PASSWORD CHANGE HELP

नयना माबदी's picture
नयना माबदी in जनातलं, मनातलं
2 Sep 2022 - 12:51 pm

PLEASE HELP ME WITH THE PASSWORD CHANGE. EVERY TIME I CLICKED ON LINK AND ENTER NEW PASSWORD AFTER THAT 1 ERROR IS COMING.UNABLE TO USE THE SITE FROM LAST 3-4 MONTHS. PLEASE HELP

तंत्र

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Sep 2022 - 2:00 pm | कंजूस

with the handset/ device/ browser / or cookies in the history.

Try using 1) different device and
Different browser.

चौथा कोनाडा's picture

4 Sep 2022 - 12:13 pm | चौथा कोनाडा

असं सुद्धा घडलेलं

https://misalpav.com/node/50047

मी सुद्धा लॉगिन करू शकत नाहीय. (तरीही हा रिप्लाय कसा देतोय ? )

पासवर्ड reset लिंक येते मेल वर पण नवीन कुठचा ही पासवर्ड टाकला तरी सर्व्हर एरर येते. मी संगणक अभियंता असलेने नक्की सांगू शकतो की हा काही छोटा प्रश्न आहे. जास्तीत जास्त 2 दिवसात हा प्रश्न सुटू शकतो. मी मोफत मदत करायची तयारी ही दाखवली आहे. बघू संपादक काय प्रतिसाद देतात.

चौथा कोनाडा's picture

6 Sep 2022 - 8:39 pm | चौथा कोनाडा

.... सुद्धा लॉगिन करू शकत नाहीय. तरीही हा रिप्लाय कसा देतोय ...

ब्राऊझर मध्ये पूर्वीचे लॉग इन तसेच असेल, लॉग आऊट झाला नसाल.