देशपांडे काका ४-५ दिवस बेड वर आजारी असल्याने पडून होते
जरा बरे वाटले म्हणून व पाय मोकळे करावे ह्या हेतून त्यांनी सारस बागेत जायचं ठरवलं
ते उठले बेसिन जवळ जाऊन वोश घेतला
आरशात पहाताना त्यांना जाणवलं दाढी खूप वाढली आहे
पण दाढीचा कंटाळा आल्याने तोंड पुसले केस विंचरले पायजमा शर्ट घातला
काकांना लहान मुले प्रिय होते
त्यांची एक पिशवी होती त्यात गोळ्या चॉकलेट असायचे
सोसायटीच्या मुलांना ते कायम देत असत
त्यांना मुले चॉकलेट काका म्हणायचे
सारसबाग सोसायटी पासून हाकेच्या अंतरावर होते
पिशवी घेऊन ते सारस बागेत गेले
थोडे पाय मोकळे झाल्यावर ते बाजूच्या बाकावर बसले
समोर लहान मुले ६-७ वर्षांची असतील खेळत होती
त्यांनी मुलांना चॉकलेट्स वाटायला सुरवात केली
ते पहाताच बाजूला बसलेली मुलाची आई वडील उठले
व मुले पळवणारा म्हातारा अशी आरडा ओरड करत काकाची गचांडी धरत बडवायला सुरवात केली
आरडा ओरडा ऐकल्यावर बाजूचे लोक्स पण जमा झाले व त्याने पण हात साफ करायला सुरवात केली
काका मार खाऊन अर्धमेला झाला होता
तेव्हढ्यात जमावातल्या एक बाई ओरडल्या आहो सोडा त्यांना ते आमच्या बाजूच्य सोसायटीत रहाणारे काका आहेत
हे ऐकताच लोकांनी हात आवरता घेतला
काका त्यांच्या कचाट्यातून सुटले व सोसायटीत आहे
काय करायला गेलो अन काय झाले ह्या विचाराने ते बधिर झाले होते अंग दुखत होते
सोसायटीत आल्यावर सोसायटीतल्या मुलांनी "चॉकलेट काका" असा गेला करत त्या ना गराडा घातला व काकाचॉकलेट चॉकलेट काका असे म्हणू लागले
चॉकलेट शब्द ऐकताच काकाना घेरी आली व ते धाडकन जमिनीवर पडले व बेशुद्ध झाले
आजही काकांना कुणी चॉकलेट मागितले वा शब्द उच्चारला तरी ते बेशुद्ध पडतात
Like
प्रतिक्रिया
11 Jul 2019 - 8:58 am | आनन्दा
ओ काका ती त्या लोकांची चुंबन घ्यायची पद्धत होती..
चॉकलेटी चुंबन!!!
11 Jul 2019 - 9:18 am | जेम्स वांड
11 Jul 2019 - 11:35 am | खिलजि
गुरुदेव ,, आता तुमच्या परम शिष्याना घेरी यायची वेळ झालेली आहे .. हे असे काही टंकू नका , गुरुदेव .. आम्ही मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहून पाहून लिवत आहोत .. हे असे चॉकलेटी वाचले आणि घेरी आली .. काहीतरी गुलाबी गुलाबी लिवा कि ..
11 Jul 2019 - 11:47 am | गवि
या बाईंना एक चॉकलेट दिले का?
या बाईंशी काकांचे जमवता येईल का?
11 Jul 2019 - 12:01 pm | श्वेता२४
((--
11 Jul 2019 - 12:11 pm | खिलजि
गुरुदेव इथे स्कोप निर्माण झालाय बघा .. याला म्हणतात स्कोप ... सिक्वेलचे नाव ठेवा " गुलाबी चॉकलेट " आणि त्या बाईंचे काकांशी सूट जुळवून टाका बरे ..
11 Jul 2019 - 11:48 am | बाप्पू
11 Jul 2019 - 11:48 am | बाप्पू
11 Jul 2019 - 11:49 am | बाप्पू
अकु..
