रेखाटन - एप्रिल २००९

ॐकार's picture
ॐकार in कलादालन
18 Apr 2009 - 12:16 am

कलारेखाटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 Apr 2009 - 12:20 am | मदनबाण

अरे एकदम जबराट्ट्ट्ट्ट्ट... :)
ॐकारराव लयं भारी रेखाटन.
मला वाटतं मिपा वरच मी पाहिलेल हे अत्ता पर्यंतच सर्वात सुंदर रेखाटन आहे.
केवळ अप्रतिम... :)

(कला प्रेमी)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

बेसनलाडू's picture

18 Apr 2009 - 12:20 am | बेसनलाडू

मस्त!
डावा डोळा प्रमाणात अगदी किंचितसा हुकल्यासारखा वाटतोय मात्र :(
(छिद्रान्वेषी)बेसनलाडू

श्रावण मोडक's picture

18 Apr 2009 - 1:32 pm | श्रावण मोडक

जिवाला हात घालते हे खरे, पण बेला म्हणतो त्याप्रमाणे डोळा हुकला.
स्वगतः हा ओंकार म्हणायचा या मोडकांचे लक्ष डोळ्याकडेच का असते? मागल्या चित्रातही डोळ्यातच गडबड दाखवली होती.

यशोधरा's picture

18 Apr 2009 - 12:21 am | यशोधरा

मस्त आलय पण दोन्ही डोळ्यांच्या आकारात फरक वाटतोय जरा.

विसोबा खेचर's picture

18 Apr 2009 - 12:21 am | विसोबा खेचर

पोरीनं जीवाला हात घातला..!

अन्य शब्द नाहीत...

तात्या.

केवळ_विशेष's picture

22 Apr 2009 - 1:27 pm | केवळ_विशेष

+१

चतुरंग's picture

18 Apr 2009 - 12:52 am | चतुरंग

केसांच्या दोन घट्ट जुड्या बांधलेली, परकर-पोलक्यातली, गोबर्‍या गालाची निरागस बाहुली काळजात शिरली थेट!
ॐकारशेट फारच सुंदर चित्र. कमाल का काम!! :)

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

18 Apr 2009 - 1:19 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. फारच सुंदर.

धनंजय's picture

18 Apr 2009 - 1:55 am | धनंजय

फारच गोड मुलगी. आणि ते पेन्सिलीने उतरवायचे कौशल्य औरच.

ऋषिकेश's picture

28 Apr 2009 - 9:09 am | ऋषिकेश

रेखाटन लै लै लै भारी
-ऋषिकेश

नंदन's picture

18 Apr 2009 - 1:00 am | नंदन

कुणीतरी आत्ताच तिला 'किती छान नाच केलास/किती सुंदर गाणं म्हटलंस' असं म्हणतं आहे आणि ती थोड्या आश्चर्याने, आनंदाने पाहते आहे असं वाटावं इतकं सुरेख रेखाटन.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

भाग्यश्री's picture

18 Apr 2009 - 1:50 am | भाग्यश्री

काय पण खोट्टं बोलतात लोकं !! हे काय हाताने काढले आहे? शक्यच नाही!! :O
हे जर हाताने काढलेले रेखाटन आहे तर आमच्यासारख्या शिकाऊंनी पेन्सिल हातात धरूच नये !! :(
www.bhagyashree.co.cc

घाटावरचे भट's picture

18 Apr 2009 - 4:05 am | घाटावरचे भट

उत्कृष्ट!!

लवंगी's picture

18 Apr 2009 - 5:03 am | लवंगी

आत्ता खुदकन् हसेल असं वाटतय

प्रमोद देव's picture

18 Apr 2009 - 6:00 am | प्रमोद देव

गोडुली आवडली.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

अनिल हटेला's picture

18 Apr 2009 - 6:13 am | अनिल हटेला

हीट है हीट ....सुपरहीट !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्राजु's picture

18 Apr 2009 - 6:24 am | प्राजु

किती गोड आहे पोर..
खूपच लाघवी आलय चित्र. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

18 Apr 2009 - 6:25 am | क्रान्ति

खूप गोड! चेह-यावरचे "नवल वर्तले गे माये" भाव केवळ अप्रतिम! :)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

दशानन's picture

18 Apr 2009 - 6:26 am | दशानन

मस्तच. आवडले. तुमच्या कलेला सलाम.

