Skip to main content

लॉकडाउन - मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 06/07/2021 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा छायाचित्रणकला स्पर्धा २०२१ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादा करता मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. लॉकडाउन विभागातल्या प्रवेशिका या धाग्यात प्रकाशित केल्या आहेत. छायाचित्रावर टिचकी मारली की ते मोठे होइल मोठ्या छायाचित्रावर टिचकी मारली की धागा पूर्ववत दिसायला लागेल मिपाकरांना यातल्या आपल्या पसंतीच्या ३ प्रवेशिका निवडून त्यांना १ २ ३ असे क्रमांक द्यायचे आहेत. - कृपया एका क्रमांकावर एकच छायाचित्र निवडा, विभागून क्रमांक देउ नये - तसेच मत देताना ते नविन प्रतिसादात द्यावे, उपप्रतिसादात मत देउ नये (असे केल्याने मते मोजताना होणारा गोंधळ टाळता येईल) मिपाकरांनी दिलेल्या या गुणांची सरासरी काढून त्यातली पहिली ३ छायाचित्रे विजेती म्हणून घोषित करण्यात येतील. धागा प्रकाशित करायला झालेला उशिर लक्षात घेउन मतदानाची अंतिम तारीख दि २० जुलै २०२१ पर्यंत वाढवली आहे

प्रवेशिका क्र १

प्रवेशिका क्र २

×

प्रवेशिका क्र ३

प्रवेशिका क्र ४

×

प्रवेशिका क्र ५

प्रवेशिका क्र ६

×
×
×

वाचने 17726
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

२ ३ ६

२ ६ ४

३ २ १

६ ३ ४

४, ६, २

४ ६ १

२ ३ ५

३ २ ५


६ २ ३

२ ६ ३ मला वाटत सर्वच गटात सगळ्यांचीच चित्रे मूळ आकारात दिली असती तर पाहणार्‍यांना अधिक रुची दायक वाटले असते. फोटोवर क्लिक करुन पाहताना देखील ते समाधान मिळत नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama

२ ३

3 1 5

३ ६ २

३ ६ ५

१. प्र.क्र. ६ २. प्र.क्र. ३ ३. प्र.क्र. २

६ २ ३

३ ४ ५

3 6

६ ३ २

प्रवेशिका २ ला क्रमांक १. प्रवेशिका ६ ला क्रमांक २. प्रवेशिका ५ ला क्रमांक ३. बाकी, सर्वच छायाचित्र छान आहेत. सशाचं पण भारी आहे, हे लम्रपणे कबूल करतो. -दिलीप बिरुटे (मतदार)

6 4 1

२ ३ ६

४ १ ६

३ ६

माझे मत १ - ६ २ - ३ ३ - २ छायाचित्र क्र ६ आवडले कारण घरच्या घरी केस कापण्याचा प्रयोग बर्‍याच जणांनी लॉकडाउन मधेच सुरु केला. हे छायाचित्र अजून कितीही वर्षांनी पाहिले तरी लॉकडाउन मधले आहे हे सहज ओळखता येईल छायाचित्र क्र. ३ मधे लॉकडाउनमधला एकटेपणा डोळ्यात भरतो छायाचित्र क्र. २ मधली मोकळी शाळा मुले सध्या काय मीस करत आहेत ते दर्शवते पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

मागच्या फेब्रुवारीत मी आणि माझा मुलगा शेवटचे सलून मध्ये गेलो होतो. तेव्हापासून आजतागायत घरीच चालू आहे. आता सवय झाली आहे.