमी निर्माण व्हायला देशात गुणशाही हवी. त्यासाठी कल्पकतेला उत्तेजन हवे.
ह्या ह्या ह्या . . .
बाता बर्या आहेत. भारतात गुणवंत लोकांना संधी मिळत नाही. मिळाली तरी त्याचे फळ मिळत नाही. आरक्षणाच्या कुबडीवर जाणारे गुणवंत लोकांचे बॉस होतात मग ते त्यांचा वाटा खातात. बाता करुन काहीही मिळत नाही. त्याला काम करणारे हवे व केलेल्या कामाचे कौतुक व्हायला हवे.
उदाहरणादाखल सांगतो. माझा एक वर्गमित्र .. दोन पीएचडी आहेत. एक भारतात, एक अमेरिकेत. अमेरिकेत त्याला पाठवले तेव्हा बॉंड लिहुन द्यावा लागला. भारतात गेल्यावर जे संशोधन केले त्याचे पेटंट वर त्याला त्याच्याबरोबर ईतर सहकारी, त्याचे डिपार्ट्मेंट हेड ह्या सगळ्याण्ची नावे लिहावी लागली. शेवटी वैतागुन त्याने बॉंड कालावधी संपल्यावर अमेरिकेत नोकरी (जिथे पीएचडी केली तिथे) पकडली (ईबी १ विसा). आता ३ पेटण्ट आहेत, २ विचाराधीन आहेत. आता संशोधनाबरोबर त्या विद्यापीठात प्रोफेसर म्हणुन काम करतोय. वर वर्षे ४८.
तेव्हा "देशात गुणशाही हवी" म्हणायला ठीक आहे. त्यावर कामही व्हायला हवे. भारतात यच्च यावत पुढारी १५०० व ३००० खटाखट स्कीम मधे व्यग्र आहेत.
9 Jun 2025 - 1:14 pm | युयुत्सु
श्री० सुक्या,
मी तुमच्याशी १००१% सहमत आहे. आपल्याकडे १०० मधले ९९ प्राध्यापक आणि वरीष्ठ श्रेयलंपट असतात. त्यांना उद्देशून मी एक श्लोक संस्कृतमध्ये रचला होता-
गुरुवर्यास्ते हल्कटा: नीचाश्च श्रेयलंपटा:|
फकन्तु क्षुद्रमानसा: पुजासक्ता: तथैव च||
9 Jun 2025 - 1:50 pm | कपिलमुनी
देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्हीच काय ते लाईन मध्ये पहिले उभे होता !
9 Jun 2025 - 2:00 pm | युयुत्सु
लाईन मध्ये पहिला होतो का माहित नाही पण वेगळ्या आणि कमी गर्दीच्या लाईन मध्ये नक्कीच होतो.
9 Jun 2025 - 2:27 pm | कपिलमुनी
तुम्ही लाल डब्याच्या रांगेत होता तर ..
9 Jun 2025 - 11:40 am | युयुत्सु
कपिलमुनी
तुमच्या सारख्या भाबड्या लोकांना हे कळावे ही अपेक्षा नाही पण देश कॅन्सरची जागतिक राजधानी बनला म्हणजे अॅडाप्टेशनची नैसर्गिक क्षमता या देशात कोसळून पडली आहे, हा निसर्गाचा संदेश आहे आणि तो इतक्या इथल्या विद्वानांना समजणार नाही
10 Jun 2025 - 11:03 am | सुबोध खरे
देश कॅन्सरची जागतिक राजधानी बनला म्हणजे अॅडाप्टेशनची नैसर्गिक क्षमता या देशात कोसळून पडली आहे, हा निसर्गाचा संदेश आहे आणि तो इतक्या इथल्या विद्वानांना समजणार नाही
मीच बरोबर आहे
मी बरोबरच आहे
मी बरोबर आहेच
म्हटलं कि झालं
भारताची लोकसन्ख्या च इतकी जास्त आहे कि एकंदर कर्करोगाचे रुग्ण जास्त असणारच.
पण पिवळा चष्मा घातला कि जगाला कावीळ झाली आहे असं भासतं
Despite reporting more than a million new cases every year, India’s cancer rate has not yet surpassed countries like Denmark, Ireland, and Belgium, which record some of the highest cancer rates in the world.
It is also currently lower than the U.S., reporting 100 cases for every 100,000 people compared with 300 in the U.S.
https://time.com/6965528/india-cancer-capital-world-study/
आता हे तुमचं टाईम म्याग्झिनच म्हणतंय बरं का?
आता यावर शब्दांचा डोंगर उभा करून तुम्ही टाईम नियतकालिकाच्या विधानाचा विपर्यास कसा केला जातोय यावर काथ्याकूट करा
आम्ही बसलोय पॉप कॉर्न घेऊन
चालू द्या
10 Jun 2025 - 11:41 am | युयुत्सु
मंडळी
ए०एफ्०एम्०सी मधल्या लोकांना गणित येत नाही हे एकवेळ समजून घेता येईल. पण आता इंग्लीश पण वाचता येत नाही म्हणजे हद्द झाली. वरील टाईम मासिकाच्या लेखात स्पष्ट म्हटले आहे की -
"But that could soon change due to what some experts have called an “epidemiological transition.”
...
In particular, the number of cancer cases is expected to rise at a rate that will surpass global averages—from 1.39 million in 2020 to 1.57 million by 2025."
सरासरीशी केलेली तूलना जास्त महत्त्वाची असते, हे गणित ऑप्शनला टाकणार्यांना कळले असते तर देश वेगळा घडला असता. समाजाची सतत दिशाभूल करणारे वैद्यकीय व्यावसायिक ज्या देशात घडवले जातात त्या देशात दूसरे काय होणार? म्हणतात ना ....... कालची वार्ता आज नाही!!