राजू's picture

18 Apr 2009 - 1:24 pm | राजू

अप्रतिम! तुमच्या कलेला सलाम.

बाकरवडी's picture

18 Apr 2009 - 1:28 pm | बाकरवडी

मस्तच ! आवडले.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

जागु's picture

18 Apr 2009 - 1:33 pm | जागु

सुंदर.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2009 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त मस्त मस्त !
अजुन एकदा मस्त :)

राजा परा वर्मा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सुनील's picture

18 Apr 2009 - 4:37 pm | सुनील

मस्तच. रेखाटन आवडले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शितल's picture

18 Apr 2009 - 6:15 pm | शितल

छोट्टुली सारखेच गोड रेखाटन..:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2009 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडले चित्र !

उदय सप्रे's picture

20 Apr 2009 - 7:53 am | उदय सप्रे

ॐकारराव,
एकदम मस्त आहे !
अभिनंदन !
उदय सप्रे

आनंदयात्री's picture

20 Apr 2009 - 9:44 am | आनंदयात्री

रेखाटन फारच सुरेख जमले आहे. आजवर मिपावर पाहिलेल्या रेखाटनात सर्वोत्तम.

शिप्रा's picture

21 Apr 2009 - 3:10 pm | शिप्रा

सहमत..सुंदर आले आहे..अजुन रेखाटने बघायला आवडेल

रम्या's picture

20 Apr 2009 - 11:23 am | रम्या

गोबरे गोबरे गाल, टोक आलेली हनुवटी, किंचीत उघडलेले नाजूक ओठ, आणि त्यातून किंचितसी दिसणारी दातांची रांग आणि डोळ्यातील निरागस हसरे भाव!!

अतिशय सुंदर रेखाटन!!

आम्ही येथे पडीक असतो!

सागर's picture

20 Apr 2009 - 12:04 pm | सागर

अगदी सुंदर छकुली आहे.
अजून रेखाचित्रे येऊ द्यात ओंकार
जबर्‍या काढता तुम्ही...
खास करुन छकुलीच्या डोळ्यांत भाव छान दाखवले आहेत...
-सागर

स्वप्निल..'s picture

20 Apr 2009 - 11:28 pm | स्वप्निल..

ॐकार,

अप्रतिम..दुसरा शब्द नाही!!

स्वप्निल

मीनल's picture

21 Apr 2009 - 2:25 am | मीनल

सहमत
मीनल.

चित्रा's picture

21 Apr 2009 - 2:43 am | चित्रा

रेखाटन आवडले. खूपच गोड पिल्लू दिसते आहे.

ठकू's picture

21 Apr 2009 - 12:40 pm | ठकू

पटकन उचलून पापी घ्यावी, इतकी गोड आहे ही सोनुली. केसांचे चाऊ-माऊ मस्त वाटतात.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

गणपा's picture

22 Apr 2009 - 5:42 pm | गणपा

पटकन लेकच डोळ्या पुढे आली.

उत्कृष्ट रेखाटन ......

चतुरंग's picture

22 Apr 2009 - 7:52 pm | चतुरंग

मोगर्‍याच्या कळीसारखी सुरेख चिमणी आहे तुमची गणपा भाऊ! भाग्यवान बाप आहात. जपा.

चतुरंग

प्राची's picture

22 Apr 2009 - 5:54 pm | प्राची

गोssssड आणि निरागस,ॐकार तुमचे रेखाटन आणि गणपा तुमची छोटुकली. 8>

टिउ's picture

22 Apr 2009 - 7:26 pm | टिउ

छायाचित्र वाटतंय...अप्रतीम!

गणपा...तुमची लेक फारच गोड आहे... :)

सूर्य's picture

22 Apr 2009 - 10:11 pm | सूर्य

अतिशय अप्रतिम !!

मुक्ता's picture

28 Apr 2009 - 6:20 am | मुक्ता

पटकन पापा घ्यावासा वाटला शोनुलीचा..

../मुक्ता

यन्ना _रास्कला's picture

28 Apr 2009 - 6:44 am | यन्ना _रास्कला

आवडल. पन एक आहे डाव्या डोल्याविषयी लोक बोलतात तिकड लक्श देउ नका कारन लहान मुल कदीकदी पाहतात तेवा तिरळ असतात अस वाटत. जास्त करुन फोटु जवलन घ्येतला कि.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !