लॉकडाउन - मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
6 Jul 2021 - 10:59 am

a:link {
color: #991f00;
}
.w3-small {
font-size:14px;
padding-top:12px;
}

मिपा छायाचित्रणकला स्पर्धा २०२१ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादा करता मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.

लॉकडाउन विभागातल्या प्रवेशिका या धाग्यात प्रकाशित केल्या आहेत.

छायाचित्रावर टिचकी मारली की ते मोठे होइल मोठ्या छायाचित्रावर टिचकी मारली की धागा पूर्ववत दिसायला लागेल

मिपाकरांना यातल्या आपल्या पसंतीच्या ३ प्रवेशिका निवडून त्यांना १ २ ३ असे क्रमांक द्यायचे आहेत.
- कृपया एका क्रमांकावर एकच छायाचित्र निवडा, विभागून क्रमांक देउ नये
- तसेच मत देताना ते नविन प्रतिसादात द्यावे, उपप्रतिसादात मत देउ नये (असे केल्याने मते मोजताना होणारा गोंधळ टाळता येईल)

मिपाकरांनी दिलेल्या या गुणांची सरासरी काढून त्यातली पहिली ३ छायाचित्रे विजेती म्हणून घोषित करण्यात येतील.

धागा प्रकाशित करायला झालेला उशिर लक्षात घेउन मतदानाची अंतिम तारीख दि २० जुलै २०२१ पर्यंत वाढवली आहे


प्रवेशिका क्र १


प्रवेशिका क्र २

×


प्रवेशिका क्र ३


प्रवेशिका क्र ४

×


प्रवेशिका क्र ५


प्रवेशिका क्र ६

×

×

×

// Modal Image Gallery
function onClick(element) {
document.getElementById("img01", "img02", "img03", "img04", "img05", "img06")
.src =
element.src;
document.getElementById("modal01", "modal02", "modal03", "modal04", "modal05", "modal06").style
.display = "block";
}

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

9 Jul 2021 - 2:00 pm | कुमार१Bhakti's picture

9 Jul 2021 - 2:03 pm | Bhaktiटर्मीनेटर's picture

9 Jul 2021 - 2:04 pm | टर्मीनेटरराघव's picture

9 Jul 2021 - 2:14 pm | राघवचांदणे संदीप's picture

9 Jul 2021 - 2:16 pm | चांदणे संदीपस्मिता.'s picture

9 Jul 2021 - 2:22 pm | स्मिता.

४, ६, २

गुल्लू दादा's picture

9 Jul 2021 - 2:31 pm | गुल्लू दादासौंदाळा's picture

9 Jul 2021 - 2:43 pm | सौंदाळानावातकायआहे's picture

9 Jul 2021 - 3:10 pm | नावातकायआहेप्रसाद_१९८२'s picture

9 Jul 2021 - 3:45 pm | प्रसाद_१९८२

अथांग आकाश's picture

9 Jul 2021 - 3:54 pm | अथांग आकाशमदनबाण's picture

9 Jul 2021 - 5:33 pm | मदनबाणमला वाटत सर्वच गटात सगळ्यांचीच चित्रे मूळ आकारात दिली असती तर पाहणार्‍यांना अधिक रुची दायक वाटले असते. फोटोवर क्लिक करुन पाहताना देखील ते समाधान मिळत नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama

टवाळ कार्टा's picture

9 Jul 2021 - 6:02 pm | टवाळ कार्टा


जव्हेरगंज's picture

9 Jul 2021 - 9:09 pm | जव्हेरगंज

3
1
5

श्रीरंग_जोशी's picture

10 Jul 2021 - 2:08 am | श्रीरंग_जोशीतुषार काळभोर's picture

10 Jul 2021 - 8:58 am | तुषार काळभोरसुमो's picture

10 Jul 2021 - 9:23 am | सुमो

१. प्र.क्र. ६
२. प्र.क्र. ३
३. प्र.क्र. २

संजय पाटिल's picture

10 Jul 2021 - 9:25 am | संजय पाटिलनूतन's picture

10 Jul 2021 - 9:51 am | नूतनप्रचेतस's picture

10 Jul 2021 - 10:23 am | प्रचेतसज्योति अळवणी's picture

12 Jul 2021 - 3:08 pm | ज्योति अळवणी

3
6

चौथा कोनाडा's picture

12 Jul 2021 - 7:45 pm | चौथा कोनाडाप्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2021 - 9:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रवेशिका २ ला क्रमांक १.
प्रवेशिका ६ ला क्रमांक २.
प्रवेशिका ५ ला क्रमांक ३.

बाकी, सर्वच छायाचित्र छान आहेत. सशाचं पण भारी आहे, हे लम्रपणे कबूल करतो.

-दिलीप बिरुटे
(मतदार)

बेंगुताई's picture

16 Jul 2021 - 9:25 am | बेंगुताई

6
4
1

गोरगावलेकर's picture

17 Jul 2021 - 12:48 pm | गोरगावलेकर

३, ६, ५

श्रीगणेशा's picture

17 Jul 2021 - 11:18 pm | श्रीगणेशाहॅरी पॉटर's picture

18 Jul 2021 - 9:43 pm | हॅरी पॉटरनिशाचर's picture

20 Jul 2021 - 4:18 am | निशाचर


ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Jul 2021 - 10:40 am | ज्ञानोबाचे पैजार

माझे मत

१ - ६
२ - ३
३ - २

छायाचित्र क्र ६ आवडले कारण घरच्या घरी केस कापण्याचा प्रयोग बर्‍याच जणांनी लॉकडाउन मधेच सुरु केला. हे छायाचित्र अजून कितीही वर्षांनी पाहिले तरी लॉकडाउन मधले आहे हे सहज ओळखता येईल

छायाचित्र क्र. ३ मधे लॉकडाउनमधला एकटेपणा डोळ्यात भरतो

छायाचित्र क्र. २ मधली मोकळी शाळा मुले सध्या काय मीस करत आहेत ते दर्शवते

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

20 Jul 2021 - 11:39 am | तुषार काळभोर

मागच्या फेब्रुवारीत मी आणि माझा मुलगा शेवटचे सलून मध्ये गेलो होतो.
तेव्हापासून आजतागायत घरीच चालू आहे.
आता सवय झाली आहे.