मानलं तुम्हाला.. एकापेक्षा एक सुरस गोष्टी लिहीत आहात.. ते देखील एवढे ट्रोलिंग होऊन पण.
मनाचा इतका कणखरपणा आणण्यासाठी तुम्ही निश्चिपणे कमीत कमी 12 वर्षे तपसाधना केली असणार...
11 Jul 2019 - 11:58 am | हस्तर
मी एका आठव्ड्यात ह्याहून जास्त ट्रॉलिंग सहन केले आहे
11 Jul 2019 - 1:26 pm | जॉनविक्क
खरे कौतूक त्याचे आहे तुम्हीही लिखाणाचा प्रयत्न करा म्हणणार होतो पण भीती वाटली
11 Jul 2019 - 12:03 pm | अमर विश्वास
हे वाचाल आणि .....
सरळ बेसिन जवळ जाऊन वोश घेतला
11 Jul 2019 - 12:04 pm | अमर विश्वास
हे वाचाल आणि .....
सरळ बेसिन जवळ जाऊन वोश घेतला
11 Jul 2019 - 12:30 pm | ज्योति अळवणी
नाही आवडलं...
कथा... विनोद... कल्पना... विचार विस्तार... जे काही म्हणाल ते!!!
11 Jul 2019 - 1:00 pm | प्रलयनाथ गेंडास...
चिकट चॉकलेटचा चावून चोथा चघळुण, चाहत्यांच्या चिन्नामेंदू चुंम्बुन, चिटुकला-पुरळ चिघळवणाऱ्या च्युमांडस चाचाअकुंनां चरणस्पर्श
11 Jul 2019 - 1:05 pm | अधाशी
वाचुन धन्य झालो
11 Jul 2019 - 1:06 pm | जॉनविक्क
नमन
11 Jul 2019 - 1:30 pm | Rajesh188
मी किती दिवस विचार करतोय काही तरी लिहावं इथे पण साहस होत नाही .
कारण आपण ज्या विषयावर लीहणार त्या विषयाचे आपल्याला सखोल ज्ञान असायला हवे कारण कमेंट मध्ये ज्या शंका उपस्थित केल्या जातील त्याचे समाधान करता आले पाहिजे .म्हणून लीहीयाचा विचार सोडून देतो .
पण हे लेखक महाशय bindast कोणत्याही विषयावर लिहतात आणि शंका निरसन करायला प्रगट सुद्धा होत नाहीत
11 Jul 2019 - 1:49 pm | स्वधर्म
वाचून एकदम फ्रेश झालो :-))
11 Jul 2019 - 3:31 pm | खिलजि
गुरुदेव पुढच्या वेळेला मस्त धामधूम कथा पाहिजे ..
गुलाबी गुलाबी पाकळ्या घेऊन ,
दुर्गा चालत आली
काका होते चॉकलेट घेऊन
चिंगीला भोवळ आली
चिंगी कोण कोण दुर्गा
कथेत समजत नाही
गुरुदेव आमचे टंकून जातात
करतात डोक्याचा भुगा
===========================
मी पण हे असं वाचून फ्रेश होतो एकदम ताजातवाना ... सर्व वाचनखुणा साठवण्यात आलेल्या आहेत .. महत्वपूर्ण आहेत .. या वयातही तरुण आणि लहान कसे राहता येते ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे गुरुदेव .. साक्षात परब्रम्ह .. अरे उगाच नाही काय ते साधुसंत म्हणून गेले .. मन करा ओ प्रसन्न , सर्व सिध्धीचे कारण
11 Jul 2019 - 7:22 pm | ब्रिटिश टिंग्या
_/\__/\_ डब्बल दंडवत!
12 Jul 2019 - 10:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चॉकलेट काका लिहिते राहा. ;)
-दिलीप बिरुटे
12 Jul 2019 - 2:30 pm | प्रसाद_१९८२
सत्यकथा आहे का ?