काल संध्याकाळी फिरता फिरता चौपाटीवर गेलो. (मुळामुठेच्या काठाला आजकाल चौपाटी म्हणायची फॅशन आहे पुण्यात) सहज लक्ष गेले आणी एक परिचीत चेहरा दिसला, जवळ गेलो आणी पाहिले तर काय आमच्या अनेक बेरकी मिपा मित्रांपैकी एक मित्र स्वत:शीच बडबड करत बसला होता. "पण तुला सांगितला कोणी होता शहाणपणा ? चांगले खरडा खरडी खेळत होतास, विडंबन करत होतास... हे भलतेच शहाणपण कुठुन सुचले तुला?"
मी हळुच त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्या बरोब्बर तो दचकला.
"नाना अरे मी आहे परा" मी म्हणालो.
"मिपावाले दिसलेकीच भिती वाटायला लागलीये आता मला." नाना
मामला गंभीर आहे हे ओळखुन आम्ही नानाला घेउन बळेबळेच पाणवठ्यावर दाखल झालो. चौपाटीवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे बघुन झाल्यावर आणी २ पेग पोटात गेल्यावर नाना जरा रंगात आला.
"साला आख्खी दुनिया मला बेरकी म्हणुन ओळखते पण तो मास्तर मलाच चुना लावुन गेला. काय घोडे मारले होते मी त्याचे काय माहित?"
नाना उद्विग्नपणे म्हणाला.
"नाना, नाना अरे असे झाले तरी काय?" मी विचारले.
"मेराच चुक्या जो मैने 'मास्तर तुम्हारा चुक्याच' लेख लिहिला. त्या बेरकी गुर्जींनी बरोब्बर बदला घेतला :( पाहुण्याच्या हातुन साप मारला त्यानी." नाना वदला.
"नाना नाना शांत हो" मी रिपिटची ऑर्डर देत म्हणालो.
"शांत ? तळपायाची आग मस्तकात गेलीये माझ्या. च्यायला लोक त्यांचे महामुर्ख प्रॉब्लेम घेउन धावणार ह्या मास्तरकडे, उपाय सुचवणार तो, मी फक्त लिहायचे काम करणार आणी ह्या सगळ्याचा मोबदला काय ? तर लोक मला खव आणी व्यनीतुन झोडणार. एक ताई मला छपरी समुपदेशक म्हणाल्या,तु विकृत मनोवृत्तीचा आहेस असेही काही जण म्हणाले " :(
"तुला का गुर्जींना ?" माझी शंका.
"मला मला मला ! च्यायला 'जेणो काम तेणो साजे दुजा करे सो पछताये' म्हणतातना ते अगदी खरे आहे. हे सगळे करुन नामा निराळे आणी वर खव मध्ये येउन खीखीखी करत बसले."
"नाना तरी मी तुला सांगत होतो, असंगाशी संग आणी प्राणाशी गाठ."
"च्यायला पाध्ये तर आनंदाने नाचत असतील हे बघुन" नानाचे दु:ख बाहेर आले.
"पण मी काय म्हणतो नाना, हे मास्तरनी मुद्दाम केले ह्याला 'पुरावा' काय?"
शुद्धीत आलो तेंव्हा मख्खपणे एक वेटर हातात बिल घेउन उभा होता, माझ्या डोक्यातुन आणी डाव्या दाढेतुन चांगलीच कळ येत होती आणी नानाची खुर्ची रिकामी होती.
"अहो माझा मित्र अर्धे पैसे देणार होता हो, कुठे गेला तो ?" मी इकडे तिकडे पाहात म्हणालो.
"तो अर्धे बिल देणार होता ह्याला पुरावा काय?" वेटर शांतपणे म्हणाला.
प्रतिक्रिया
8 May 2009 - 12:19 pm | नंदन
=)) =))
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 May 2009 - 12:21 pm | घाटावरचे भट
कडक!!!
