हा प्रतिसाद अजून थोडा विस्तृत दिला असतात तर बरे झाले असते. नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? का पटत नाहीये ही कल्पना तुम्हाला? तुमच्या स्पष्टीकरणाची झाली तर मदतच होईल लेखिकेला नाही का?
तुम्ही काय करावं काय नाही हे सांगण्याचा अधिकार मला मुळीच नाही पण आपलं मत स्पष्ट शब्दात मांडता यावं इतके प्रगल्भ वाचक नक्कीच आहेत इथे. माझंही मत मी स्पष्ट शब्दात व्यक्त केलं म्हणून राग मानू नये.
मला तेच म्हणायचे आहे जे मी लिहिले आहे! आधीच कविता चिमकुली ( चिमुकली नाही बरं) त्याला प्रतिसाद मोठा म्हणजे मियां मुठभर आणि दाढी हातभर असे नाही का होणार? म्हणून हो!
तुम्ही इतरांना हातभर प्रतिसाद लिहिण्यापेक्षा कवितेबद्दल नाही का लिहायचे? च्च!
अच्छा, सगळ्यांनाच तुमचे क्रिप्टिक प्रतिसाद कसे समजतील? म्हणून सविस्तर लिहण्याची विनंती केली. मला कवितेबद्दल जे खटकलं ते खाली एका प्रतिसादात लिहले आहेच. तुम्हालाही त्याच बाबतीत आक्षेप आहे हे प्रतिसादातून कळत नव्हते. मला वाटलं तुम्हाला ही कल्पनाच आवडली नाही, त्यामुळे गैरसमज झाला. असो, लेखिकेने आता तुमचे इथले प्रतिसाद आवरा म्हणायच्या आधी रजा घेतलेली बरी.
अन जावू द्या हो. काहीतरी दर्जेदार व्हायला हवे की नको? इतक्या दिवसात काय शिकलात? पुढे जायचे की नाही? की आहे तेथेच रहायचे? मुलगी शिकली प्रगती झाली. पाणी गाळा नारू टाळा. रस्तेपर मस्ती, जान नही सस्ती.
प्रतिक्रिया
15 Apr 2019 - 7:23 pm | यशोधरा
चंद्र, चांदणी हौर अभ्र??
17 Apr 2019 - 1:55 am | सिक्रेटसुपरस्टार
हा प्रतिसाद अजून थोडा विस्तृत दिला असतात तर बरे झाले असते. नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? का पटत नाहीये ही कल्पना तुम्हाला? तुमच्या स्पष्टीकरणाची झाली तर मदतच होईल लेखिकेला नाही का?
तुम्ही काय करावं काय नाही हे सांगण्याचा अधिकार मला मुळीच नाही पण आपलं मत स्पष्ट शब्दात मांडता यावं इतके प्रगल्भ वाचक नक्कीच आहेत इथे. माझंही मत मी स्पष्ट शब्दात व्यक्त केलं म्हणून राग मानू नये.
धन्यवाद.
17 Apr 2019 - 8:13 am | यशोधरा
मला तेच म्हणायचे आहे जे मी लिहिले आहे! आधीच कविता चिमकुली ( चिमुकली नाही बरं) त्याला प्रतिसाद मोठा म्हणजे मियां मुठभर आणि दाढी हातभर असे नाही का होणार? म्हणून हो!
तुम्ही इतरांना हातभर प्रतिसाद लिहिण्यापेक्षा कवितेबद्दल नाही का लिहायचे? च्च!
17 Apr 2019 - 11:45 am | सिक्रेटसुपरस्टार
अच्छा, सगळ्यांनाच तुमचे क्रिप्टिक प्रतिसाद कसे समजतील? म्हणून सविस्तर लिहण्याची विनंती केली. मला कवितेबद्दल जे खटकलं ते खाली एका प्रतिसादात लिहले आहेच. तुम्हालाही त्याच बाबतीत आक्षेप आहे हे प्रतिसादातून कळत नव्हते. मला वाटलं तुम्हाला ही कल्पनाच आवडली नाही, त्यामुळे गैरसमज झाला. असो, लेखिकेने आता तुमचे इथले प्रतिसाद आवरा म्हणायच्या आधी रजा घेतलेली बरी.
18 Apr 2019 - 5:28 pm | महासंग्राम
तै कोरड्या आभाळाला अभ्र म्हणत असतील कवी/कवयित्री
18 Apr 2019 - 5:35 pm | यशोधरा
म्हणू देत की. मी त्याबद्दल काहीच म्हटले नाहीये.
16 Apr 2019 - 11:29 am | सोन्या बागलाणकर
सुंदर!
थोडी अजून मोठी असती तर जास्त मजा आली असती.
17 Apr 2019 - 1:49 am | सिक्रेटसुपरस्टार
हेच मनात आलं वाचल्यावर. एखादं कडवं अजून असतं तर अजून छान वाटली असती.
17 Apr 2019 - 1:23 am | पाषाणभेद
तो ती अन चंद्र असा मामला आहे तर.
अन जावू द्या हो. काहीतरी दर्जेदार व्हायला हवे की नको? इतक्या दिवसात काय शिकलात? पुढे जायचे की नाही? की आहे तेथेच रहायचे? मुलगी शिकली प्रगती झाली. पाणी गाळा नारू टाळा. रस्तेपर मस्ती, जान नही सस्ती.
17 Apr 2019 - 7:28 am | प्रणया
What do you want to say exactly.. be specific... I really don't understand last few lines ... And what do you exactly mean about first line as well
17 Apr 2019 - 7:51 am | चामुंडराय
जगी हा खास ट्रोलांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत आंजावरी चमकतो ट्रोल हा तारा