ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
29 Jun 2022 - 8:35 pm
गाभा: 

आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्‍या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.]

त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :-
''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा।
संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !

मदनबाण.....

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 11:15 am | अमरेंद्र बाहुबली

ईतरांची कुवत काढण्याआधी आपण जी काही फेकाफेक करतोय ती सिध्द करा. काय
तर न्हणे पैसे देऊन कामे व्हायचे नाहीत. कोणता ऊद्योगपती बोलला?? तुम्ही करता का काही ऊद्योग? नाहीना? मग कशाला द्वेषातून काहीही लिहायचं?

सुबोध खरे's picture

2 Jul 2022 - 7:07 pm | सुबोध खरे

आपल्या बेफाट आणि असंबद्ध प्रश्नांना उत्तर द्यायची मला अजिबात आवश्यकता नाही.

जो माणूस शिवसेना महाराष्ट्र म्हणतो त्याची कुवत काय हे सर्वाना माहिती आहे.

आपले भले होवो

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 8:09 pm | अमरेंद्र बाहुबली

काहीही दावा करून वरनं समोरच्याचीच कुलक काढायची. द्वेषापोटी काहीही खोटं तुम्ही कसं लिहू शकता? पुरावा मागीतला तर आता का मागे हटताय?

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2022 - 9:26 pm | श्रीगुरुजी

वसुली सरकार गेलं ही अतिशय आनंदी घटना आहे. परंतु नवीन येणारे सरकार वसुली सरकार नसेल याची खात्री नाही. यातील किमान निम्मे मंत्री भाजपचे किंवा मूळ भाजपचे नसणार. मुख्यमंत्री भाजपचा नसल्याने वसुली मंत्र्यांवर कारवाई होणे अवघड असणार.

नवीन सरकार कितपत कार्यक्षम असेल याविषयी खात्री नाही.

नाराज असलेले फडणवीस बिग ब्रदरची भूमिका घ्यायला लागले तर शिंदे व त्यांचे फार काळ पटणार नाही.

सुबोध खरे's picture

2 Jul 2022 - 9:46 am | सुबोध खरे

गुरुजी

सामान्य माणसांनी राजकारणी हे धुतल्या तांदळाचे नाहीत हे ( नाईलाजाने का होईना) स्वीकारले आहे. परंतु त्यांची अपेक्षा निदान पैसे घेऊन तरी कामे व्हावीत अशी झाली आहे. शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या मंत्र्यांना उलट आता काम केले नाही तर मतदारसंघात माणसे परत उभी करणार नाहीत हे माहिती आहे.

कारण सामान्य माणूस हा सरंजाम शाही वृत्तीचा आहे (राजाचा मुलगाच राजा होणार) .

त्यामुळे आज जरी शिवसेना शिंदे गटाकडे गेली तरी पुढच्या काळात शिवसेना हि उद्धव ठाकरे यांच्याकडेच जाणार यात शंका नाही.

तेंव्हा आपले पानिपत व्हायचे नसेल तर आपला मतदार संघ शाबूत ठेवणे आवश्यक आहे हे त्यांना माहिती आहे. जसे श्री नारायण राणे आई श्री भुजबळ यांचे झाले तसे आपणही आपला मतदारसंघ शाबूत ठेवायचा असेल तर कामे मकरने आवश्यक आहे हे त्यांना माहिती आहे.

वसुली सरकार मध्ये असंख्य उद्योगांना पैसे दिले तरी काम होत नाही असाच अनुभव आला आहे. त्यामुळे या सरकारने निदान कामे तडीस लावली तर जनतेला दिलासा मिळेल.

मूळ भाजपाची माणसे उद्या भ्रष्ट होणार नाहीत याची कोणतीही खात्री नाही. कारण एकदा तोंडाला रक्त लागले कि वाघ शिकार सोडत नाही.

सरकार चाललं नाही तरी भाजपचे नुकसान नाही.

मध्यावधी निवडणूक झाल्या तर भाजप स्वबळावर निवडून येईल हि काळ्या दगडावरची रेघ आहे.

