लिव बामणां लिव

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
6 May 2024 - 11:29 am

लिव बामणां लिव
तुकां होयां तां लिव
पण लिवत र्‍हंव

काय लिवचा,कसा लिवचा
कधी लिवचा,खंय लिवचा
ह्या तुझां तूच ठरंव
पण लिवत र्‍हंव

कधी आठवणी लिव
कधी अनुभव लिव
कधी अनुवाद लिव
कधी भाषांतर लिव
कधी रुपांतर लिव
कधी अवांतर लिव
पण लिवत र्‍हंव

संदर्भ देवचो की नाय
ह्यां तुझां तूच ठरंव
तूका रुचांत तसां लिव
पण लिवत र्‍हंव

लिव बामणां लिव
तुका होयां तां लिव
पण लिवत र्‍हंव

वाङ्मय

प्रतिक्रिया

माहितगार's picture

6 May 2024 - 1:33 pm | माहितगार

??

सामंताच्या मळ्यांत...कमळाच्या तळ्यांत...
येशील का संध्याकाळी...

नको बाबा तिकडं...जाऊ दुसरीकडं...
बसलाय श्रीकृ माळी...

म्हाताऱ्याला त्या लागलाय चळं....
धागे थेंब थेंब गळं...

डोकऱ्याला लागली कळं....
धागे थेंब थेंब गळं....

म्हातारबुवा, थोडं दमानं घ्या आता. इतका अतिसार तब्बेतीला चांगला न्हवं

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2024 - 6:06 pm | अमरेंद्र बाहुबली

कहर. हहपुवा.

माहितगार's picture

6 May 2024 - 2:16 pm | माहितगार

:))

कर्नलतपस्वी's picture

6 May 2024 - 3:29 pm | कर्नलतपस्वी

???

स्वत:च्या आकलेचे धिंडवडे काढता अहात.

संपादक मंडळाने याची दखल घ्यावी व फालतू लेख कवीता उडवून टाकाव्यात.

आय डी ला समज द्यावी अन्यथा उडवून टाकावी.

अशा लेखनामुळे मिपाच्या गुणवत्तेवर परीणाम होऊ शकेल.

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2024 - 6:49 pm | प्रसाद गोडबोले

लिव बामणां लिव
>>>
नको. नको.

१९४८ ची पुनरावृत्ती होईल हे असे लिहित राहिलात तर :))))

अहिरावण's picture

6 May 2024 - 7:26 pm | अहिरावण

मिपाची हागणदारी केली आहे

चित्रगुप्त's picture

7 May 2024 - 4:30 am | चित्रगुप्त

पूर्वी सिक लिव, कॅज्युअल लिव वगैरे होते. आता मात्र 'लिव' म्हणजे 'लिव - इन' असते. धागाकर्ता मिपाशी 'पाट' लावण्यापेक्षा 'लिव इन' मधेच रहाणार आहे, असा गूढार्थ आहे या नवकाव्याचा. भावनाओंको समझो मिपाकर्स.
-- कुणाची 'वाट' लावायला 'पाट' लावण्याची गरज नाही, ते 'लिव इन' ने जास्त लवकर साध्य होते.

कांदा लिंबू's picture

7 May 2024 - 5:20 am | कांदा लिंबू

हे 'लिव' म्हणजे 'लिव इन' आहे हो.

हहपुवा!

---
स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

गवि's picture

7 May 2024 - 5:32 am | गवि

यो बायले यो
सोरो माकां झाय पयलो
सोरो माका दिना झाल्यार
तुजो फोडतलो टकलो

या गाण्याची आठवण झाली. क्रिस पेरीच्या या गाण्यावरून (बेबडो) प्रेरित होऊन एक नायकी शूजची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली होती. त्यात राव पत्राव राव असे शब्द बदलून मग मुंबई स्टाईल करण्याचा प्रयत्न होता. ट्रॅफिक जाममध्ये बसच्या टपावरून पोरे क्रिकेट खेळत आहेत अशा स्वरूपाची लांबलचक जाहिरात. कोणाला तरी आठवत असेल.

श्री श्रीकृष्ण सामंत (हा तुमचाच खरा आयडी आहे आणि कोणी पळवला (हॅक) केला नाही असे गृहीत धरुन )
काही लोकांमुळे नाउमेद होऊ नका. तुमचे वय ९१ वर्षे आहे. त्यामुळे तुमच्याकडे अनुभवाचा खजिना आहे. त्या पोतडीतुन की जुने अनुभवाचे किस्से लिहा.
मजा येईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 May 2024 - 11:02 am | अमरेंद्र बाहुबली

फक्त बामणानेच का लिव्हाच? बामनेतराने का नाही??
- बाहुबली फ्रॉम बिग्रेड
(हलकेक घ्याल ह.)

श्रीकृष्ण सामंत's picture

7 May 2024 - 1:39 pm | श्रीकृष्ण सामंत

माझा मित्र गोनसालवीस (किरीस्ताव,क्रीश्चन) त्याची आई त्यांच्या मी घरी गेल्यावर "ये,बामणा बस'" असं मला
संबोधायची.ती गोव्याची कोणीकणीत कविता करायची.मला म्हणायची" बामणा
तू पण कविता कर' ह्यावरून बामण आलं

चौकस२१२'s picture

7 May 2024 - 11:44 am | चौकस२१२

सामंतानु तुम्ही ह्यात "बामण" शब्द घालतात आणि अमरेंद्र बाहुबली सारख्यांचं हातात ऐता कोलीत दिलेत !
त्या ऐवजी
पाववाल्यानू
९६ कुळवाल्यानू
दलितानु
असा खातरी लावायचे हो
किंवा दाढीवाल्यानु

श्रीकृष्ण सामंत's picture

7 May 2024 - 1:42 pm | श्रीकृष्ण सामंत

वरचा प्रतिसाद

श्रीकृष्ण सामंत's picture

7 May 2024 - 1:44 pm | श्रीकृष्ण सामंत

वरचा प्रतिसाद

अमरेंद्र बाहुबली's picture

7 May 2024 - 1:24 pm | अमरेंद्र बाहुबली

किवा
लिव मनुवाद्या लिव
लिव संघी हाफचड्डी वाल्या लिव
लिव अंधभक्ता लिव
लिव दंगलखोरा लिव
:)

कर्नलतपस्वी's picture

7 May 2024 - 6:12 pm | कर्नलतपस्वी

एकच तूनळी वाजवून बघीतली.

हरयाणवी भाषेतील गीत आहे. मोगलाई होती त्यामुळे शब्द अपभ्रंश सहाजिक पण मराठी राज्यात......

चौकस२१२'s picture

7 May 2024 - 6:20 pm | चौकस२१२

एका मराठ्याचं ऐका
https://www.youtube.com/watch?v=txEK3iaaLyU&t=170s
अर्थात काही लोक या "पाटलाला" मनुवादी लेबल लावतीलच