=))
8 May 2009 - 12:59 pm | छोटा डॉन
एकदम कडक असेच म्हणतो ...
जबरा लेख ..!!!
कॄपया इतर लोकांनी लेख का "कडक" आहे ह्याचा पुरावा मागु नये, अपमान होईल ...
------
(पुराव्याने शाबीत)छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
8 May 2009 - 2:31 pm | मिंटी
कॄपया इतर लोकांनी लेख का "कडक" आहे ह्याचा पुरावा मागु नये, अपमान होईल ...
=)) =)) =)) =))
डॉन एकदम टिपिकल पुणेरी भाषेत बोललास की रे........... ;)
असो. परा फुल्ल फॉर्मात आहेस तु सध्या ......... मस्त लेख. :)
9 May 2009 - 1:56 am | बिपिन कार्यकर्ते
सहमत!!! परा येडा झालाय!!!!
बिपिन कार्यकर्ते
8 May 2009 - 12:22 pm | निखिल देशपांडे
नाना तुम्हारा चुक्याच!!!
=)) =)) =))
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
8 May 2009 - 12:22 pm | हर्षद बर्वे
उपर एक भारी....
एच.बी.
8 May 2009 - 12:28 pm | अवलिया
पराचा जाहिर निषेध !!!
=))
मीच तुला भेटलो होतो, तुझ्याशी चर्चा केली आणि तुला मारले याचा 'पुरावा' काय? :?
बाकी, एकदम कडक ! :)
लगे रहो ! चौपाटीवरील भेटीचे काही लेख मागे मी टाकले होते,
ती परंपरा तु चालु ठेवशील याबद्दल आता शंका नाही.
आता मी सुखाने डोळे मिटायला मोकळा झालो ! :)
--अवलिया
8 May 2009 - 12:28 pm | आंबोळी
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
आंबोळी
8 May 2009 - 12:29 pm | प्रमोद देव
परा पेटलाय! ;)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
8 May 2009 - 12:36 pm | यशोधरा
=))
8 May 2009 - 12:43 pm | भडकमकर मास्तर
=))
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
8 May 2009 - 12:50 pm | दशानन
=))
आ व रा रे को णी त री !
थोडेसं नवीन !
8 May 2009 - 12:57 pm | वेताळ
झक्कास...लगे रहो......लेका हसवुन हसवुन मारण्याचा इरादा आहे काय?
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
8 May 2009 - 1:00 pm | सँडी
=)) जबरा...!!
-संदीप.
काय'द्याच बोला.
8 May 2009 - 1:02 pm | सहज
एकदम जबरा!!
8 May 2009 - 1:05 pm | नीधप
वा वा वा!!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
8 May 2009 - 2:34 pm | आनंदयात्री
एक नंबर .. पार हसुन हसुन पुरेवाट !!
=)) =)) =))
त्यामुळे नानाच्या चौपाटी लेखांची तसेच त्यावर आलेल्या मालकांच्या कमेंटमधल्या सहीची सहीच आठवण झाली ;)
-
(चौपाटीवरचा फुगेवाला)
आंद्या अभ्यंकर
8 May 2009 - 8:40 pm | प्राजु
+१
जबरदस्त!
परा सुटला आहे मोकाट.. त्याला आवरा रे जरा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 May 2009 - 9:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पर्या, लेका मोकाट सुटला आहेस तू! काय प्राजु, 'आवरायचं' का याला? ;-)
10 May 2009 - 1:10 am | श्रावण मोडक
कधी?
9 May 2009 - 10:15 am | विजुभाऊ
=)) =)) =)) =)) =))
एकदम बर्रोब्बर धन्दा ओळखलात यात्रेकरु
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
9 May 2009 - 9:37 pm | टारझन
आंद्या अभ्यंकर
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
आयची जै रे ... आंद्या भाड्या ... बर्रोब्बर धंदा आहे ...