10 Jun 2025 - 11:43 am | सुबोध खरे
आम्ही बसलोय पॉप कॉर्न घेऊन
चालू द्या
10 Jun 2025 - 11:46 am | सुबोध खरे
सरासरीशी केलेली तूलना जास्त महत्त्वाची असते,
सरासरी म्हणजे काय
आपले पाय भट्टीत ठेवले आणि डोके डीप फ्रिझर मध्ये कि सरासरी तापमान २३ अंश सेल्सियस झाल्यामुळे आपल्याला आल्हाददायक वाटते.
बाकी तुमचं चालू द्या
10 Jun 2025 - 12:10 pm | युयुत्सु
मंड्ळी,
मी आय० आय० टी०त असताना तिथे बायो-मेडीकल एंजि०चा अभ्यासक्रम सुरु झाला होता. त्या अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी त्यावर्षी आमच्या हॉस्टेलमध्ये यात प्रामुख्याने एम०बी०बी०एस० झालेले विद्यार्थी होते. त्यांची गणित आणि फिजिक्समध्ये सॉल्लीड भंबेरी उडायची कारण दहावीनंतर एकदम व्हेक्टर कॅलक्युलस, फ्लुइड डायनॅमिक्स म्हणजे सगळ कठीणच मामला होता. त्यांच्या असाईनमेण्ट्स आमचे हॉस्टेलच करून द्यायचे. मग चालू व्हायच्या येता जाता आय्०आय्०टी० ला शिव्या... तर शिव्या ऐकायची सवय मला तेव्हा पासून्च आहे.
झालं काय की त्याच्यातल्या एका डॉक्टरची आणि माझी गट्टी व्हायला सुरुवात झाली. त्याने मला रक्तदाब कसा बघायचा ते शिकवले, ऑस्क्लटेशन शिकवल्यावर मी एक मरमर आणि मिसिंग हार्ट्बीट्ची केस पण स्वतंत्रपणे डाय्ग्नोज केली होती. मग मी हॉस्टेलमधल्या ज्याला-त्याला "तपासत" असे.
एक दिवस काय झालं की एका रात्री ९ वाजता हा मित्र माझ्या रूमवर आला आणि म्हणाला -
"तुला वेळ आहे का"
"हो" - मी म्हटलं
"एक विचारू का? पण कुणाला सांगू नकोस"
आता माझी उत्सूकता वाढली. मी त्याला आश्वास्न दिले की मी कुणाला काहीही सांगणार नाही.
त्याने मला विचारले की " चालत्या आगगाडीमध्ये हवेत चेंडू फेकला तर तो आपल्या हातात का येतो? तो आपल्या पुढे पडायला हवा"
मग मी त्याला रात्री ९ ते पहाटे ४ चेंडू हातात परत का येतो या मागचे फिजिक्स समजाऊन सांगत होतो.
सांगायचे तात्पर्य - आपण ज्याना 'देव' मानतो त्यांना गणित, फिजिक्स येत नाहीच पण आता इंग्लीश पण वाचता येत नाही. देशाचं कठीण आहे, हे मात्र नक्की!
10 Jun 2025 - 12:20 pm | सुबोध खरे
एम बी बी एस नंतर कोणता बायोमेडिकल इंजिनियरिंग चा कोर्स आय आय टी मुंबईत उपलब्ध आहे याची कृपया माहिती मिळेल का?
10 Jun 2025 - 12:16 pm | सुबोध खरे
Almost 40% of cancer cases in India are due to rampant tobacco use, which significantly elevates the risk of lung, oral, and throat cancers, while factors like poor diet and lack of physical activity cause 10% of cases.
सर्वज्ञ पणा चा आव आणताना खोटारडेपणा कराल असे वाटले नव्हते "याच" दुव्यातील वरील वाक्ये लक्षात घेतली तर भारतातील ५० टक्के कॅन्सरचा प्रदूरभाव कमी करण्यासारखा आहे.
याचा अॅडाप्टेशनची नैसर्गिक क्षमता या देशात कोसळून पडली आहे या आपल्या अतिशयोक्त वाक्याशी सुतराम संबंध नाही हे सहज लक्षात येतील.
पण आपण किडकी प्रजा आणि ऍडाप्टेशन चा दुराग्रह इतका टोकाला नेला आहे कि त्यातून बाहेर पडणे आपल्याला अशक्य झालेले आहे.
आकाशातील ग्रहांची शांती करता येते पण दुराग्रहाची नाही.
मी पोपकोर्न घेऊन बसलो होतो पण इतका दांभिकपणा पाहून राहवले नाही
9 Jun 2025 - 11:33 am | कर्नलतपस्वी
...............
9 Jun 2025 - 12:13 pm | कर्नलतपस्वी
जुळवून घेणे (अॅडापटेशन) फक्त पोषक परिस्थ्तितीमध्येच होते.
ते कसे काय बुवा? ॲडाॅप्ट तर प्रतिकूल परिस्थिती मधे करायला लागते. न केल्यास नाश होतो.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥
या प्रमाणे समाज सुद्धा अविनाशी ,अमर आहे. त्यामुळे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत बदलण्याची जुळवून घेण्याची त्याच्यामधे क्षमता आहे.
10 Jun 2025 - 9:21 am | मारवा
अगदी हाच प्रश्न मलाही पडलेला आहे.
Adaptation हेच मुळात तुम्ही प्रतिकूल परिस्थितीला adapt केल्यातूनच होते ना ?
10 Jun 2025 - 10:46 am | युयुत्सु
आपण एक प्रयोग करू या. त्याच्या पाय-या पुढील प्रमाणे असतील-
० प्रथम आत्म्याचे अस्तित्व बियॉण्ड डाऊट सिद्ध करावे.
