आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.]
त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :-
''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा।
संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !
मदनबाण.....
वर्गीकरण
वाचने
34758
प्रतिक्रिया
188
मिसळपाव
प्रतिक्रिया
विधानसभेतील विश्वासदर्शक
आपणच नाही सगळे जग दुबळे करणं
चला म्हणजे महत्वाच्या विषयावर
न्यायालयाने बहुमत चाचणीला
शेवटी भाजपाचा रडीचा डाव
माझे मत पुढील निवडणुकी मध्ये
In reply to शेवटी भाजपाचा रडीचा डाव by गणेशा
माझे मत पुढील निवडणुकी मध्ये शिवसेनेला असेल हे नक्की...माझेही. त्याच बरोबर ह्या पुढे कधीही भाजपला मत देनार नाही.गेले एकदाचे
गेले एकदाचे
उद्याच बहुमत चाचणी घ्या
+१
In reply to उद्याच बहुमत चाचणी घ्या by गणेशा
चला १०५ अडीच वर्षे घरी बसवले
मुंबई महानगरपालिका निवडणूक
+१
In reply to मुंबई महानगरपालिका निवडणूक by Bhakti
सेना असे वाचावे.
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
मुंबई महानगरपालिका निवडणूक
मुंबई महानगरपालिका निवडणूक
फडणवीसांच्या मार्गात अजूनही
२/३ आमदार एकदम फुटले तर
In reply to फडणवीसांच्या मार्गात अजूनही by श्रीगुरुजी
त्यांना कुठल्यातरी पक्षात
In reply to २/३ आमदार एकदम फुटले तर by रात्रीचे चांदणे
आता तेलही गेले आणि तुपही गेले.
दर्ग्यावर चादर चढवून
Oops.. Page not found !
In reply to दर्ग्यावर चादर चढवून by अमरेंद्र बाहुबली
चला आता १२ विधान परिषदेच्या
ही नावे असतील असे वाटत नाही.
In reply to चला आता १२ विधान परिषदेच्या by शाम भागवत
मेट्रो कारशेड आलेला सुरू
आरेला
In reply to मेट्रो कारशेड आलेला सुरू by शाम भागवत
पेट्रोल स्वस्त होते का ते
हे होईल.
In reply to पेट्रोल स्वस्त होते का ते by शाम भागवत
हायपरलूप योजना परत
खूप मोठा भ्रष्टाचार झाला
कोणत्याही परिस्थितीत मराठा
ते मतांचे राजकारण आहे. ते
In reply to कोणत्याही परिस्थितीत मराठा by श्रीगुरुजी
ही माफक इच्छा योग्य आहे.
In reply to ते मतांचे राजकारण आहे. ते by शाम भागवत
माझा मोदींच्या हुषारीवर जास्त
In reply to ही माफक इच्छा योग्य आहे. by श्रीगुरुजी
पीकविमा योजना बदलतात का ते
शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईच
सगळ्यात जास्त कीव नवाब मलिक व
ते दोघे व खडसे.
In reply to सगळ्यात जास्त कीव नवाब मलिक व by श्रीगुरुजी
वाढप्यानेच बुंदीचे बकाणे
In reply to ते दोघे व खडसे. by शाम भागवत
खडसे उलट नशीबवान म्हणायला
In reply to ते दोघे व खडसे. by शाम भागवत
फडणवीस - पंगतीत बसल्यानंतर
In reply to ते दोघे व खडसे. by शाम भागवत
जसा दृष्टिकोन असतो
In reply to फडणवीस - पंगतीत बसल्यानंतर by श्रीगुरुजी
फडणीसांजवळ पुरणपोळ्या
In reply to जसा दृष्टिकोन असतो by शाम भागवत
फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले. ;)ऊठले की ऊठवले गेले? त्यांना केंद्रातून आदेश आला असं भाजप नेतेच सांगताहेत. आता फडणवींसानी सत्तर आमदारांचा गट घेऊन बाहेर पडावं, कायद्याचा नवीन अभ्यास करण्याची नाहीच. :)काय ते एकदा ठरवा, खालील
In reply to फडणीसांजवळ पुरणपोळ्या by अमरेंद्र बाहुबली
माझे जे दुश्मन आहेत त्यांची
In reply to काय ते एकदा ठरवा, खालील by डँबिस००७
जसा दृष्टिकोन असतो
In reply to जसा दृष्टिकोन असतो by शाम भागवत
जसा दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे टोमणे मारता येतात. :)हे खडसेंना मारलेल्या टोमण्यावरून दिसतच आहे.दिर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन, पंगतीत फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले.ते उठून गेले नाहीत. पुरणपोळ्यांवर आडवा हात मारण्याचे ते मनातल्या मनात मांडे खात होते. परंतु वाढपी त्यांच्या पानाशी आल्यावर यजमानांनीच त्यांना ताटावरून उठवलं. मोदी-शहांचा फडणवीसांवर पूर्ण विश्वास आहे व जेव्हा सत्तास्थापनेची वेळ येईल तेव्हा ते फडणवीसांचीच निवड करतील असं तुम्ही पूर्वी अनेकदा सांगितलंय. परंतु काल सत्तास्थापनेची वेळ आल्यावर मोदी-शहांनी फडणवीसांना खड्यासारखे दूर करून पक्षाबाहेरील व्यक्तीवर विश्वास ठेवला.त्रागा करून टोमणे मारणे हे
In reply to बर बॉ. by शाम भागवत
हत तेरी. येवढेच होय.
