किरण व संगीता --एक आंतर जातीय प्रेम कहाणी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 Jul 2019 - 9:44 pm

*
१२ला टॉपर लिस्ट मध्ये आल्या मुळे तिचा सत्कार आयोजित केला होता
संगीता व किरण हे बाल मित्र
१२ वि पर्यंत एकाच महाविद्यालयात ते शिकत होते
संगीता प्रचंड बुद्धिमान मुलगी होती
अक्युमन ची दैवी देणगी तिला लाभली होती
ती दिसायला रूपवान होती पण रूप गर्विता नव्हती
किरण मास्क-या होता
कुठून कुठून तो माझे मजेचे प्रकार शोधात असे
त्याच्याशी गप्पा मारताना संगीता भान हरपून जात असे
संगीताला किरण खूप आवडायचा रुबाबदार स्नार्ट तरुण होता
पण तिला कधी त्याच्या बद्दल तसे वाटे काही वेळा मैत्री वाटे
या बाबत मात्र ती कायम गोंधळलेले असे
ती करियर माईंडेड मुलगी होती
तिचे ध्येय तिने निश्चित केले होते
आ ए एस ऑफिसर बनून सरकार दरबारी उंचच पदस्थ होणे हे तिचे ध्येय होते
किरण ला ती आवडायची खरं तर तो तिच्यावर अबोल प्रेम करायचा
त्याला व्यक्त होणे जमले नाही
तिच्या मानाने तो अभ्यासात अगदीच डावा होता
**
किरण विमान तळावर अनुची वाट पाहात होता
फ्लाईट लेट येणार अशी वार्ता होती
अनु व जावई अविनाश जोशी लंडन हुन येणार होते
अनु न तिकडेच लग्न केले
लग्नानंतर जोडी प्रथमच भारतात येणार होती
किरण त्यांच्या प्रतीक्षेत होता
*
किकू म्हणून त्याला हाक मारली कुणीतरी
ती जवळ आली अन म्हणाली किकू तू ?व्हॉट अ सर्प्राईस
त्याने आन वर करून बघितले
ती संगीता होती
असेल साठी च्या घरात -पण खुप सुंदर व आकर्षित दिसत होती
संगीता तू ??व्हॉट अ सर्प्राईस म्हणत तो उभा राहिला
तिने त्याला घाट मिठी मारली
किरण कुठे होतास ? आपण जवळ जवळ २५ वर्षांनी भेटत आहोत
तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते
अग मुलगी अन जावई येणार आहेत लंडन हुन त्याम्च्या स्वागता साठी
आलो आहे --किरण म्हणाला
अन तू ?
माझा मुलगा अन सून येणार आहेत अमेरिकेहून
सिद्धार्थ खोब्रागडे अन सून रमा तेंडुलकर
आय सी - संगीता तू अनेक वर्षांनी भेटलीस मध्ये काय काय घडले जीवनात - तो विचारात होता
*
संगीता म्हणाली
आपली शेवटची भेट झाली तू कॉलेज सोडले होते
मार्ग निराळे झाले होते
आपल्या भेटीगाठी होणार नाही या कल्पनेने मी ऊखूप उदास होते खूप रडले
मला तू खूप आवडायचास तुझे माझ्या जवळ असणे मला कायम भरवायचे त्या गप्पा मजा मस्ती
ते प्रेम होत की आणखीन काय हे मला समजत नव्हते
पण जे होत ते खूप सुखदायी होत
आपले मिलन शक्य नाही जात धर्म आई बाबा समाज नातेवाई जवळचे मित्र अशी अनेक बंधने व अडथळे होते
सा-यांशी झुझायची ना ताकद होती ना वय ना अनुभव
मन मी वास्तव स्वीकारले आपली पेहचान वजुद बनवायचा असा पण केला
अभ्यासाला लागले राज्यशास्त्र हा विषय होता
अव्वल दर्ज्याचे मार्क्स मिळवत उत्तीर्ण झाले
सररकाराच्या महसूल विभागात नोकरीस लागले
डिपार्टमेंटच्या पारिखा देत उच्च्स्थ पदाला पोहोचले
माझ्या कडे आता गाडी बंगला नोकर चाकर सत्ता सामर्थ्य सारे होते
त्याच सुमारास माझी सिद्धार्थ खोब्रागडे शी ओळख झाली
मला तो आवडला
आम्ही लग्न केले तो पण आमच्या खात्यात वसुली विभागाचा प्रमुख होता
शांत व्यक्तिमत्व
राहुल चा जन्म झाला अन संसार सुखानी फुलू लागला
तो के जी ला होता -त्याची शाळा जेवण कपडे यात आमचा वेळ जाऊ लागला
सहजीवन मजेत चालू होते
पण घात झाला -सिद्धार्थ ला रोड अँचात झाला अन त्यात तो दगावला
माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली
राहुल रडत होता त्याला काय झाले ते समजत नव्हते त्याला पोटाशी घेत मी खूप रडले
क्रिया कर्म आटोपले अन रुटीन सुरु झाले
मी माझे सारे लक्ष ऊर्जा राहुल वर केंद्रित केली त्याला शिकवायचे मोठे त्याला शिकवायचे मोठे करायचे हेच एकमेव काम उरले होते
राहुल ने पांग फेडले शिकला व लंडनला शिक्षणासाठी गेला
तिकडे नोकरी लागली त्याची तन्वी ताम्हनकरशी ओळख झाली
दोघांनी लग्न केले काही महिन्या पूर्वी
दोघे सुखात आहेत
आता मी मुक्त पाश विरहित जीवन जगत आहे
कर्तव्य पुरतीच समाधान एन्जॉय करत आहे
*
किरण तिचे कहाणी लावून ऐकत होता
संगीता अभिनंदन तू ग्रेट आहेस
ती हसली व म्हणाली तुझं काय ??
किरण सांगत होता
१२ वि ला संगीता मला साधारण मार्क्स होते
तशी मला अभ्यासात गती नव्हतीच -मी कंप्युटर चा हार्ड वेर सॉफ्ट वेर चा शॉर्ट कोर्स केला
किरण ने डेव्हलप केलेल ऍप मार्केट केले
पैश्या चा ओघ सुरु झाला
त्याच सुमारास गायत्री प्रभुणे त्याच्या जीवनात आली अन ते विवाहबद्ध झाले
गायत्री दिसायला सुरेख होती
पण गर्विष्ठ होती
कुठे काय बोलावे याचे तिला भान नसे
किरण तिला समजावून सांगत असे पण तिच्यात काहीच बदल झाला नाही
असे असूनही गायत्री चे किरण वर जीवापाड प्रेम होते
काळ पुढे सरकला व विवाह वेलीवर एक सुदर कन्येच्या रूपाने फुल उमलले
*
त्या दिवशी गायत्री चे डोके दुखत होते
गोळ्या घेतल्या पण उतार नव्हता
डोके फारच दुखायला लागले मग त्याने तिला हॉस्पिटल मध्ये नेले
फोटो चाचण्या झाल्या
रिपोर्ट बघून डॉकटर म्हणाले
मेंदूवर पुरळ आली आहे ऑपरेशन करावे लागेल
दुपारी ऑपरेशन सुरु झाले पण ऑपरेशन यशस्वी झाले नाही
गायत्री दगावली
*
गायत्री शिवाय जगणे फार कठीण होते
पण छिमुकली कडे पहाता त्याने आश्रय पुसले व जीवन जगण्यास सुरवात केली
-
किरण ची कहाणी ऐकून संगीता च्या डोळ्यास पाणी आले
किरण चे डोळे पण पाणावले
तिने त्याचे डोळे पुसले
व डोक्यावरून हात फिरवला
त्या स्पर्शाने त्याला धीर आला
फ्लाईट्स आल्या होत्या
संगीताने निरोप घेत उद्या भेटते असे म्हणून निरोप घेतला
*