० मग सदर व्यक्ती इहलोकीची यात्रा आटोपती घेईल, तेव्हा तिचा आत्मा रितसर घट्ट झाकणाच्या बाटलीत वेगळा करूया. तशी त्यांच्या आप्तांना सूचना देऊन ठेवावी.
० मग ही आत्मायुक्त बाटली विस्तवावर उच्च तापमानावर तापवावी आणि त्याची निरीक्षणे नोंदवावीत
० सदर बाटली मग थंड करून एखाद्या शीतपेटीत दीर्घकाळ ठेऊन त्याची निरीक्षणे नोंदवावीत
या दोन्ही प्रक्रियांमध्ये आत्म्याचे गुणधर्म बदलले तर आत्मा अॅडाप्ट झाला असे म्हणावे लागेल. मग नैनं दहति पावकः इत्यादि दावे निकालात निघतील. आत्म्याचे गुणधर्म बदलले नाही तर आत्मा अॅडाप्ट झाला नाही असे म्हणावे लागेल. मग हाच प्रयोग अनेक व्यक्तींच्या आत्म्यावर, कत्तलखान्यातील प्राण्यांच्या आत्म्यावर मोठ्या प्रमाणात करता येईल.
10 Jun 2025 - 11:31 am | सुबोध खरे
एक पेशीय जीव उदा अमीबा- जिवन्त अमीबा आणि मृत अमीबा यातील फरक म्हणजे आत्मा.
इतर रसायने आणि विषाणू मधील रसायने (जी स्वतःची पुनरुत्पत्ती करू शकतात) यातील फरक म्हणजे आत्मा.
एखादे वनस्पतीचे बी याच्या दोन बिया घ्या त्याती एका वर किरणोत्साराचा मारा करा. आता या दोन्ही बियांतील फरक म्हणजे आत्मा.
दुर्दैवाने सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व चाचण्या आत्म्याचे अस्तित्व तपासण्यात सक्षम नाहीत.
सूक्ष्मदर्शकाचा शोध लागण्या अगोदर जिवाणू बघता येत नव्हते याचा अर्थ ते अस्तित्वात नव्हते असा नव्हे
त्यामुळे तुमचे अतिजीवशास्त्रीय विवेचन मुळातूनच भंपक आहे.
आत्मा काही भूत किंवा पिशाच्च किंवा एखादा वायू नाही
तेंव्हा आत्मा तापवा किंवा बाटली बंद करा सारखी विधाने तुमच्या कल्पनाशक्तीची सुमार मर्यादा दाखवतात.
10 Jun 2025 - 11:34 am | सुबोध खरे
प्रथम आत्म्याचे अस्तित्व बियॉण्ड डाऊट सिद्ध करावे.
उद्या जेंव्हा ते दाखवता आले तेंव्हा तुमच्यासारखे सर्वज्ञ हे अस्तित्वाचे पुरावे पुरेसे नाहीत असेच म्हणतील
जसे एवढे पुरावे दाखवून सुद्धा पाकिस्तान सतत सांगते कि मुंबई हल्ला किंवा इतर हल्ले हे सज्जड बियॉण्ड डाऊट पुरावे दाखवून सिद्ध करा.
तुमची स्थिती पाकिस्तानपेक्षा वेगळी नाही
बियॉण्ड डाऊट हेच मुळी निसरडे विधान आहे
10 Jun 2025 - 1:51 pm | कर्नलतपस्वी
चला तीस सेकंद गरम करून बघू नंतर थंड चटणीत बुडवून बघू.....
भगवद्गीतेतील श्र्लोकाचा संदर्भ फक्त तुलनात्मक समानता दाखवण्यासाठी दिला होता.
जसा आत्मा शरीर बदलतो तसेच समाज येणाऱ्या बदलांना सामोरे जात त्याच्या बरोबर जुळवून घेत असतो.
इतकेच.
आध्यात्म,आत्मा इ. अशिक्षित, अंधश्रद्धाळुंचे विषय. बुद्धिवंत आणी त्यात हुच्च शिक्षितांना काय कळणार....
10 Jun 2025 - 5:56 pm | युयुत्सु
तसेच पूर्णपणे नाहीशा जमाती याप्रमाणे -
Below are examples of communities that have vanished completely or nearly so, leaving little to no trace of their existence. These cases span different time periods and regions, with reasons ranging from natural disasters to human intervention. I’ve included well-documented historical examples and some lesser-known ones, focusing on communities that have effectively disappeared rather than those merely abandoned with significant remains.
---
### 1. **Roanoke Colony (North Carolina, USA)**
- **Time Period**: Late 16th century (1587–1590)
- **Description**: The Roanoke Colony, often called the "Lost Colony," was an early English settlement on Roanoke Island, established under Sir Walter Raleigh. In 1587, about 115 settlers, including men, women, and children, were left on the island. When a supply ship returned in 1590, the entire colony had vanished, with no signs of struggle or remains. The only clue was the word "Croatoan" carved into a post and "Cro" on a tree.
- **Reason for Disappearance**: Unknown. Theories include assimilation with local Native American tribes, attack by hostile groups, starvation, or migration to another area. No definitive evidence of their fate has been found.
- **Current Status**: The site has no remaining structures from the colony. Archaeological efforts have uncovered some artifacts, but the settlers’ fate remains one of America’s oldest unsolved mysteries.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disa...)[](https://www.cnbc.com/2011/11/09/Cities-That-Vanished.html)[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disap...)
- **Why It’s "Vanished"**: No bodies, structures, or clear evidence of what happened were left behind, making it a true case of a community disappearing without a trace.
