(भाग पहीला) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर

सतीश रावले's picture
सतीश रावले in जनातलं, मनातलं
17 Sep 2021 - 10:20 pm

(भाग पहीला) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर
- Mental State of being gracious to act!
............................................................................
मराठी भाशेत
Gratitude ह्या शब्दाचा अर्थ कृतद्न्यता व Gracious ह्या शब्दाचा अर्थ दयाळू, कृपाळू असा परम्परेने शीकवीला जात असतो.
हे दोनही मराठी भाशेतील अर्थ हे एका याचक मनोवृत्तीतून जन्मलेल्या समजूतीतून आकळलेले आहेत.
कारण, इन्ग्रजी भाशेत Gratitude हा शब्द एक Great Attitude म्हणजे ‘जाणीवेचा वरचा थर’ व्यक्त करण्यासाठी आहे.
तर
Gracious हा शब्द elegant, graceful, refined ह्या अर्थाने व्यक्त केला जातो.
.
इन्ग्रजी भाशेत हे दोन ही शब्द हे श्रीमन्त, धनवान दाता, मोठ्या मनाने दूसर्‍या लोकान्ना काहीतरी देतो अशा व्यक्तीच्या ‘जीवनशैलीचा भाव’ टीपणारे आहेत.
.
मराठी भाशेत इन्ग्रजी भाशेतल्या Gratitude व Gracious ह्या शब्दान्तून जे वैचारीक वीश्व प्रकट होते त्यासाठी नवा शब्द पोवथर (कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती / Mental State of being gracious to act) असा वापरता येवू शकतो.
.
याचकाची मनोवृत्ती ही हात जोडून, समोरच्या व्यक्तीची स्तूती करून, गूणगान करून व्यक्त करणारी असते. आपल्याला काही तरी मीळावे यासाठी आपल्या तोण्डाने काही तरी बोलून आपली प्राण-उर्जा देणारी असते.
.
नव्या शब्दाचा वाक्यात उपयोग:
उदार मन (परस्पर सम्बन्धान्मध्ये मोठे अवकाश बाळगणारे मन/ capacious heart) व पोवथर व्यक्तीमत्व असल्यावर इन्द्रीयान्ना अनूवेध, आकलन व अखेरीस अनूभव घेण्याचे सामर्थ्य येते.
.
पोवथर = ‘कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती’
अनूवेध = ‘Being aware to spot or to notice something’. /एखादी गोश्टीची नोन्द घेतली जाण्यासाठी इन्द्रीयान्द्वारे ऊर्जेच्या वहनाकडे लक्श जाणे.

शब्दार्थविचार

प्रतिक्रिया

कॉमी's picture

18 Sep 2021 - 10:05 am | कॉमी

चूक.
Gratus या लॅटिन शब्दावरून gratitude शब्द आला आहे. त्याचा अर्थ कृतद्न्य असाच आहे.

सतीश रावले's picture

18 Sep 2021 - 8:16 pm | सतीश रावले

मराठी भाशेत
Gratitude ह्या शब्दाचा अर्थ कृतद्न्यता व Gracious ह्या शब्दाचा अर्थ दयाळू, कृपाळू असा परम्परेने शीकवीला जात असतो.

तूमही मराठित ताईप करायला कोनता कीबोद्र वापरता?

ऑदभुद कॉथा आहे हे लिखाण…

रंगीला रतन's picture

18 Sep 2021 - 10:54 pm | रंगीला रतन

ऑदभूद आहे हे कबूल आहे पण इथेच बरा आहे :)

गॉडजिला's picture

19 Sep 2021 - 7:54 am | गॉडजिला

(म्हणजेच धन्यवाद)

आता याला उत्तर द्यायला एक नवीन शबूद तयार करावा लागणार :) रावले साहेब पुढल्या भागात देतील असं वाटतंय तोवर आपण घोवथर वर वेळ मारून नेऊ :=)
घोवथर = वेलकम ऑर मेन्शन नॉट :)

गॉडजिला's picture

19 Sep 2021 - 4:38 pm | गॉडजिला

हाहाहा...

सोत्रि's picture

19 Sep 2021 - 8:05 am | सोत्रि

‘पो’ व थर (वरचा)! :=))

(कृ. ह. घे.)

- (थरथरलेला) सोकाजी

गॉडजिला's picture

19 Sep 2021 - 2:07 pm | गॉडजिला

=)) हा हा हा हा लोल लोल महालोल…

अनन्त्_यात्री's picture

19 Sep 2021 - 2:04 pm | अनन्त्_यात्री

लोकप्रीय होईल अशी मराठी भाशेची ही लेखनपद्धती कूठे शीकायला मीळेल?

गॉडजिला's picture

19 Sep 2021 - 4:39 pm | गॉडजिला

मन लावुन शिकायचं नो गुरुदक्षिणा

Bhakti's picture

19 Sep 2021 - 3:54 pm | Bhakti

हा लेख दोनदा वाचल्यावरच तोण्डावर हसन उम्टल..
पोवथर ...दुसरहा शबदाच्या प्रतिक्षेत!

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

19 Sep 2021 - 4:12 pm | ॲबसेंट माइंडेड ...

डेंजरस लेख.

बबन ताम्बे's picture

19 Sep 2021 - 7:59 pm | बबन ताम्बे

लेखक बहुतेक टाइप करत जातात आणि नन्तर चेक करत नाहीत काय उमटलय ते. तसाच लेख ढकलून देत असावेत. आमचे एक सहकारी आहेत ऑफिसमध्ये. ते टंकलेली इमेल न वाचता तशीच पाठवून देतात आणि वाचणाऱ्याची वाचतानाअर्थ लावता लावता फे फे उडते.

अथांग आकाश's picture

19 Sep 2021 - 8:05 pm | अथांग आकाश

भाषेचा मुडदा पाडत तिच्यात नविन शब्दाची भर घालण्याचा हीन प्रयत्न आवडला नाही!!

.

'मोकलाया दाही दिशा' ते सुप्रसिद्ध सतिश तुम्हीच काय ?

सुबोध खरे's picture

20 Sep 2021 - 6:13 pm | सुबोध खरे

अप्लि पत्ति कलि दोन
पन्ध्रि पच मध्ये गय्चि कय गरज हो?

चौथा कोनाडा's picture

21 Sep 2021 - 1:09 pm | चौथा कोनाडा

थर बद्दल लक्षात आलं पण पोव चं काय म्हणे ?

तर सतीश रावले सहोब, आपण पोवथर आन अनुवेध ह्ये सब्द वापरूअन धा-धा वाख्य ल्ह्या म्हंजे आमास्नी कळेल आन २०२३ च्या विलेक्शन नंतर ह्ये सब्द वापरात राहू !