तो अनु त्याची कन्या हिच्या नावावर होता
अनु अन अविनाशत्याच फ्ल्याट वर उतरले होते
दारावरची बेल वाजली त्याने दार उघडले अन समोर संगीता उभी होती
तिने फुला फुला ची साडी परिधान केली होती
खुप छान दिसतेस -किरणम्हणाला
थॅन्क्स --
तू उठला आहेस हो ? मला वाटले आळसोबा गाडीत लोळत असे;ल
छे ग मी रोज सहालाच उठतो
मुलांना उठाव मी पोहे करून आणले आहेत गरम करते चहा पण करते असे म्हणत ती किचन ओट्या जवळ गेली
अरे काय हे किती पसारा न राडा आहे कट्ट्या वर
असे म्हणत तिने ओटा आवारातील घेतला
चहा साखरेचे डबे कुठे आहेत --
त्याने डबे हातात दिले दुधाची पिशवी फ्रीज मध्ये आहे
मुले तयार होऊन डायनिंग टेबल वर आली होती

त्यानी तिला हाय केले
गो ड आहे अनु दिसायला --आईवर गेलेली दिसते
तिचीच प्रतिकृती आहे --किर्र्ण म्हणाला
पोह्याच्या दिशेस तिने टेबलावर ठेवल्या
आज तुम्ही तिघेजण माझ्या कडे जेवायला यायचे आहे
सिद्ध्यर्थ व तन्वीचे पण ओळख
तिथे तुमच्या साठी एक सरप्राईज आहे
साधारण बारा साडेबाराच्या दरम्यान या गप्पा ओळखी होतील मग जेवण
ओके मी निघते आता मला स्वयंपाकाचे तयारी करायची आहे
असे म्हणत ती गेली
*
तिघे साडे बारा च्या सुमारास आले
ओळखी झाल्या -सर्वांचे सूर मस्त जमले
हास्य विनोदात सारे घर किलकिलून उठले
आई तू काही तरी सरप्राईज देणार आहेस ना ?
हो सारे-- डायनिंग टेबल वर या मी सारे सांगते मग पाने वाढते
सारे खुर्च्यांवर स्थानापन्न झाले
संगीताने बोलायला सुरवात केली --
मुलांनो- मी अन किरण बालपणा पासूनचे मित्र एकाच शाळेत शिकलो
चारावी पर्यंत एकत्र कॉलेज ला होतो
आमचे एकमेकात निस्सीम प्रेम होते व आजही आहे
एकमेका बरोबर लग्न करायचे असे आमचे ठरले होते पण ते नाही जमू शकले
बारावी नंतर त्याने कॉलेज बदलले गाठीभेटी संपल्या आम्ही आपापल्या करियर च्या मागे लागलो
पुढे आमची लागणे झाले अपत्ये झाले अन संसारात रमलो आपापल्या
त्या नंतर आम्ही एकमेकास भेटलो नाही
आज आंही जवळ जवळ पस्तीस वर्षांनी भेटत आहोत
मुलांनो तुमचे संसार लागी लागले
तुम्ही आपल्या जोडीदारा बरोबर खुश आहात
उतार वयात आम्हाला आज एक मेकाची गरज आहे
मी किरण शी विवाह करण्याच्या मनोदय आपल्या पुढे व्यक्त करत आहे
थोडा वेळ घरात शांता होती आपसात चरचा चालू होत्या
आई तुझा निर्णय एकदम योग्य आहे आणि आम्ही मुले तुला फुल सपोर्ट करत आहोत
हे ऐकताच तिचे डोळे पाणावले
आई मी अन अविनाश लग्नाची सारी व्यवस्था बघणार आहोत -नोंदणी
अधिका-याला घरी आणणे फॉर्म वर सह्या इत्यादी
मी अन अनु दोघी जणी मेनू सजावट स्वागतं आदी बघू
आई मी तुम्हाला आई म्हणू की सासूबाई ? प्रियां विचारले हे ऐकताच सगळे हास्यात बुडाले
मी तुम्हा सर्वांची आई आहे --नो सासुरवास प्रिया
आमच्या मुला बद्दल बोलते ते ठीक आहे पण किरण काका ?
ते माझे शेंडेफळ आहे --फार व्रात्य आहे हा मुलगा --
असे म्हणताच सारे हसू लागले
घरात एक सळसळते चैत्यन्य निर्माण झाले होते
-
नोंदणी ऑफिसर आले दोघांनी सह्या केले हार घातले विवाह संपन्नझाला
मुलांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या
नोंदणी ऑफिसर म्हणाले -मी आता पर्यंत अनेक विवाह रजिस्टर्ड केले मुलाचे लग्न असायचे मु ला मुलीचे आई बाबा साक्षीदार म्हणून सह्या करायचे
हे पहिलेच लग्न मी पाहात आहे जिथे आई बाबा चे लग्न आहे अन मुले साक्षीदार म्हणून सह्या करत आहेत
असे म्हणताच सर्वजण हास्यात बुडाले
भोजन कार्यक्रम झाला अन विवाह सपंन्नझाला
दिवस भुर्र्कन उडाले मुलाची जाण्याची वेळ आले
तिकिटे फ्लाईट बुक झाली
दोघे जण सी ऑफ करण्यास विमानतळावर आले होते
*
विमान उडाले विमान तळावर दोघे उभे होते
संगीताने किरण ला मिठी मारली
कार नी दोघेजण घरी आले
बेडरूम मध्ये तिला अनावृत अस्वस्थेत तिला मिठीत घेत त्याने चुंबनाचा वर्षाव केला
दोघेही प्रेम रसात न्हाऊन निघाले होते
त्याच्या छातीवर डोके टेकत ती म्हणाली
किरण मी आज मुक्त आहे -मला समाज जात धर्म रीती परंपरा कशाचेच भय नाही
तू अन मी एव्हढेच माझे जग आहे
आता पण जीवन मस्त जगू भारत पिंजून काढू विदेशातले अनेक देश पाहू
हो तुझ्या सा-या मनीषा मी पूर्ण कारेन किरण म्हणाला
आणखीन एक --मी तुझ्याशी लग्न करणार होतो तेव्हा तुझे नाव बदलायचे असे मी ठरवले होते
देवयानी माझे आवडते नाव आहे
आज पासून तुझे नाव देवयानि
सो स्वीट मला आवडले हे नाव असे म्हणत तिने त्याचे चुम्बन घेतले
आज पासून तू सौ-देवयानि किरण कुलकर्णी
अन मी किरण भालचंद्र कुलकर्णी
मी उद्याच दोन पाट्या करायला टाकते आपल्या दोघांच्या नावाच्या
देवयानी म्हणाली
दोघेजण एकमेकांच्या मिठीत सारे जग विसरले होते
-
परमेश्वर असे सुखद चमत्कार करतो

नाट्यप्रतिभा

प्रतिक्रिया

काय शब्दसामर्थ्य दिलंय देवानं ह्या माणसांला.
आणि ते असं मुक्तहस्ते उधळायचं धाडसही.

आदिजोशी's picture

8 Jul 2019 - 3:09 pm | आदिजोशी

अँचात शब्द वाचून मलाच आकडी आली

मिपाचे खरे वैभव ते हेच

जॉनविक्क's picture

7 Jul 2019 - 10:03 pm | जॉनविक्क

इथेच संपवू नका पुढील भाग येउदे.