---
### 2. **Angikuni Village (Nunavut, Canada)**
- **Time Period**: 1930
- **Description**: Angikuni was a small Inuit village near Lake Angikuni in northern Canada. In 1930, a trapper named Joe Labelle visited the village and found it completely deserted. Houses contained personal belongings, meals were left uneaten, and sled dogs were found dead, suggesting a sudden departure. The village’s roughly 30 inhabitants were never seen again.
- **Reason for Disappearance**: Unknown. Theories range from mass abduction (including paranormal or extraterrestrial claims) to starvation, disease, or migration due to harsh conditions. The story is controversial, with some suggesting it may be exaggerated or a myth, but it remains a notable case of a vanished community.
- **Current Status**: No physical remains of the village exist today, and the story relies heavily on Labelle’s account and subsequent investigations, which found no trace of the inhabitants.[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disap...)
- **Why It’s "Vanished"**: The lack of remains, coupled with the sudden and unexplained nature of the disappearance, makes this a mysterious case, though its historical accuracy is debated.
---
### 3. **Shexia Village (Fujian, China)**
- **Time Period**: Qing Dynasty (exact date debated, possibly 19th century)
- **Description**: Shexia, a village in Jinjiang city, Fujian, reportedly housed over 1,000 residents, primarily of the Xie and Huang families. According to legend, the entire village disappeared overnight, leaving no trace of its inhabitants. Some accounts claim the disappearance occurred during the reign of the Guangxu or Daoguang Emperor.
- **Reason for Disappearance**: Unknown. Theories include supernatural events (e.g., UFO abductions), natural disasters, or a secret military operation that relocated the villagers. The story is considered a rumor by some, with sparse historical records, but it has captured attention online. A modern Shexia village exists in the area, possibly linked to the legend via a Bronze Age sand dune relic.[](https://www.theworldofchinese.com/2022/12/the-vanished-villages-of-fujia...)
- **Current Status**: No confirmed remains of the original village or its people have been identified, and the story persists as a mix of folklore and speculation.
- **Why It’s "Vanished"**: The absence of physical evidence and the overnight disappearance narrative align with the idea of a community vanishing completely.
---
### 4. **Qinling Mountain Village (Shaanxi, China)**
- **Time Period**: 1987
- **Description**: An unnamed village at the foot of the Qinling Mountains in Shaanxi province allegedly disappeared overnight on October 12, 1987. All residents and livestock vanished, with no signs of where they went. Local accounts mention sightings of UFOs and fleeing wildlife prior to the event, dubbed the "Night Leopard Cat Incident."
- **Reason for Disappearance**: Unknown. Popular theories include alien abduction, a secret military relocation, or a natural disaster. The story originated from a 2010 online post that went viral, but Baidu Baike labels it a rumor due to lack of verifiable evidence.[](https://www.theworldofchinese.com/2022/12/the-vanished-villages-of-fujia...)
- **Current Status**: No physical remnants or official records confirm the village’s existence or disappearance, making it a modern mystery with questionable historicity.
- **Why It’s "Vanished"**: The complete lack of evidence, combined with the sudden and total disappearance, fits the pattern of a vanished community, though its status as a rumor reduces certainty.
---
### 5. **Penybanc and Pantywaun (Wales, UK)**
- **Time Period**: 20th century (exact date unclear, likely mid-20th century)
- **Description**: These were small mining communities in the Welsh valleys, part of the broader decline of coal-mining villages. The houses were deemed unfit for habitation by the Gelligaer Urban Council, and residents were relocated to nearby areas like Fochriw. Residents, including a widow named Catharine Gallier, reported being unable to afford repairs, leading to the villages’ abandonment.
- **Reason for Disappearance**: Economic decline and government intervention. The collapse of the mining industry and the poor condition of housing led to forced relocation under the Housing Act, with compensation offered for well-maintained properties.[](https://silo.pub/the-lost-villages-in-search-of-britains-vanished-commun...)
- **Current Status**: No significant remains of Penybanc or Pantywaun exist today. The sites have likely been reclaimed by nature or redeveloped, with little to mark their former presence.
- **Why It’s "Vanished"**: These communities were entirely dismantled and their populations relocated, leaving no notable physical trace.
---
### 6. **Godwick (Norfolk, UK)**
- **Time Period**: 15th–16th centuries
- **Description**: Godwick was a small medieval village recorded in the Domesday Book (1086) with 14 peasants. By the 15th century, it had shrunk significantly, with only five households paying tax by 1525. The village was abandoned as economic troubles and land consolidation by lords turned it into sheep pasture.
- **Reason for Disappearance**: Economic and social changes. Landlords expanded their flocks, forcing tenants out, and the village’s small size made it unsustainable. Scottish raids, famine, and disease also contributed to its decline.[](https://www.historyextra.com/membership/villages-towns-disappeared-aband...)
- **Current Status**: Virtually no remains exist today. The site is marked by faint earthworks, but the village itself has vanished, with its land repurposed for agriculture.
- **Why It’s "Vanished"**: The complete depopulation and lack of surviving structures make Godwick a clear example of a community that disappeared entirely.
---
### Notes on Selection and Context
- **Definition of "Vanished Completely"**: I focused on communities where little to no physical evidence (e.g., buildings, artifacts) remains, or where the population disappeared without clear explanation. Some cases, like Roanoke and Angikuni, are famous for their mysterious nature, while others, like Penybanc and Godwick, reflect more mundane but complete erasure due to economic or social factors.
- **Exclusions**: I avoided examples like Pompeii or Machu Picchu, which left significant archaeological remains, as they don’t fit the "completely vanished" criterion. Similarly, ghost towns like Bodie or Centralia, which still have structures or a few residents, were excluded.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disa...)[](https://www.bbc.co.uk/bitesize/articles/z2rmg2p)[](https://www.thequeenzone.com/americas-modern-ghost-towns-10-communities-...)