In reply to त्रागा करून टोमणे मारणे हे by श्रीगुरुजी
कोणी विरोधात गेले की,
In reply to हत तेरी. येवढेच होय. by शाम भागवत
कोणी विरोधात गेले की, त्याच्यावर केसेस घालणे पटत नव्हते.+१ तसेच ईडी ही राज्यसरकारी संस्था भाजप नेत्यांच्या मागे लावणेही चुकीचे होते. भाजपातील नेते शिवसेनेत गेले की ईडी चौकशी बंद व्हायची, ह्यामुळे तर मला महाविकास आघाडीची किळस यायची.पण हा बदल घडवताना फडणवीसांनी दाखवलेली हुषारी ही कायम लक्षात राहणारी असणार आहे.सहमत. ईतर राज्यात राज्यपाल, केंद्रीय यंत्रनांचा गैरवापर करून सत्तापालट होत असताना लोकशाही मार्गाने सत्ता मिळवन्याची फडणवींसांची हुशारी कायम लक्षात राहनारी आहे.बर.
In reply to कोणी विरोधात गेले की, by अमरेंद्र बाहुबली
आधी टोमणे मारून त्रागा
In reply to हत तेरी. येवढेच होय. by शाम भागवत
तुम्ही अंधभक्त नाहीत हे
In reply to आधी टोमणे मारून त्रागा by श्रीगुरुजी
मुख्य म्हणजे आपली एसटी,
एसटी ही फक्त महाराष्ट्रात नाही.
In reply to मुख्य म्हणजे आपली एसटी, by शाम भागवत
अच्छा. मेहणजे भाजपचे अंतीम
In reply to एसटी ही फक्त महाराष्ट्रात नाही. by कंजूस
महाराष्ट्र सरकारने अत्ता
जैतापूर आणि नाणार प्रकल्पावर काम. . . .
In reply to महाराष्ट्र सरकारने अत्ता by रात्रीचे चांदणे
मुंबईतून किती कार्यालये
ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री
+१
In reply to ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री by गणेशा
शत्रुंना
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
मला तर अत्यानंद झालाय.
In reply to शत्रुंना by कंजूस
अच्छा.
In reply to मला तर अत्यानंद झालाय. by श्रीगुरुजी
>मला तर अत्यानंद झालाय.
In reply to अच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>मला तर अत्यानंद झालाय. 'फौजदाराचा हवालदार' झाला म्हणून...! ;)मलाही. त्याच बरोबर आमदार वडील तसेच मंत्री काकू अश्या घराणेशाहीतून आलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्री न बनवता जनसमान्यातून ऊठलेल्या, मातीशी नाळ जूळलेला शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं ह्याचा आनंदंही वाटला. :)वाघाचे पांघरलेले कातडे गळून
In reply to अच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर,
In reply to अच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशोक चविहान बाशिंग बांधून
In reply to बिरुटे सर, by प्रसाद_१९८२
अशे प्रश्न विचारायचे नसतात
In reply to बिरुटे सर, by प्रसाद_१९८२
एखाद्या मुख्यमंत्र्याने
In reply to बिरुटे सर, by प्रसाद_१९८२
विसरतंय सोयीस्कर रित्या
In reply to ठाकरे सुसंस्कृत मुख्यमंत्री by गणेशा