पक्ष्यांचंही असंच असतं. किती छान!

इरामयी's picture

9 Jul 2019 - 10:27 am | इरामयी

या आधीचं लेखन बघून थोडं वैतागायला झालं होतं... परंतु आता हे एकेक भारी भारीतले प्रतिसाद पाहून हसू आवरत नाहिये.

मिसळपाव झिन्दाबाद!

लेखक महाशय धन्यवाद!

कथा वाचली आणि डोके फारच दुखायला लागले मग मला हॉस्पिटल मध्ये नेले
फोटो चाचण्या झाल्या
रिपोर्ट बघून डॉकटर म्हणाले
मेंदूवर पुरळ आली आहे ऑपरेशन करावे लागेल
दुपारी ऑपरेशन सुरु झाले पण ऑपरेशन यशस्वी झाले नाही
आणि मि दगावलो....

चांदणे संदीप's picture

8 Jul 2019 - 1:21 am | चांदणे संदीप

ह्याचा सिक्वेल तरी वाचून जायचं ना भाऊ. ;)

आम्ही मात्र पुभाप्र! :)

Sandy

टवाळ कार्टा's picture

8 Jul 2019 - 3:27 am | टवाळ कार्टा

वाचून मजा आल

काही वर्षांपूर्वी वृद्धाश्रम ज्येष्ठ नागरिक कथांच्या मालिका आलेल्या त्यात अशी सुखदु:खसुख प्रकार दाखवलेत.

प्रियाभि..'s picture

8 Jul 2019 - 10:20 am | प्रियाभि..

सत्यकथा आहे काय? जावई म्हणून तुमचं नाव वाचलं म्हणून विचारलं?

प्रसाद_१९८२'s picture

8 Jul 2019 - 11:19 am | प्रसाद_१९८२

कथेत एवढ्या अशुद्धलेखनाच्या चुका आहेत, की एक ओळ देखिल धड वाचता आली नाही.
फिर भी अच्छा है ! जो भी है. :))
--
और आने दो.

मनिम्याऊ's picture

8 Jul 2019 - 11:39 am | मनिम्याऊ

कोणी कोणाला काय म्हणले?
कोणाचा कोण?

मला अजिबात काही समजले नाही. :(

जॉनविक्क's picture

8 Jul 2019 - 11:47 am | जॉनविक्क

बिग बॉस मधे संधी मिळवायची आहे म्हणून हा लेखन प्रपंच चालू आहे इतकेच समजून घ्या व एक मराठी माणूस पुढे जातोय म्हणून सपोर्ट करा बरे _/\_

मागे आणखी कोणालातरी कुठेतरी पुरळ आलं आणि शस्त्रक्रिया केली असं आठवतंय.

जॉनविक्क's picture

8 Jul 2019 - 12:56 pm | जॉनविक्क

आम्हाला फक्त कोणतरी कोणावर चुंबनाचा वर्षाव केला इतकंच आठवतंय :D

श्वेता२४'s picture

8 Jul 2019 - 1:32 pm | श्वेता२४

बाकी पुरळ आला की शस्त्रक्रीया करायची असे अकुंचे वैद्यकशास्त्र सांगते. त्यांची आधीची कथा वाचकांनी पचविल्याचा प्रतिशोध घेतलाय त्यांनी या कथेत.

आधीची कथा वाचकांनी पचविल्याचा प्रतिशोध घेतलाय त्यांनी या कथेत.

अरे देवा.. !! आता पचनसंस्थेला पुरळ येईल का?

श्वेता२४'s picture

8 Jul 2019 - 1:46 pm | श्वेता२४

---))

खिलजि's picture

8 Jul 2019 - 12:29 pm | खिलजि

काही बदल सुचवत आहे .. ते केल्यानंतर या कथेवर जर चित्रपट आला तर कदाचित ,, नाही शंभरतक्के ऑस्कर लागू झाला म्हणून समजा .. हि पांढर्या दगावरची काळीकुट्ट रेष आहे .. अक्कू गुरुदेव मी आपला पंखा तर होतोच पण आता पक्षीपण झाल्यासारखं वाटतंय .. हे खालची बदल करावी हि नम्र इनंती

( शीर्षक ::: किरण व संगीता --एक आंतर डोकीय कहाणी )

१ ) "" ती दिसायला रूपवान होती पण रूप गर्विता नव्हती
किरण मास्क-या होता "" यातील शेवटच्या वाक्याला खालीलप्रमाणे बदल आ .. म्हणजे काय किरण आणि त्याच्या भाकऱ्या ,, एक नंबरचा ट्विस्ट .. त्ये नाय काय हालिवूडात मास्क ऑफ झोरो तास आपल्या बालीवुडात "" मास्क ऑफ भाकरी ""

किरण मास्क घालून भाकऱ्या फेकून मारायचा आणि रात्रीबेरात्री नारीसुरक्षा डाळ प्रमुख या पदावर होता ..