- **Reliability**: Some cases (e.g., Shexia, Qinling Mountain Village) are based on limited or anecdotal evidence and may be partly legendary. I included them due to their cultural significance but noted their questionable historicity.
- **Sources**: Information is drawn from the provided web references, cross-checked for accuracy. Where sources conflict (e.g., Angikuni’s authenticity), I noted the uncertainty.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disa...)[](https://www.cnbc.com/2011/11/09/Cities-That-Vanished.html)[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disap...)
---
### Additional Considerations
- **Common Causes**: Vanished communities often result from natural disasters (e.g., volcanic eruptions, floods), economic collapse (e.g., mining industry decline), forced relocation (e.g., government expropriation), or unexplained events (e.g., Roanoke, Angikuni).[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disa...)[](https://vocal.media/history/a-town-that-vanished-without-a-trace)
- **Cultural Impact**: These disappearances often spark fascination, leading to myths, legends, or renewed historical interest. For example, Roanoke inspired books and media, while Shexia and Qinling fuel online speculation.[](https://vocal.media/fiction/vanished-without-a-trace-the-mysterious-disa...)[](https://www.theworldofchinese.com/2022/12/the-vanished-villages-of-fujia...)
- **Preservation Efforts**: In some cases (e.g., Roanoke), archaeological work continues, but for others (e.g., Godwick), the sites are effectively gone, with no active preservation.[](https://medium.com/%404fourseconds4/vanishing-villages-10-mystical-disap...)
If you’d like more details on any of these examples, want to explore specific regions, or need help visualizing data (e.g., a chart of disappearance causes), let me know!
तेव्हा जसा आत्मा शरीर बदलतो तसेच समाज येणाऱ्या बदलांना सामोरे जात त्याच्या बरोबर जुळवून घेत असतो. वगैरे वाक्य बिन्बुडाची आणी बिन्डोक आहेत
10 Jun 2025 - 6:40 pm | सुबोध खरे
जसा आत्मा शरीर बदलतो तसेच समाज येणाऱ्या बदलांना सामोरे जात त्याच्या बरोबर जुळवून घेत असतो.
हिंदू समाज इस्लामच्या आक्रमणात नष्ट न होता जिवंत का आणि कसा राहिला याचे संशोधन समाजशास्त्रज्ञ अजून करत आहेत.
पश्चिमेला सुरुवात होऊन इस्लाम भारताच्या पलीकडे पूर्वेला सुद्धा गेला आणि तेथील संस्कृतीवर घाला घालून तेथे इस्लामीकरण पुर्णत्वाजवळ नेले
काशी हे शहर इतिहासातील सर्वात पुरातन शहर जे शतकानुशतके सलग वस्ती केलेले शहर आहे. इतकी आक्रमणे होऊन सुद्धा हे शहर अजून आपली संस्कृती टिकवून आहे.
अशी अनेक उदाहरणे देता येतील
केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता हातात लागली म्हणजे सर्व ज्ञान आले असे नव्हे.
अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता नैसर्गिक मूर्खपणाच्या पासंगालाही पुरणार नाही हि वस्तुस्थिती.
10 Jun 2025 - 5:51 pm | युयुत्सु
नॉनस्टॉप अडाणीपणा
काही लोकांचा नॉन्स्टॉप अडाणीपणा करमणूक करतो- मी सहज म्हणून ग्रोकला विचारलं की -
are there any communities in the world that are on the verge of vanishing?
त्याने मला जगातले १० समाज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असे सांगितले.
Yes, there are several communities around the world that are on the verge of vanishing due to various factors such as depopulation, economic decline, environmental changes, modernization, and cultural assimilation. Below, I highlight some examples based on available information, including small towns, indigenous groups, and cultural communities, with a focus on their challenges and the reasons behind their potential disappearance.
### 1. **Small Towns in Canada**
Many small towns in Canada are facing depopulation and economic decline, particularly those reliant on single industries like fishing, mining, or agriculture. These communities are fading as younger generations move to urban centers for better opportunities, leaving behind aging populations and abandoned infrastructure. Examples include:
- **Little Bay Islands, Newfoundland**: Once a thriving fishing community, the collapse of the fishing industry led to its near abandonment. Families resettled, and the town is now largely a ghost town, with nature reclaiming its spaces.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-...)
- **Kitsault, British Columbia**: A modern ghost town built in the 1970s for molybdenum mining, Kitsault was abandoned almost overnight when the market collapsed. Its preserved buildings stand as a relic of economic ambition and loss.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-...)
- **Nordegg, Alberta**: A former coal-mining town, Nordegg’s population dwindled after mining operations ceased. Its abandoned mines and homes reflect the risks of single-industry reliance.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-...)
- **Sandon, British Columbia**: Once sustained by mining and agriculture, Sandon’s resources dried up, leaving behind overgrown paths and a sense of nostalgia for its vibrant past.[](https://trendonomist.com/22-beautiful-small-towns-in-canada-that-are-on-...)
These towns face challenges like dwindling economies, lack of job opportunities, and an aging population, which contribute to their decline. Their cultural and historical significance remains, but without intervention, many may vanish entirely.
### 2. **Genkai Shūraku (Vanishing Villages) in Japan**
In Japan, the phenomenon of **genkai shūraku** refers to rural villages on the brink of extinction due to severe depopulation and aging populations. These communities, often located in remote areas, struggle to maintain their traditional lifestyles and cultural heritage as younger generations migrate to urban centers. Key points include:
- **Demographic Shifts**: Japan’s population declined to less than 125 million by 2020, with a loss of over 1.3 million people in five years. Rural areas are particularly affected, with many villages having over 50% of residents aged 65 or older.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishin...)[](https://ukiyo-japan.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-vill...)