श्रीगुरुजी's picture

2 Jul 2022 - 10:18 am | श्रीगुरुजी

मध्यावधी निवडणूक झाल्या तर भाजप स्वबळावर निवडून येईल हि काळ्या दगडावरची रेघ आहे.

मला असे अजिबात वाटत नाही. किंबहुना पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपची अजून घसरण होईल असा माझा अंदाज आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 11:16 am | अमरेंद्र बाहुबली

विधानसभा निवडणुकीत भाजपची अजून घसरण होईल असा माझा अंदाज आहे.
+१ काॅंग्रेस- राष्ट्रवादीचे एकगठ्ठा मतं त्यात शिवसेनेची साथ नाही.

आता Tul किट मधून खालील पोपट सोडले जातील
- एकनाथ शिंदे हे रिमोट वर चालतील ( जणू याआधीचे सेने सरकार राष्ट्रवादीच्या तालावर चालत नवहते ?)
- उठा किती कार्यक्षम मामू होते ( मूळ मुद्दा ते कार्यक्षम होते कि नाही हा नवहता कि सेनेतील लोक तीगाडा सरकार मध्ये मूळ जंन कौल डावलला जातंय या बाबत अस्वसथ होते )
- फडणवीस दिल्ली चाय हाय कमांड वर चालतील ,, ( एवढीं वर्षे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काय स्व बळावर निर्णय घाय्य्याचे !)
- फडणवीस यांचा पोपट झाला ... तो त्यांनी अजित पवारांबरोबर करून घेतला होता हे खरे आता पोट झाला तो सेने आणि थोड्या प्रमाणात भाजपचा , २. वर्षांपूर्वी हे टाळता आले असते
- आमची ( तीगाडा ) फसवणूक झाली असे गळे काढले जाईल ( सेनापती राऊत पुढे)

रेसमधला स्पर्धक आशावादावर चालतो. बाहेरचा व्यावहारिक निर्णय घेतो.

पासष्ट वयाच्या { त्यांच्याच} निर्णयात भाजपा अडकली आहे. फडणविसांना केंद्रात न्यावेच लागेल.

श्रीगुरुजी's picture

1 Jul 2022 - 8:05 am | श्रीगुरुजी

https://www.loksatta.com/mumbai/fadnavis-shah-no-brahmin-chief-minister-...

हे खरे असेल तर फडणवीसांना भविष्यात फारसे भवितव्य नाही.

रात्रीचे चांदणे's picture

1 Jul 2022 - 8:42 am | रात्रीचे चांदणे

फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर हेच विश्लेषण दुसऱ्या बाजूने आले असते.

साहना's picture

2 Jul 2022 - 5:04 am | साहना

फरक पडत नाही. नाहीतरी फर्नांडिस साहेब तसे तळागाळातील लोकांशी संबंध ठेवून असलेले नेते नाहीत. भाजपचे काय आहे, फडणवीस गेले तर आणखीन कुणी तरी येतील . भाजप वाले लांडगे आहेत, ते कळपाने फिरतात. एक अल्फा लांडगा गेला तर दुसरा अल्फा बनतो.

आता उधोजी स्वतःला शेणा प्रमुख म्हणवत मातोश्री मध्ये बसतील पण त्याच वेळी त्यांना माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ह्यांची हुजुरी करावी लागेल. कुठेही जाताना शिंदे हे लाल गाडीने पुढे जातील आणि शेणा प्रमुख आपल्या छोट्या गाडीने मागे मागे येतील. काही दिवस आधी बाळ पेंग्विन ला गाडितून उतरवले होते NSG नेमी आता उधोजींना सुद्धा उतारवतील.

एका जंगलांत दोन सिंह राहू शकत नाहीत. त्यामुळे उधोजींना आता शिंदे "मार्गदर्शक मंडळ" काढून बसवतील नाहीतर त्यांनी लोकांच्या लग्नात फोटोग्राफीचा धंदा उघडण्यास हरकत नाही.