२ ) "" किकू म्हणून त्याला हाक मारली कुणीतरी
ती जवळ आली अन म्हणाली किकू तू ?""

इथे "" अक्कू अक्कू "" असे बोलणारी ठेवा ..

बस्स काका एव्हढं करा आणि मी तोपर्यंत इथे कुणी दिग्दर्शक मिळतायत का ते बघतो .. एकदम सुपरडुपर हिट कहाणी "" किरण व संगीता --एक आंतर डोकीय कहाणी "".. सर्वांची डोकी पणाला लागतील ...

चांगल्या उद्देश्याने केलेले कथा लेखन.

संघर्ष आणि कलाटणी हे कथा,कादंबरी, नाट्य या तीन बाबींच्या रंजनासाठीचे व्यवच्छेदक लक्षण असणे अपेक्षीत असावे -माझे मत चुभूदेघे .

१) संघर्ष आणि कलाटणी लेखकास अधिक रंगवता आली तर बरे झाले असते असे वाटले .

२) कथा पेक्षा लघुनाटीका स्वरुपात अधिक व्यवस्थीत जमली असती का असे वाटले.

रायनची आई's picture

8 Jul 2019 - 3:22 pm | रायनची आई

काका मेंदू ला पुरळ आल वाटतंय : )

काका मेंदू ला पुरळ आल वाटतंय : )
त्यांच्या ह्रदयाला तर आधीच पुरळ आलं होतं. ते लक्षात येताच त्यांच्या अगाध वैद्यकीय ज्ञानाच्या आधारावर त्यांनी शस्त्रक्रीया करुन ते काढून टाकले. आता कोणत्याही मिपाकराचा टाहो त्यांच्या ह्रुदयापर्यंत पोचत नाही.

सस्नेह's picture

8 Jul 2019 - 4:51 pm | सस्नेह

वाचूनच मेंदूला पुरळच नाही, मेंदूत झुरळ फिरू लागले =))

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jul 2019 - 5:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

मै कहा हू?
कोई प्लीज बताओ
मै कहा हू?
ए भाय मै कहा हू?

पैजारबुवा,

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

8 Jul 2019 - 5:40 pm | प्रलयनाथ गेंडास...

ए..ए…भाई….रोको गाड़ी रोको ....
हमारे बुवाके मेंदूपे पुरळ उठा है ...

ए…भाई….
a

ह्या कथेत सर्व मिळून किती जोड्या आहेत ह्याचा माग घेण्याचा प्रयत्न संपला की मग मी त्यांच्यात आपसात काय नात आहे ते नक्कीच शोधून काढीन.
हम होंगे कमयाब एक दीन,पुरा है विश्वास

चुकलं तर मेंदू ला पुरळ आले आहे का ते तपासावे लागेल. :D

ही कथा वाचली. त्यानंतर आधीच्या एकदोन कथांंवरही नजर फिरवली.

मला हे लेखक किंवा त्यांचं हे किंवा इतर कोणतंही लेखन याबाबत थोडाही आक्षेप नाही. परंतु मिसळपाव व्यवस्थापकांकडे एक छोटी विनंतीवजा विचारणा आहे.

मिसळपाव हे संस्थळ अनेकदा घरात मुलांसमोरसुद्घा उघडलं जातं. त्यामुळे याप्रकारच्या लेखनाबाबत कोणालाही ते पान उघडता येण्यापूर्वी एक वयोमर्यादा भिंत ओलांडून येणं आवश्यक करता येऊ शकेल का एवढंच विचारायचं आहे.

धन्यवाद!

बाकी जाणकार बोलतीलच.

नाखु's picture

8 Jul 2019 - 10:17 pm | नाखु

वजा पुढील तीन धाग्यांचा कथा विषय बीज.
१ किरण व दैवयानी यांच्या पूर्वी असलेल्या मुलांपैकी कोणते आंतरजातीय व कोणते आंतरराष्ट्रीय लग्न झाले होते.
त्यांच्या मुलांच्या बाबतीत लग्नाच्या जोड्या कश्या असतील
अ. जिथे परदेशी शिकत असताना एकतर्फी प्रेम करणार्या प्रियकर आणि प्रेयसी यांच्या मुलांशी का आणखी कुणाशी?
ब.जर किरण व संगीता याना विमानतळावर भेटल्यानंतर एकमेकांशी लग्न करण्यासाठी निर्णय घ्यायला फक्त दहाच वर्षे लागली (किमान पाच तरी) तर या मुलांनी किती वर्षे घ्यावीत का थेट नातवंडे आल्यावरच लग्नाचं बघावं (संदर्भ कथेतच आहेत)

सध्या इतकेच.

वाचकांची पत्रेवाला नाखु

तेजस आठवले's picture

8 Jul 2019 - 10:33 pm | तेजस आठवले

आले आले अकु आले. जिंकलंत हो तुम्ही, जिंकलंत.