- **Cultural Loss**: These villages hold centuries-old traditions, but the lack of successors threatens their survival. For example, traditional crafts, festivals, and agricultural practices are fading as elderly residents pass away.
- **Tourism as a Solution**: Some villages are turning to sustainable rural tourism to revitalize their communities. By promoting unique cultural and natural attractions, they attract visitors and generate income. However, challenges like commercialization and tensions with tourists over cultural respect remain.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishin...)[](https://ukiyo-japan.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-vill...)
- **Example: Iketani Village, Niigata Prefecture**: This village, once at risk of disappearing after a 2004 earthquake, increased its population from a low point by welcoming urban volunteers for farming and reconstruction work. Its success highlights the potential of community-driven revitalization.[](https://www.gov-online.go.jp/eng/publicity/book/hlj/html/201905/201905_0...)
### 3. **Indigenous Communities in the Philippines**
The Philippines is home to 14–17 million Indigenous Peoples across 110 ethnic groups, many of whom face threats to their cultural practices due to modernization, environmental degradation, and economic pressures. Specific examples include:
- **Ifugao Weavers in Kiangan**: Traditional weaving, a cornerstone of Ifugao culture, is declining due to low economic returns. Weavers spend significant time on intricate patterns but receive meager compensation, discouraging younger generations from continuing the practice.[](https://www.sunstar.com.ph/cebu/lifestyle/vanishing-traditions-exploring...)
- **Alangan Mangyans**: Traditionally living in large communal houses called *balaylakoy*, many have shifted to modern housing due to external influences, reducing the prevalence of these cultural centers.[](https://www.sunstar.com.ph/cebu/lifestyle/vanishing-traditions-exploring...)
- **Badjao Burial Customs**: The Badjao, a sea-faring people, practice unique burial traditions tied to their coastal lands. Modernization, economic hardship, and disregard for tradition threaten these customs, which hold wisdom about sustainable living and community cohesion.[](https://www.sunstar.com.ph/cebu/lifestyle/vanishing-traditions-exploring...)
Preserving these traditions is critical not only for cultural heritage but also for their contributions to global knowledge about sustainable practices and medicinal plants.
### 4. **Palestinian Bedouin Communities**
Some Palestinian Bedouin communities in the Middle East are at risk of disappearing due to displacement and external pressures. Posts on X highlight a specific community that "no longer exists," pointing to issues like ethnic cleansing and forced relocation. While these claims are serious, they require further verification due to their sensitive and controversial nature. The loss of such communities involves not only physical displacement but also the erasure of nomadic traditions and cultural identity.[](https://x.com/Torikit/status/1929879492463362340)[](https://x.com/BLM4Corbyn/status/1929897572098826421)[](https://x.com/Razrsharp19/status/1930641444961677619)
### 5. **Hidden Christians in Japan**
A rare form of Christianity practiced by the "Hidden Christians" (*Kakure Kirishitan*) in Japan is on the verge of extinction. This unique religious community, which developed in secrecy during Japan’s ban on Christianity in the 17th–19th centuries, is dying out as its practitioners age and younger generations do not continue the traditions. The loss of this group would erase a distinct cultural and religious heritage shaped by centuries of isolation.[](https://x.com/sommelier50/status/1930640550908022972)
### 6. **Yezidis and Assyrians in the Middle East**
Small ethnoreligious groups like the Yezidis and Assyrians, primarily in Iraq and Syria, face existential threats due to urbanization, emigration, and historical persecution. Many members of these communities live in diaspora, and their cultural practices, languages, and traditions are at risk of fading within the next 100–200 years. The Yezidis, for example, have faced significant displacement due to conflict, further endangering their cultural survival.[](https://x.com/levantophile/status/1932209136902533529)
### 7. **Hopeville, Arizona (Black Community)**
Hopeville, a historically Black neighborhood in Buckeye, Arizona, is at risk of vanishing due to growth-driven local policies and demographic changes. Established in the 1980s as a relocation site for Black residents displaced from Allenville after floods, Hopeville faces pressures from urban development and an influx of non-Black residents, which has weakened its cultural cohesion. Residents fear that local officials’ focus on growth could erase this community’s identity, a concern rooted in historical patterns of racial distrust and displacement.[](https://www.miamiherald.com/detour/article276630131.html)
### 8. **Japantowns in the United States**
The three remaining Japantowns in the U.S. (in San Francisco, Los Angeles, and San Jose) are at risk of disappearing due to economic pressures, gentrification, and displacement. Rising rents and commercial development threaten mom-and-pop shops, which are vital to these communities’ cultural identity. For example, since the 2008 recession, 43 businesses in Los Angeles’ Little Tokyo have closed or relocated. Community advocates are pushing for local control over land to preserve these historic neighborhoods, but the challenges of corporate ownership and urban renewal persist.[](https://www.yahoo.com/news/pandemic-threatens-destroy-americas-three-164...)
### 9. **Indigenous Tribes in India’s Andaman Islands**
Only four indigenous tribes remain in India’s Andaman Islands, and they face extinction due to external intrusions, habitat loss, and cultural assimilation. These tribes, such as the Sentinelese and Jarawa, have lived in isolation for centuries but are increasingly threatened by tourism, illegal contact, and environmental changes. Their small populations and lack of immunity to outside diseases make them particularly vulnerable.[](https://x.com/Chellaney/status/1907799806807867834)
### 10. **Hippie Culture in Goa, India**
The hippie culture that defined Goa’s tourism in the 1960s and 1970s is nearly extinct due to commercialization. Once a haven for countercultural travelers, Goa’s image as a free-spirited paradise has been replaced by mass tourism, which prioritizes profit over cultural authenticity. This shift has eroded the unique lifestyle and communal values that attracted hippies, leaving only traces of their legacy.[](https://www.incrediblegoa.org/feature/hippie-culture-almost-on-the-verge...)