अमरावती येथे उमेश कोल्हे यांच्यावर चाकूने अत्यंत 'व्यावसायिक' पद्धतीने हल्ला झाला. कोल्हे यांच्या मानेवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांनी त्यांच्या बॅगेत पडलेल्या पैशांना हात लावण्याची तसदी घेतली नाही. मुदस्सीर अहमद शेख इब्राहिम आणि शाहरुख पठाण इहायत खान अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

उदयपूर हत्येनंतर महाराष्ट्रात उमेश कोल्हेच्या अशाच हत्येवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नुपूर शर्माला पाठिंबा दिल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचा भाजप नेत्याचा दावा आहे. उमेश कोल्हे यांची हत्या इस्लामवाद्यांनी नुपूर शर्माला पाठिंबा दिल्याने झाली आहे का, याचा तपास पोलिसांनी करावा, असे भाजपचे महाराष्ट्राचे नेते आणि प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

विवेकपटाईत's picture

1 Jul 2022 - 9:59 am | विवेकपटाईत

डार्विन सिद्धांत -जो संघटित आणि शक्तिशाली असतो, तोच जिवंत राहतो. सहा सिंहांचा कळप संघटित असतो. हजार रेड प्रत्येक दोन सिंहा जेवढा शक्तिशाली असले.तरीही सिंह रेड्यांची शिकार करतात.कारण रेडे असंघटित असतात. हाच जंगलाचा न्याय आहे. बाकी जजिया देण्याची मानसिक तैयारी करून ठेवा उपयोगी पडेल.

विवेकपटाईत's picture

1 Jul 2022 - 9:59 am | विवेकपटाईत

डार्विन सिद्धांत -जो संघटित आणि शक्तिशाली असतो, तोच जिवंत राहतो. सहा सिंहांचा कळप संघटित असतो. हजार रेड प्रत्येक दोन सिंहा जेवढा शक्तिशाली असले.तरीही सिंह रेड्यांची शिकार करतात.कारण रेडे असंघटित असतात. हाच जंगलाचा न्याय आहे. बाकी जजिया देण्याची मानसिक तैयारी करून ठेवा उपयोगी पडेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 11:33 am | अमरेंद्र बाहुबली

मोटा भाऊ ने गेम केला. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 1:07 pm | अमरेंद्र बाहुबली

२०१९ ला सत्ता जाताच अचानक चंद्रकांत पाटील ह्यांचं हिंदूत्व जागं झालं नी औरंगाबाद चं संभाजीनगर झाल्याशिवाय स्वस्थ बसनार नाही अशी घोषणा त्यांनी केली. (२०१४ ते २०१९ केंद्रात राज्यात त्यांचंच सरकार होतं त्यावेळी ते स्वस्थ का बसले होते हे त्यांनी सांगीतले नाही.)
आता ऊध्दव ठाकरेंनी निर्णय घेतल्यामुळे त्यांना पाच वर्षे स्वस्थ बसता येईल ह्याबद्दल त्यांनी ठाकरेंचे ऊपकार मानायला हवेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 1:12 pm | अमरेंद्र बाहुबली

अमीत शहांनी फडणवीसना बाजूला केल्याने त्यांच्या बद्दल माझ्या मनात साॅफ्ट काॅर्नर निर्माण झालाय. ऊध्दव ठाकरेंना ज्या पध्द्तीने बाजूला केलं गेलं आणी त्यानंतर महाराष्ट्रात ऊसळलेली संतापाची लाट अमीत शहांपर्यंत पोहोचली असावी. आता अमीत शहांनी राज्यपालाला हटवावे नी महाराषट्राच्या हीताचा आणखी एक निर्णय घ्यावा. ही जोडगोळी नकोच होती महाराष्ट्राला.