बाकी परा ला जरा जास्त येळ आहे गड्या .. हल्ली फॉर्मात नसल्याने एक दोन गोष्टींचा संदर्भ लागला नाही ..
=)) चोक्कस लिवलंय
(चौपाटीवरचा "गोळ्या"बिस्किट वाला)
टार्या भयंकर
8 May 2009 - 4:30 pm | लिखाळ
हा हा हा .. लै भारी रे परा..
ह ह पु वा .. :)
-- लिखाळ.
8 May 2009 - 4:57 pm | श्रावण मोडक
आमच्या अनेक बेरकी मिपा मित्रांपैकी एक मित्र स्वत:शीच बडबड करत बसला होता. :|
मिपावाले दिसलेकीच भिती वाटायला लागलीये आता मला. >:P
साला आख्खी दुनिया मला बेरकी म्हणुन ओळखते पण तो मास्तर मलाच चुना लावुन गेला. :))
त्या बेरकी गुर्जींनी बरोब्बर बदला घेतला Sad पाहुण्याच्या हातुन साप मारला त्यानी. :)
एक ताई मला छपरी समुपदेशक म्हणाल्या,तु विकृत मनोवृत्तीचा आहेस असेही काही जण म्हणाले. =D>
हे सगळे करुन नामा निराळे आणी वर खव मध्ये येउन खीखीखी करत बसले. ;)
असंगाशी संग आणी प्राणाशी गाठ. :D
आणि
"अहो माझा मित्र अर्धे पैसे देणार होता हो, कुठे गेला तो ?" मी इकडे तिकडे पाहात म्हणालो. =))
"तो अर्धे बिल देणार होता ह्याला पुरावा काय?" वेटर शांतपणे म्हणाला. =))
एकेका वाक्यातून विश्वरूपदर्शन घडते...;)
8 May 2009 - 5:28 pm | विनायक प्रभू
रे परा
8 May 2009 - 5:47 pm | शितल
प-या,
मस्त रे.
=))
8 May 2009 - 7:16 pm | क्रान्ति
हसण्यासाठी जन्म आपुला
हसवण्यासाठी पराभौ टपला!
तापमान वाढलं तरी आम्ही मात्र खुश आहोत!
=)) =)) =)) =)) =))
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
8 May 2009 - 7:23 pm | दशानन
हसवण्यासाठी जन्म पराचा
हसून हसून राजे खपला ;)
मिपावर असेच रोज एक संपला
हसवून हसवून परा देखील गचकला =))
थोडेसं नवीन !
8 May 2009 - 8:17 pm | चतुरंग
तुझा 'परा'मानसशास्त्राचा दांडगा अभ्यास आहे! : :D
मस्तच! एकदम फुल्टू! ;)
चतुरंग
8 May 2009 - 9:27 pm | नितिन थत्ते
आणि खरडींचा सुद्धा
खराटा
(रंग माझा वेगळा)
8 May 2009 - 8:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै भारी ! अजून येऊ दे रे !
8 May 2009 - 9:23 pm | ब्रिटिश टिंग्या
लै वेळा ++++++
9 May 2009 - 10:08 am | दिपक
लै भारी !:)
परा क्या मारा
9 May 2009 - 10:51 am | देवदत्त
:) :D =))
(डावा गाल अजूनही सुजलाय का लाडू ठेवल्यासारखा? :S )
9 May 2009 - 9:53 pm | ब्रिटिश टिंग्या
__/\__
10 May 2009 - 8:39 am | डॉ.प्रसाद दाढे
टॉप्स!
10 May 2009 - 11:35 am | तिमा
ज्ये काई चाललाय ते जराही टक्कुर्यांमंदी गेलं नाय! आवो सगल्यांना कलंल असं लिवा ना ! ह्ये म्हन्जी कंपुबाजांची 'कंपारी' वाटतीया! छान चढलीये सगल्यांसनी!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|