### Common Themes and Challenges
These communities share several challenges that contribute to their risk of vanishing:
- **Depopulation**: Migration to urban areas for economic opportunities leaves rural and small communities with aging populations unable to sustain themselves.
- **Economic Decline**: Reliance on single industries (e.g., mining, fishing) makes communities vulnerable to market collapses or resource depletion.
- **Cultural Assimilation**: Modernization and globalization often erode traditional practices, as younger generations adopt dominant cultural norms.
- **Environmental Pressures**: Climate change, floods, and land degradation threaten the physical spaces where communities thrive.
- **Displacement**: Urban development, conflict, or government policies can force communities to relocate, disrupting their cultural and social fabric.
- **Lack of Resources**: Limited access to funding, education, or infrastructure hinders efforts to preserve cultural heritage or revitalize communities.
### Efforts to Preserve These Communities
Some communities are taking steps to survive:
- **Tourism and Cultural Promotion**: Japan’s genkai shūraku and Canada’s ghost towns are leveraging tourism to generate income and raise awareness, though sustainable practices are crucial to avoid commercialization.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishin...)[](https://ukiyo-japan.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishing-vill...)
- **Community-Led Initiatives**: Iketani Village’s success with urban volunteers shows the power of grassroots efforts.[](https://www.gov-online.go.jp/eng/publicity/book/hlj/html/201905/201905_0...)
- **Advocacy and Legal Protections**: In the U.S., Japantown advocates are fighting for community ownership of land to protect cultural businesses.[](https://www.yahoo.com/news/pandemic-threatens-destroy-americas-three-164...)
- **Documentation and Education**: Projects like the Vanishing Cultures Project work with indigenous groups to document traditions and fund preservation initiatives.[](https://www.vcproject.org/about/what_we_do/)
### Critical Perspective
While the sources provide valuable insights, they often reflect mainstream narratives that may overlook local voices or exaggerate decline for dramatic effect. For example, claims of “ethnic cleansing” in Palestinian Bedouin communities are serious but need corroboration beyond social media posts. Similarly, tourism as a solution, while promising, risks commodifying cultures if not managed carefully, as seen in Japan and Goa. The focus on “vanishing” can also overshadow communities’ resilience and agency, as seen in Hopeville’s continued cultural pride despite external pressures.[](https://ikigai-manga-dive.pl/en/genkai-shuraku-the-challenge-of-vanishin...)[](https://www.incrediblegoa.org/feature/hippie-culture-almost-on-the-verge...)[](https://www.miamiherald.com/detour/article276630131.html)
### Conclusion
Communities on the verge of vanishing span diverse regions and cultures, from Canadian ghost towns to Japanese villages, indigenous groups in the Philippines, and ethnoreligious minorities in the Middle East. Their struggles highlight broader global trends of urbanization, economic shifts, and cultural homogenization. While some are finding innovative ways to survive, such as through tourism or advocacy, their futures remain uncertain without sustained support. Preserving these communities is not just about saving their physical presence but also about safeguarding the knowledge, traditions, and diversity they contribute to the world.
स्वगत - ए०आय्०चे महत्त्व ज्यांना कळले नाही त्यांना ए०आय० वापराय्ची सवय कशी लागणार?
10 Jun 2025 - 6:33 pm | सुबोध खरे
हायला
जे जीव किंवा समाज बदला ला अनुकूल असे स्वतः मध्ये बदल करत नाहीत ते नष्ट होतात हे डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे मुलतत्व आहे
त्यासाठी इंग्रजीत मेगाबायटी प्रतिसादाची आवश्यकता का पडते?
आणि त्यात गोव्याच्या हिप्पी कल्चरचा काय संबंध?
ते जीवशास्त्रीय दृष्ट्या वेगळे जीव किंवा समाज नाहीत.
Many hippies from the West, disillusioned with materialism, found their way to Goa, drawn by its peaceful atmosphere and natural beauty
कदाचित आपल्याच थिअरीप्रमाणे किडके समाज नाहीत/ नव्हते.
9 Jun 2025 - 5:29 pm | मारवा
सुशिक्षित व्यक्तींना गुन्हेगारीकडे वळावे लागणे हे फार tragic आणि अस्वस्थ करणारं असं आहे. आणि PhD वेश्या व्यवसायात? काय म्हणावं याला ?
ठीक आहे काही PhD चे विषय हे फारचं अनुपयुक्त असेच असतात विशेषतः भाषा विषयातील किंवा एकूण नॉन सायन्स शाखेतील PhD मध्ये अनुपयुक्त अव्यव्हारीक या अर्थाने. तरीही त्यात परिश्रम तर असतातच. आणि तरीही वेश्या व्यवसाय करावा लागणे म्हणजे एकूण फारच कठिण असा काळ आलेला आहे असे म्हणावे लागते. खेद hi होतोच.
या व्यतिरिक्त मला नेहमीच phd चे जे non science आणि भाषे चे phd विषय असतात ते अनेकदा फारचं फालतू असे वाटतात. Phd चे निवडलेले संशोधनाचे विषय उदा अमक्या अमक्या लेखकाच्या कादंबऱ्यातील स्त्री पात्रांचा अमुक अमुक निकष लावून केलेला अभ्यास, अमुक अमुक. च्या लेखनातील सामाजिक चित्रण फारचं
Non creative,, unchallenging, impractical ,narrow focused असे विषय असतात. बहुतांश वेळा विषयांची निवड सोपे कमी कष्टात काम व्हावे या हेतूने आणि नंतर सर्वात मुख्य उद्देश नोकरीत बढती आणि पगारवाढ आणि नावापुढे मिरवण्यासाठी हाच असतो.