अक्युमन ची दैवी देणगी -- म्हणजे काय
किरण मास्क-या होता -- हा काय फावल्या वेळेत मास्क बनवायचा ? औरंग्या टोप्या विणायच्या तसे?
स्नार्ट तरुण -- तुमच्यासारखाच स्नार्ट असणार तो.म्हणजे काय देवाला ठाऊक
सरकार दरबारी उंचच पदस्थ होणे -- उच्च पदस्थ माहिती होते.हे उंचच पदस्थ म्हणजे हि त्या उच्च पदस्थांच्या डोक्यावर बसणार होती कि काय?
साठी च्या घरात -पण खुप सुंदर व आकर्षित दिसत होती -- असेल असेल.नुकतीच कवळी करून घेतली असणार.
तिने त्याला घाट मिठी मारली -- माफ करा पण मी हे वाक्य फारच वेगळे वाचले. अक्षरश: लवंडलो हो कळफलकावर.
सिद्धार्थ खोब्रागडे अन सून रमा तेंडुलकर -- खोब्रागडेंची बायको तेंडुलकर ? सिद्धार्थ का राहुल?
तिकडे नोकरी लागली त्याची तन्वी ताम्हनकरशी ओळख झाली -- ताम्हनकरचे लग्न खोब्रागडेंशी झाल्यावर तिचे आडनाव तेंडुलकर होते? विवाह नोंदणी कार्यालयातील कर्मचारी झीट येऊन पडला असेल.
तो के जी ला होता -त्याची शाळा जेवण कपडे यात आमचा वेळ जाऊ लागला -- दोघांना सरकारी नोकरी. बराय बाब्बा. सरकारी कामं काय होतील नंतर..
अँचात -- ह्या शब्दाने जो परिणाम साधलाय तो अपघातापेक्षा भयंकर आहे.वाचकांचा मानसिक अपघात म्हणजेच अँचात
मी माझे सारे लक्ष ऊर्जा राहुल वर केंद्रित केली त्याला शिकवायचे मोठे त्याला शिकवायचे मोठे करायचे हेच एकमेव काम उरले होते -- त्याला डबल शिकवलं तुम्ही.डबल मोठा झाला असणार राहुल...
कंप्युटर चा हार्ड वेर सॉफ्ट वेर चा शॉर्ट कोर्स केला -- ह्या कोर्स चे नाव मिळू शकेल का...आय वॉन्ट टू एन्रॉल
मेंदूवर पुरळ आली आहे ऑपरेशन करावे लागेल -- मेंदूवर पुरळ.मग सोफ्रामायसिन लावून का नाही बघितले त्या डॉक्टरने.नाहीतर क्लीन आणि क्लिअर फेसवॉशने तिचा मेंदू धुवायचा ना.पुरळ गेले असते हळूहळू. डायरेक्ट ऑपरेशन ?
पण छिमुकली कडे पहाता त्याने आश्रय पुसले -- छिमुकली. आश्रय. करा काय करायचे ते करा, पुसायचंय ते पुसा.डोक्याला ताप नुसता...
असे म्हणत तिने ओटा आवारातील घेतला -- फ्लॅटला आवार होते आणि तिने आवारातील ओटा घेऊन किचनमध्ये नेला.बरोबर ?
चारावी पर्यंत एकत्र कॉलेज ला होतो -- हे नक्की कुठले वर्ष आहे म्हणे ?बारावी-तेरावी-चारावी ? मग शेवटच्या वर्षी काय केट्या लागल्या का एकत्र नसायला ? राज्यशास्त्र आणि सॉफ्टवेरहार्डवेरवाले शिक्षण एकाच कालिजात मिळते ?
बारावी नंतर त्याने कॉलेज बदलले गाठीभेटी संपल्या आम्ही आपापल्या करियर च्या मागे लागलो -- बारावीला त्याने कॉलेज सोडले म्हणता मग चारावीला एकत्र कसे?त्यातून ह्याचे काही करिअर झालेले दिसत नाही.एक अँप बनवून त्यातून मुले परदेशी पाठ्वण्याइतका पैसे येतो?? हाय तिच्यायला.
पुढे आमची लागणे झाले अपत्ये झाले अन संसारात रमलो आपापल्या -- ह्या वाक्यात फार गहन अर्थ भरलेला आहे.तुमची कुवत वापरा.
थोडा वेळ घरात शांता होती आपसात चरचा चालू होत्या -- शांता कोण.कामवाली का स्वयंपाकीण ?
दिवस भुर्र्कन उडाले मुलाची जाण्याची वेळ आले -- मला वाटलं मुलंच तुम्हा दोघांना मधुचंद्राला पाठवतील म्हणून विमानतळावर सोडायला आलीत.
बेडरूम मध्ये तिला अनावृत अस्वस्थेत तिला मिठीत घेत त्याने चुंबनाचा वर्षाव केला -- ही साठीची.आणि हा पासष्ठीचा किंवा पुढचा असेल.काय अंदाज येत नाही बा.बरीच वर्ष तुंबलेले होते.भलतंच डेरिंग हो पण. फक्त आता नवीन सळसळतं चैतन्य घरात आणू नका.झेपायचं नाही. तुम्हाला आणि आम्हालाही.