अप्पा जोगळेकर's picture

1 Jul 2022 - 2:49 pm | अप्पा जोगळेकर

अजून बदला शिल्लक आहे असे वाटते. अमित शहा आणि मोदी वैर विसरत नाहीत असे म्हणतात ते किती खरे आहे हे 4,6 महिन्यात कळेल. शिंदे cm झाल्यामुळे उरलेले सगळे आमदार( आदित्य सोडून) शिवसेनेत आणणे,कार्यकर्ता पातळीवरचे लोक आपल्या बाजूने वळवणे, मुंबई महापालिका निवडणूक जिंकणे आणि शिंदे यांना नवीन शिवसेना प्रमुख होऊन शिवसेना पूर्ण निषप्रभ करणे हा हेतू असावा. सध्याची शिवसेना बळकावणे कायद्याने जवळ पास अशक्यच असेल. पक्षाच्या कार्यकारिणी मध्ये सगळे ठाकरे लोकांचे खासमखास,स्वतः आदित्य, उद्धव वगैरे आहेत. म्हणून बहुधा शिवसेना(बाळासाहेब) किंवा शिवसेना(हिंदुत्ववादी) असा नवीन पक्ष तयार होईल.
पहाटेची शपथ घेतल्यापासून देवेन्द्र फडणवीस हे पवार साहेबांच्या सारखे सत्ता पिपासू नेता आहेत अशी इमेज तयार झाली आहे ती इमेज धुवून काढणे आणि प्रत्यक्षात सुपर सीएम होऊन सरकार चालवणे हा हेतू असेल. शिवाय बंडखोर लोकांमध्ये यामिनी जाधव, प्रताप सरनाईक वगैरे धन्य माणसे आहेत त्यांच्याविरुद्ध ed ची कारवाई सुरूच राहील आणि ईडीचा गैरवापर होत नाही म्हणून मिरवता येईल. या लोकांना किंवा संजय राठोड यांसारख्य आरोपीला मंत्रिमंडळात घेणार नाहीत. आता मुख्यमंत्री पद दिले बाकीच्या लोकांना तुझे तू हँडल कर not my cup of tea असे एकनाथ शिंदे यांना सांगितले असावे. समजा बेबनाव होऊन काही झाले किंवा शिंदे, ठाकरे एकत्र झाले तर? तर शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जाऊन सरकार पडेल, असा तोट्यातला सौदा एकनाथ शिंदे करेल असे वाटत नाही.
काही जण म्हणतात की ही नुरा कुस्ती आहे, भाजप शिवसेना पुन्हा एकत्र होईल, एकनाथ शिंद आणि कंपनीचा घरवापसी चा इमोशनल dramaa बाकी आहे म्हणतात. हे खरे वाटत नाही. कारण in that case भाजप ने काहीच मिळवले नाही असा अर्थ होईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 3:00 pm | अमरेंद्र बाहुबली

अमित शहा आणि मोदी वैर विसरत नाहीत राजकारणात वैरभाव बाळगणे चुकीचे आहे. शेवटी सगळेच भारतीय.
शिंदे cm झाल्यामुळे उरलेले सगळे आमदार( आदित्य सोडून) शिवसेनेत आणणे,कार्यकर्ता पातळीवरचे लोक आपल्या बाजूने वळवणे कार्यकर्ते तत्व वगैरे पाहतात. कोण मुख्यमंत्री आहे हे पाहून मेंढरासारखे त्याच्या मागेपळत नाहीत.
पवार साहेबांच्या सारखे सत्ता पिपासू नेता आहेत अशी इमेज तयार झाली आहे अश्या सत्ता पिपासू नेत्याला नोदी गुरू मानतील का? मानत असतील तर मोदीही सत्तापिपासू आहेत का??
शिवाय बंडखोर लोकांमध्ये यामिनी जाधव, प्रताप सरनाईक वगैरे धन्य माणसे आहेत त्यांच्याविरुद्ध ed ची कारवाई सुरूच राहील ईडी पासून सुटका नसेल तर ही लोक भाजप बरोबर आली असता का? कालच बच्चू कडूंपासून क्लिनचीट चा नारळ फूटलाय.