Guide सुद्धा तसेच
एकूण PhD चे विशेषतः नॉन सायन्स क्षेत्रातील संशोधनासाठी निवडलेले फालतू विषय हा एक स्वतंत्र मोठा विषय आहे.
9 Jun 2025 - 5:47 pm | युयुत्सु
हे एक वेगळे पण असंच अस्वस्थ करणारे पी०एच्०डी० चे उदा० - https://www.youtube.com/watch?v=YvN6PHnHJT4
9 Jun 2025 - 7:31 pm | युयुत्सु
आणि हे पण पहा -
https://www.youtube.com/watch?v=W1xD_V84yq4
10 Jun 2025 - 9:10 am | मारवा
दोन्ही व्हिडिओ बघितले.
एका बाजूने खेद वाटतो त्यांची परिस्थिती बघून दुःख होते.
त्याच बरोबर त्यांची जिद्द, निर्धार आणि struggle याचे ही कौतुकच वाटले.
9 Jun 2025 - 5:39 pm | मारवा
एक गमतीदार चांगले phd चे विषय बघा.
भाषेतील phd विषयांपैकी एकूण किती विषय हे creative, challenging एकवेळ व्यवहारिक उपयुक्तता सोडून देऊ पण किमान काही तरी नवीन अस pathbreaking असं काहीतरी शोधलं . एखादी नवीन संकल्पना निर्माण केली असे एकूण किती पेपर्स मराठीत झाले ?
हा वरील विषय नक्कीच महत्त्वाचा असा संशोधनाचा आहे.
उदा. रा भा पाटणकर सारखे संशोधक जेव्हा संशोधन करतात तेव्हा ते किती thoght provoking किती सघन अशी निर्मिती करतात
असे भाषा संदर्भातील किंवा तत्वद्न्यान संदर्भातील संशोधनात कितीनप्रमाणात आले असेल ?
9 Jun 2025 - 6:58 pm | स्वधर्म
भाषा ही गणितापेक्षा खूप जास्त महत्वाची आहे असं विजय भटकर हे २५ वर्षांपूर्वी म्हणाले होते, तेंव्हा मला खूपच आश्चर्य वाटलेले होते. पण आता ए आय मध्ये काम करत असताना, लॉजिक महत्वाचे व भाषा फक्त 'आलेले उत्तर' सांगण्यासाठी असा जो समज होता, तो ढासळला आहे. लॉजिक हे भाषेच्या आत मध्ये आहे अशी मान्यता आता रूढ होत आहे. त्यामुळे खासकरून ए आय च्या काळात भाषेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे यात मला तरी शंका नाही.
9 Jun 2025 - 7:07 pm | मारवा
परंतु सहसा भाषा त्यातही मराठी भाषेतील PhD साठी निवडलेले विषय आणि त्यांचा दर्जा यात असलेल्या Quality संदर्भात वरील विधान होते. त्यातही मराठीत सुद्धा नक्कीच सुंदर अपवाद असतातच. पण एकूण सर्वसाधारण जे निरर्थक फालतू सोपे "पगारवाढी पीएचडी" विषय जे निवडलेले असतात ते एकूण विद्यापीठा च्या रिसोर्सेस चा गैरवापर आहेत. (यातून मिळणारी पगारवाढ इत्यादी)
9 Jun 2025 - 7:41 pm | स्वधर्म
पगारवाढीसाठी केलेली कोणतीही पी एच डी निरूपयोगीच असते. त्याला STEM तसेच इंजिनिअरिंगही अपवाद नाही.
10 Jun 2025 - 8:15 am | गवि
या आपल्या नावामागे "डॉक्टर" शब्द लावण्याच्या इच्छेसाठी आताशा नवीन मार्ग उपलब्ध होत आहेत. विदेशी किंवा कोपऱ्यातली कुठली तरी विद्यापीठे एका वर्षात कसलातरी कोर्स करून डॉक्टरेट देऊ करत आहेत. अनेक ठिकाणी ऑलरेडी केलेल्या "सामाजिक कार्यासाठी" मानद म्हणून पीएचडी किंवा तत्सम बिरूद दिले जात आहे. काही राजकारणी लोक देखील ते मिरवत आहेत. एका कॉर्पोरेटमध्ये सेमिनार अटेंड करताना एका वरिष्ठाने (असाच एक वर्षात झटपट नावामागे डॉ लावा, अशा प्रकारचा कोर्स केलेला) आपली स्वतःची ओळख देताना मी डॉ. मनीष असे म्हणताच सर्व लोक फिस्स करून मोठ्याने हसले आणि एकदम वरमून गप्प झाले.
त्याचा "डॉ"साठी केलेला सर्व खर्च मातीत गेला.
10 Jun 2025 - 11:42 am | सुबोध खरे
मान मिळवण्यासाठी आपली लायकी सिद्ध करावी.
diamonds command great price in market. They dont need to demand.
कमांडचा अर्थच हा आहे कि आपल्या लायकीमुळे आपल्याला समाजाने किंमत द्यावी. आपल्या पदवी किंवा बिरुदामुळे नव्हे.
आपल्या नावापुढे बिरुद लावून लोकांनी मान द्यायला पाहिजे असा आग्रह धरणे हे एक मूर्खपणाचे लक्षण आहे.
जर लोकांनी आपल्याला हुशार म्हणावे यासाठी कोणी अशी "डॉक्टरकी" करत असेल तर तो एक भंपकपणा ठरेल.
मुळात "लोकांनी" आपल्याला चांगले म्हणावे हि अपेक्षाच का असावी?