मी उद्याच दोन पाट्या करायला टाकते आपल्या दोघांच्या नावाच्या -- त्यांना वेळ मिळाला कि करतील ते पाट्या. तुम्ही मात्र पाट्या टाकणे सोडू नका.
तुमच्या मुळे आजचा दिवस छान समाप्त झाला हो अकुजी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2019 - 11:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

एवढे सगळे मोती जमवून परत त्यांची टीप्पण्यांसकट माळ ओवण्यात तुम्ही दाखवलेल्या चिकाटीला मानले बुवा ! हीहीहीहीहीहीsssssssss

फेरफटका's picture

9 Jul 2019 - 2:57 am | फेरफटका

क्या बात है!! हसून हसून लोटपोट!!!!

लेखकाचे नाव वाचुनच लेखन वाचत नाही. मात्र प्रतिक्रीया वाचतो. बहुतेक सगळे काॅपीपेस्ट केलेले असते. नाव ही खोटे आहे. त्याशिवाय त्यांच्या प्रतिभेला एवढे धुमारे फुटणार नाही. बहुतेक ससुनबाहेर विकली जाणारी पिवळ्या कव्हरातील पुस्तके प्रकाशित करण्याचा दाडंगा अनुभव असावा!

इरामयी's picture

9 Jul 2019 - 10:19 am | इरामयी

हे विश्लेषण जबरदस्त आहे. तुमच्या patience ला आणि लेखनाला मनापासून दाद.

तसंही ही कथा वाचनाता वाटतच होतं की हे लिखाण कोणत्यातरी "खूप वरच्या प्रतलावरून</strong>" केलं गेलं आहे.

मराठी_माणूस's picture

9 Jul 2019 - 11:21 am | मराठी_माणूस

प्रतिसाद वाचतांना , हसुन हसुन डोळ्यात पाणी आले. :)

अमर विश्वास's picture

9 Jul 2019 - 11:34 am | अमर विश्वास

अशाच प्रतिसादांसाठी आकुंचे लेख (हे लेख / कथा / का अजून काही आहे ते माहित नाही ) आवर्जून वाचतो

ते आ ... जबरदस्त .. :) :)

विनिता००२'s picture

10 Jul 2019 - 2:41 pm | विनिता००२

ऑफीसमधे वाचतेय. तुमचा प्रतिसाद जसजसा वाचत गेले, हसू आवरेना. तोंडावर ओढणी दाबून हसू आवरले तर डोळ्यातून पाणी येवू लागले. तुफान हाहाहाहाहा

श्वेता२४'s picture

8 Jul 2019 - 10:45 pm | श्वेता२४

हा प्रतिसाद वाचून लोळलेय अक्षरशः. हे असंच काही लिहायचं होतं. तुम्ही जबरदस्त लिहीलंय. अकुच्या लेखनाने नाही पण तेजसजी तुमच्या प्रतिसादाने माझा दिवस सार्थकी लागला.

Rajesh188's picture

9 Jul 2019 - 2:12 am | Rajesh188

पहिले मला
हे सांगा सिद्धार्थ संगीता चा नवरा आहे की मुलगा.विचार करून वेड लागायची वेळ आलीय

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 9:10 am | गड्डा झब्बू

आणि प्रिया कोण? हे पण सांगा

आणि प्रिया कोण? हे पण सांगा

त्यासाठी तुम्हाला पुढची कथा वाचावी लागेल... :) :) :)

आंबट गोड's picture

9 Jul 2019 - 11:15 am | आंबट गोड

हसून हसून लोटपोट करणारा प्रतिसाद..मस्तच! यामुळे आजचा दिवस सार्थकी लागला....हसा आणि तांदुरुस्त रहा! :-)
अति भंगार कथा आहे!

जबरा ! मी तर अकुंचा पहिलेछुट फॅन होतो ! तसे तर तेजस यांनी त्यांच्या प्रतिसादात बरेचसे मुद्दे हाताळले आहेतच तरीही काही मुद्दे नजरचुकीने राहून गेले आहेत.
आणि अशुद्धलेखनाचा माझा इतका अभ्यास नाही त्यामुळे काही प्रश्न पडले. उत्तरे द्याल काय प्लीज ?

राहुल ने पांग फेडले शिकला व लंडनला शिक्षणासाठी गेला

हे त्या मुलीच्या विनोदासारखे आहे काय ? एकदा एक मुलगा एका मुलीला विचारतो की तु मोठे झाल्यावर कोण होणार ? तर ती म्हणाली, "आई बनेन, लग्न करेन, खुप शिकणार वगैरे...." मुलगा अचंबित झाला. तो म्हणाला, "तु सगळे ह्या क्रमाने करणार आहेस ?"
राहूल ने पण असेच केले काय ? पहिले पांग फेडले, मग शिकला आणि मग लंडनला गेला ? ही व्यक्तीरेखा आपले एक प्रसिद्ध राजकीय असामी आहेत त्यांच्यावर तर बेतलेली नाही ना ?