एकनाथ शिंद आणि कंपनीचा घरवापसी चा इमोशनल dramaa बाकी आहे म्हणतात. फायली क्लिअर झाल्या की मामूपदाला लाथ मारून शिंदे परत येतील व मामूपदापेक्षा शिवसैनिक हे पद मोठंय हे सांगतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 3:28 pm | अमरेंद्र बाहुबली

नवी म्हण
आपली ती पक्ष संस्कृती
दुसर्याची ती हायकमांड :)

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 3:42 pm | अमरेंद्र बाहुबली

नाराजी??
फडणवीस विजय रॅलीत अनूपस्थीत

https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-shocking-news-devendra-fa...

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 3:57 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजपमध्ये ब्राम्हणांचे खच्चीकरन- ब्राम्हण महासंघाचा आरोप
https://www.lokmat.com/pune/embezzlement-of-brahmins-in-bjp-allegation-o...

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Jul 2022 - 5:49 pm | अमरेंद्र बाहुबली

सुप्रिम कोर्टाचा सेनेच्या याचीकेवर तातडीने सूनवाईस नकार. बहुमत चाचणी घ्यायची का नाही ह्याचा निर्णय कोर्टाने लगेच घेतला! व्वा!
लोक ऊगाच किम जोंग ऊन ला नावे ठेवतात.
https://zeenews.india.com/marathi/maharashtra/supreme-court-refuses-to-h...

सुबोध खरे's picture

1 Jul 2022 - 8:07 pm | सुबोध खरे

आपलयाला एस आर बोम्मई वि भारतीय संघराज्य या केस बद्दल काहीही माहिती नाही असे दिसते म्हणून असे बेफाट प्रतिसाद देत आहात.

अभ्यास वाढवा

The unanimous verdict of nine judges constitution bench also stated in no uncertain terms that the test of majority of the government should be done in the floor of the Assembly

किंवा जी काही नावे ठेवतील ती.
असे दोन पक्ष होण्यात आता काहीच अडचण नाही. ( जसं कॉमध्ये( Indira) आणि (Uras) झाली.)
पुढे मतदार ठरवतील कुणाला मत द्यायचे.
शिवसेना म्हणजे ठाकरे हे मागे पडेल.

आता पांडुरंगाला चिंता की एकादशीस पहाटे अडिचला कोण येणार आरती आणि पितांबर घेऊन.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Song

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Song

श्रीगुरुजी's picture

2 Jul 2022 - 10:12 am | श्रीगुरुजी

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/big-relief-to-uddha...

नवीन सरकार सुरळीत चालावे यासाठी ठाकरेंना गाजर दाखविण्याची तयारी सुरू झालेली दिसते.

अजून खातेवाटप झाले नाही. परंतु आपण उपमुख्यमंत्री असूनही मुख्यमंत्री असल्याच्या थाटात फडणवीस महत्त्वाचे निर्णय जाहीर करीत आहेत. मेट्रो कार शेड आरे वनातच करणार, इतर मागासवर्गीयांची वस्तुनिष्ठ आकडेवारी तातडीने जमा करून त्यांचे राखीव मतदारसंघ टिकविणाल व तसे आदेश सर्वेक्षण आयोगाला दिले आहेत, या फडणवीसांच्या घोषणा हे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. यांची बिग ब्रदरची भूमिका व वरचष्मा संघर्षाचे कारण ठठरू शकते.

डँबिस००७'s picture

2 Jul 2022 - 1:21 pm | डँबिस००७

नविन सरकारच्या मार्गातले अडथळे दुर करायचे प्रयत्न सुरु झालेले आहेत.

संजय राऊत पुर्वीच ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत. आज शरद पवारांना ईंनकम टॅक्स खात्याची नोटीस मिळालेली आहे. गेल्या ५ निवडणुकीत, निवडणुक आयोगाला सादर केलेल्या मिळकत प्रमाणपत्राबद्दल माहीतीतील तफावत निदर्शनास आल्याबद्दल ही नोटीस आहे.

