ॐकार in जनातलं, मनातलं 16 May 2008 - 11:45 pm अनुक्रमणिका रेखाटन - १रेखाटन - २ रेखाटन - एप्रिल २००९ ‹ रेखाटन - १ up रेखाटन - एप्रिल २००९ › इतकी रेखाटने पाहून आमचेही घोडे शर्यतीत उतरवावेत असे वाटले ;) कलाआस्वाद प्रतिक्रिया सही! हे 16 May 2008 - 11:49 pm | भाग्यश्री सही! हे मस्तचे चित्र... घोडा भारी आलाय! फारच छान . 17 May 2008 - 12:44 am | ईश्वरी फारच छान . घोडा आणि जॉकी दोघेही छान चितारलेत. ईश्वरी मस्तच की 17 May 2008 - 2:34 am | मन ओम्कार शेठ. तुम तो लम्बी रेस के घोडे हो यार. आपलाच, मनोबा शर्यत..... 17 May 2008 - 4:28 am | मदनबाण नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे. ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे. मला त्या जॉकीची कॅप फार आवडली..... (अश्व प्रेमी) मदनबाण..... छान रेखाटन 17 May 2008 - 6:43 am | झंप्या पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्याच दिवसांपूर्वी पाहिले होते. छान... घोड्य 17 May 2008 - 8:08 am | भडकमकर मास्तर छान... घोड्याचा वेग छान जमलाय... घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच... लै भारी! 17 May 2008 - 8:35 am | विसोबा खेचर लै भारी रे ओंकारा! :) आपला, (सांडणीस्वार) तात्या. सुरेख!! 17 May 2008 - 8:41 am | यशोधरा सुरेख!! घोडयाचे रेखाटन अगदी जमले आहे! झ्याक 17 May 2008 - 9:50 am | झकासराव मस्त रेखाटन.:) अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao सुंदर रेखाटने आहे. 17 May 2008 - 10:49 am | वेताळ आपल्याला लई आवडलं पन एक प्रश्न पडला आहे. ते घोडं आहे की घोडीण? शंका दुर करावी. वेताळ. छान. 17 May 2008 - 8:22 pm | शितल तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात. मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत. बा 18 May 2008 - 9:57 pm | धमाल मुलगा बा ॐकारा..... अरे काय काय रे करतोस तू? जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा? धन्य आहेस रे! छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :) और भी आने दो :)
प्रतिक्रिया
16 May 2008 - 11:49 pm | भाग्यश्री
सही! हे मस्तचे चित्र...
घोडा भारी आलाय!
17 May 2008 - 12:44 am | ईश्वरी
फारच छान . घोडा आणि जॉकी दोघेही छान चितारलेत.
ईश्वरी
17 May 2008 - 2:34 am | मन
ओम्कार शेठ.
तुम तो लम्बी रेस के घोडे हो यार.
आपलाच,
मनोबा
17 May 2008 - 4:28 am | मदनबाण
नक्कीच मस्त शर्यत चालु झाली आहे.
ॐकारराव हे रेखाटन सुंदर आहे.
मला त्या जॉकीची कॅप फार आवडली.....
(अश्व प्रेमी)
मदनबाण.....
17 May 2008 - 6:43 am | झंप्या
पण हे तर आम्ही मनोगतावर सॉरी नमोगतावर बर्याच दिवसांपूर्वी पाहिले होते.
17 May 2008 - 8:08 am | भडकमकर मास्तर
छान...
घोड्याचा वेग छान जमलाय...
घोड्याचे उडणारे केस, शेपटी आणि जॉकी सुद्धा मस्तच...
17 May 2008 - 8:35 am | विसोबा खेचर
लै भारी रे ओंकारा! :)
आपला,
(सांडणीस्वार) तात्या.
17 May 2008 - 8:41 am | यशोधरा
सुरेख!! घोडयाचे रेखाटन अगदी जमले आहे!
17 May 2008 - 9:50 am | झकासराव
मस्त रेखाटन.:)
अवांतर : तात्या आता चित्रकारांची संख्या बघुन अस वाटत की एक वेगळा विभाग उघडावा. :) प्लीज
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
17 May 2008 - 10:49 am | वेताळ
आपल्याला लई आवडलं पन एक प्रश्न पडला आहे. ते घोडं आहे की घोडीण? शंका दुर करावी.
वेताळ.
17 May 2008 - 8:22 pm | शितल
तुमची रेखाटने तर एकदम मनाला भाऊन जातात.
मस्त रेखाटन, घोड्याचे पाऊले पण मस्त उ॑चीवर आहेत.
18 May 2008 - 9:57 pm | धमाल मुलगा
बा ॐकारा.....
अरे काय काय रे करतोस तू?
जावा, युनिकोड, गमभन, गज़ला (बरोबर आहे ना रे?), आणि चित्रं सुध्दा?
धन्य आहेस रे!
छान..घोड्याच्या मानेवरचे आणि शेपटीचे केस वार्यावर उडतानाचा बारकावा छान घेतलाय :)
और भी आने दो :)