माझा मुलगा अन सून येणार आहेत अमेरिकेहून
सिद्धार्थ खोब्रागडे अन सून रमा तेंडुलकर

त्याच सुमारास माझी सिद्धार्थ खोब्रागडे शी ओळख झाली
मला तो आवडला
आम्ही लग्न केले

म्हणजे संगीताचा नवरा आणि मुलगा दोघांचेही नाव सिद्धार्थ खोब्रागडे होते ?? म्हणजे किंग जॉर्ज पहिला, दुसरा... पाचवा वगैरे सारखी यांच्या घरात परंपरा असणार.
शेवटी लंडन रिटर्न म्हणजे हे असणारच नाही का !!
की सिद्धार्थच बीज होता आणि तोच पुढे फळ बनून आला ? आत्मा अजर, अमर आहे, तो एका शरीरातून दुसर्‍या शरीरात प्रवेश करतो सारखी काही थिअरी आहे काय?

राहुल ने पांग फेडले शिकला व लंडनला शिक्षणासाठी गेला
तिकडे नोकरी लागली त्याची तन्वी ताम्हनकरशी ओळख झाली

माझा मुलगा अन सून येणार आहेत अमेरिकेहून
सिद्धार्थ खोब्रागडे अन सून रमा तेंडुलकर

म्हणजे लग्नानंतर मुलगा ( की संगीताचा नवरा) आणि बायको (तन्वी / रश्मी) दोघांनी आपली नावे बदलली की काय ??

देवयानी माझे आवडते नाव आहे
आज पासून तुझे नाव देवयानि

ह्यातूनच किरणच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. म्हणजे बायको चे नाव बद लायचे तर आहे पण ति ची अस्मिता दुखावता कामा नये. मग काय करायचे ? फक्त देवयानी च्या 'नी' ची पहिली वेलांटी बदलून दुसरी वेलांटी करायची. वाह ! क्या बात है !

कृपया मला एकदा भेटाल काय ? तुम्हाला 'घाट मिठी' मारायची आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2019 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे

कृपया मला एकदा भेटाल काय ? तुम्हाला 'घाट मिठी' मारायची आहे.

यासाठी लेखकाची भेट एखाद्या घाटात घ्यावी लागेल, हे ध्यानात असेलच. ;) :)

नाखु's picture

9 Jul 2019 - 12:21 pm | नाखु

कात्रज घाट उत्तम राहील.

कात्रज घाट करणे हा वाक्प्रचार माहीत असलेला मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

प्रकाश घाटपांडे आजकाल दिसत नाहीत

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2019 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रकाश घाटपांडे आजकाल दिसत नाहीत

म्हणजे तुम्ही दिसता तितके (1 month 2 weeks) नवीन नाही. ;) =))

हस्तर's picture

12 Jul 2019 - 12:32 pm | हस्तर

वाचक होतो ,सदस्य नाही

सुबोध खरे's picture

9 Jul 2019 - 7:43 pm | सुबोध खरे

आज अकु ककन्च्या सर्य गोश्ति वचुन्कध्ल्या
हसुन हसुन पोत दुखुन अले
गेल्यअ कित्येक दिव्सत इत्के हस्लो नव्ह्तोअ
अकुककन्च्केलेखनचि लम्बि रुन्दि अनि खोलि किति अहे हे मिपकर्ना कधिच कल्नर नहि
हे फक्त मोक्लया च्य दर्जचे अभिजत न्लिखन अहे असे बोलुनक्मि खलि बस्तो

मी आजपासून अकु काकांचा पंखाच नव्हे तर एअर कंडिशनर झालो आहे.
इतक्या ताकदीच्या कथा कोणालाही लिहिता येणार नाहीत याची मला १०० % खात्री आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2019 - 9:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतक्या ताकदीच्या कथा येत्या १०० वर्षांत कोणालाही लिहिता येणार नाहीत याची मला १०० % खात्री आहे.

अशी फुटकळ पुस्ती जोडत आहे. ;) :)

सस्नेह's picture

11 Jul 2019 - 7:07 am | सस्नेह

मोजींना विसरलात ?
..काळी मावशी ??

किसन शिंदे's picture

9 Jul 2019 - 8:50 pm | किसन शिंदे
किसन शिंदे's picture

9 Jul 2019 - 8:51 pm | किसन शिंदे
यशोधरा's picture

9 Jul 2019 - 8:56 pm | यशोधरा

पाचंट म्हणजे काय रे भाऊ?

आमोद's picture

11 Jul 2019 - 9:12 pm | आमोद

अफलातून आहे

आमोद's picture

11 Jul 2019 - 9:13 pm | आमोद

“आ ए एस ऑफिसर” ???

कविता१९७८'s picture

12 Jul 2019 - 8:55 am | कविता१९७८

संगीता आता साठीची आहे, २५ वर्षांपुर्वी काॅलेज सोडलं तेव्हा शेवटची भेट म्हणजे ३५ वर्षाची असे पर्यंत काॅलेजमधे वरुन ती १२ वी ला टाॅपर , पुढचं शिक्षण आणि नोकरी यात ५ वर्ष पकडली तरी ४० मधे लग्न झालं म्हणजे मुलगा १८-१९ वर्षाचा असायला हवा तेवढ्यात सुन घेउन आला असं काय कांड केलं पोराने??