केंद्र सरकार ईडी, सिबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग कर तात असा आरोप करणार्यांना हे सुद्दा माहिती असायला पाहिजे की
मा मोदीजींना सुप्रिम कोर्टाने तब्बल २० वर्षाच्या (जवळपास) कोर्टातील लढाई नंतर क्लिन चीट दिलेली आहे. त्यांच्याकडून हिंदु विरोधी लोकांना सोडले जाईल अशी अपेक्षा करणे बरोबर आहे का ? हिंदु आतंकवादी असा शब्द प्रयोग निर्माण करणार्याला मोकळीक का मिळावी ?

चौकस२१२'s picture

2 Jul 2022 - 2:23 pm | चौकस२१२
अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 8:09 pm | अमरेंद्र बाहुबली

एकनाथ शिंदेंची शिवसेनेनं हकालपट्टी केलीय अशी बातमी आताच वाचली.

डँबिस००७'s picture

2 Jul 2022 - 8:18 pm | डँबिस००७

उदयपुरच्या हत्येवर मायबोली काय मि पा काय पण कोणत्याच मराठी प्लॅटफॉर्मवर कोणीच बोलायला तयार नाही .

हे सगळ भयानक होत आहे. राजस्तान सरकार ने ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळल आहे त्या वरुन काँग्रेस किती हिंदु विरोधी झालेली आहे हेच दिसुन येत आहे.

कन्हय्याच्या परिवाराला भेटण्यासाठी आलेल्या मामुमं गहलोतने पत्रकारांना सांगीतल की राजस्तानच्या पोलिसांच कौतुक आहे ज्यांनी त्या दोन मारेकर्यांना पकडल. एक तर परिवाराला भेटायला जाणच त्यांच्या जिवावर आलेल दिसत होत. कोणताच भाव मामुमं गहलोत यांच्या तोंडावर दिसत नव्हता.

पोलिसांच्या चुकिच्या हाताळणीमुळेच ही हत्या झालेली आहे हे सर्व श्रुतच आहे. वर जशी हत्येची बातमी पसरली. राजस्तान सरकारने ईंटरने
सर्विस बंद केल.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 8:27 pm | अमरेंद्र बाहुबली

वरुन काँग्रेस किती हिंदु विरोधी झालेली आहे हेच दिसुन येत आहे.

ह्या मुळेच कुणी बोलत नाहीये. भाजपेयी लगेच ह्या घटनेता राजकीय फायदा घ्यायला बघताहेत. आता तुम्हीही तेच केलं. साधला निशाना काॅंग्रेसवर. बाकी कन्हैय्यांच्या हत्ये नंतर मी ठरवलंय का काही झाले तरी ह्यापुढे शांतीप्रियांकडून काहीही विकत घेनार नाही.
आणी एक भाजपला जे ५ वर्षात जमलं नाही ते काॅंग्रेसने पाठींबा देऊन २.५ वर्षात घडवल. औकयरंगाहाद चं संभाजीनगर
मोदींनी तर स्वत:चं नाव स्टेडीयमला दिलं पण अहमदाबादचं कर्नावती कधी झालं नाही. आणी हे स्वतला हिंदूत्ववादी म्हणतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Jul 2022 - 8:28 pm | अमरेंद्र बाहुबली

औरंगाबाद चं संभाजीनगर

गामा पैलवान's picture

2 Jul 2022 - 11:34 pm | गामा पैलवान

डँबिस००७,

उदयपुरच्या हत्येवर मायबोली काय मि पा काय पण कोणत्याच मराठी प्लॅटफॉर्मवर कोणीच बोलायला तयार नाही .

अगदी नेमकं निरीक्षण आहे. उद्या कोणीही माझ्या नावाने कुठेतरी काहीतरी संदेश टाकेल. मला माहितही नसेल माझ्या नावावर काय चाललंय ते. मी उगीचंच बळी पडणार.

क्रूर, हिंसक व भगोड्यांची समस्या आपल्या घरापर्यंत यायची वाट पहायची का, असा माझ्यासमोरील प्रश्न आहे.

आ.न.,
-गा.पै.

माफ करून परत घेणार ते आज कळणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Jul 2022 - 9:05 am | अमरेंद्र बाहुबली

आजिबात माफ करायला नको गद्दाराना.