जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-६ } ट्रेड वॉर

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
7 Jul 2018 - 8:15 pm

आज ७-०७ -२०१८ काल पासुन अमेरिका आणि चीन मध्ये ट्रेड वॉर सुरु झाले आहे. सगळीकडे आता याची चर्चा होत आहे.
चीन त्यांच्या डिफेन्स बजेट मध्ये मोठी वाढ करत चालला आहे आणि चीनच्या सेंट्रल मिलेटरी कमिशन मधुन त्यांचा एक महत्वाचा विचार समोर येतो तो म्हणजे :- “The lessons of history teach us that strong military might is important for a country to grow from being big to being strong,”
अमेरिकेला जर चीनवर नियंत्रण मिळवायचे असेल तर चीनच्या मिलेटरीवरील खर्चावर अंकुश लावणे महत्वाचे ठरते आणि हे करण्यासाठी चीनच्या अर्थव्यवस्थेवर जमेल त्या मार्गाने त्यांना आघात करावा लागेल.
संदर्भ :-
China-U.S. Trade War Kicks Off
China’s military reforms aimed at offshore expansion, Communist Party document says
China: The US has started 'the biggest trade war' in history
चीने हे ट्रेड वॉर कसे रिटालियेट करतो ते पाहणे रोचक ठरणार आहे हे नक्की ! ट्रम्प तात्यांचे दबाव तंत्र सगळीकडे सुरु असुन आपल्या बाबतीत ते रशियाकडुन एस-४०० खरेदी बाबत दिसुन येते आणि आपल्या आयटी इंडस्ट्रीला अमेरिकन चीमटा बसण्याची शक्यता अधिक वाटते. तर जर्मनीच्या बाबतीत अमेरिकन चिमटा त्यांचा ऑटो इंडस्ट्रीला बसेल असे देखील वाटते.
मागच्या भागातील शेवटच्या प्रतिसादात Deutsche Bank चा शेअर आता सिंगल डिजिटला पोहचेल असे म्हंटले होते त्या प्रमाणे तो सध्या सिंगल डिजीटला पोहचला आहे आणि तेथील बँकिंग क्षेत्रात अस्वस्थता निदान त्यांच्या शेअर ड्रॉप्स मधुन दिसुन आली. यात S&P ने त्यांचे रेटिंग A- वरुन BBB+ केले. बँकेचे अनेक उच्च पदाधिकारी बँक सोडुन गेले आहेत / जात आहेत. तसेच ही बँक फेडच्या स्ट्रेस टेस्ट मध्ये फेल झाली आहे. बँकेला होणारे तोटे काही थांबत नसुन त्यांना अनेक आर्थिक फटके बसतच आहेत.
संदर्भ :-
Deutsche Bank loses €35m from bad block trade
Another Deutsche Bank Error Revealed: $30 Billion 2014 Gaffe
Deutsche Bank said to face derivative loss up to $60 million
Deutsche Bank is reportedly staring down a $60 million trading loss
REPORT: Deutsche Bank lost 12 times more than it thought was possible in one day of trading
Deutsche Bank gets ECB, key investor support as S&P questions strategy
Deutsche Bank fails Fed stress test while three U.S. lenders stumble
GLOBAL MARKETS: Deutsche Bank fails Fed test

फेड रेट हाईक :-
P1
फेड हॅज हिस्टरी ऑफ रेजिंग रेट्स विच रिझलटेड इन रिसेशन ऑर डिप्रेशन फॉर १८ टाईम्स, वि आर इन १९ नाउ... डु यु थिंक थिस टाईम इट विल बी डिफ्रंट ?
बर्‍याच रिसर्च नंतर असे समोर आले आहे कि मिनिमम ३०० ते ५०० बेसिस पॉइंट [ ३% - ५ % ] रेट कट करणे गरजेचे होउन बसते जेव्हा रिसेशन येते, बेन बर्नेकी ने २०१०-११ या काळा पासुनच रेट हाईक सुरु करायला हवी होती.फार मोठ्या काळासाठी फेड ने रेट हाईक केली नाही आणि आता जेव्हा मार्केट कंडिशन टाईट आहे त्या काळात त्यांनी रेट हाईक करण्यास सुरुवात केली आहे, फेड ची पंचाईत अशी आहे की ते वेगाने रेट हाईक करु शकत नाहीत कारण तसे केल्यास वेळेच्या आधीच रिसेशन येइल आणि हळू रेट हाईक केल्यास त्यांना मिनिमम ३% हाईक चे ट्रार्गेट अचिव्ह करता येणार नाही आणि रिसेशन आल्यास रेट खाली करण्यास जागाच उरणार नाही. फेड इज इन इट्स ओन ट्रॅप !

आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-५ }

अर्थकारणप्रकटन

प्रतिक्रिया

अमेरिका सध्या अराजकता आणि सिव्हिल अनरेस्ट दिशेने जाताना दिसत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साला नशिबाने गंडवलंन...

बरोबर एका वर्षांनी पुढचा भाग टाकलात...

तुमच्या या विवेचनाची वाट बघत असतो.

-sukhee

बरोबर एका वर्षांनी पुढचा भाग टाकलात...
हा.हा.हा... :)

तुमच्या या विवेचनाची वाट बघत असतो.
मनःपूर्वक धन्यवाद !

====================================

अमेरिकेतील होमलेस क्रायसिस :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bare foot Girl(Music For An Arabian Nights):- Ron Goodwin

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2018 - 12:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

India becomes world's sixth largest economy, muscles past France

फ्रान्सला (US$२.५८२ बिलियन) मागे टाकत भारत (US$२.५९७ बिलियन) जगातली सहावी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. असे असले तरी, भारताच्या सुमारे १३२ कोटी भारतिय लोकसंखेच्या मानाने केवळ ६.७ कोटी लोकसंख्या असलेल्या फ्रान्सचे दरडोई उत्पन्न, अर्थातच, खूप जास्त (सुमारे २० पट) आहे. तरीही, सद्याची अस्थिर जागतिक अर्थव्यवस्था आणि चीनचा मंद होणारा अर्थव्यवस्था दर, यांच्या पार्श्वभूमीवर भारताचे हे यश निश्चितच आशादायक आणि स्पृहणिय आहे.

काही तिमाहींच्या संथ गतीनंतर भारतिय अर्थव्यवस्था जोमाने वाढू लागली आहे. आयएमएफच्या (आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी) अंदाजाप्रमाणे भारतिय अर्थव्यवस्थेत या वर्षी ७.४% व २०१९ मध्ये ७.८% दराने वाढ होईल. या वर्षीच्या वाढीमागे उत्पादन (मन्युफॅक्चरिंग) आणि ग्राहकांनी केलेली खरेदी (कंझ्युमर स्पेंडिंग) हे दोन मोठे घटक आहेत. सद्या समाधानकारक असलेला पावसाळा तसाच राहिला तर शेतीचे उत्पन्नही यामध्ये लक्षणिय भर घालेल.

लंडनस्थित Centre for Economics and Business Research या जागतिक अर्थसल्लागार संस्थेने केलेल्या भाकीताप्रमाणे भारताची वरची प्रगती होत आहे. या संस्थेच्या आडाख्यांप्रमाणे भारत सन २०३२ पर्यंत युके (US$२.६ बिलियन), जर्मनी (US$३.९ बिलियन) आणि जपान (US$४.९ बिलियन) या तीन देशांना मागे टाकून जगातली तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल.

मदनबाण's picture

11 Jul 2018 - 9:25 pm | मदनबाण

याच बरोबर आपल्या बँकांचे पराक्रम हे आता इटलीयन बँकाच्या खालोखाल ओळखले गेले आहेत !
The Indian banking system’s bad loans have reached Rs 10.25 trillion.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जिंदगी में पेहला पेहला तूने मुझको प्यार दिया है... :- Mohabbat (1985)

अमेरिका आणि चीन या जगाच्या दोन महासत्ता ? या दोन्हीं देशांचा विकास दिसतो तसा खरचं आहे ?
अमेरिकेत मोठ्या प्रमाणार मध्यंमवर्गीय वर्ग अक्षरश: रस्त्यावर आला आहे, त्यात ड्रग्स चे मोठ्या प्रमाणात सेवन, अँन्टी डिप्रसंट गोळ्या / सायकिक डिसिज यांच्या आहारी आणि शिकार झालेला हा मोठा वर्ग आता तिथे उदयाला आला आहे ! अमेरिकन ड्रिम हा शब्द प्रयोग आता फक्त भुतकाळ दर्शवण्यासाठीच उपयोगी ठरावा !
मॉब ने होणार्‍या चोर्‍या आता तिथे होउ लागल्या आहेत.

टुरिस्ट शहरात येण्यास तयार नाहीत... मलमुत्र त्याग करण्याच्या सोयी नसल्याने त्या रस्त्यावर आटपल्या जाउ लागल्या आहेत आणि ड्रग्स घेण्यात वापरलेल्या निडल्स रस्त्यावर विखुरलेल्या आढळतात !

यातुन रेल्वे स्टेशन्स सुद्धा सुटली नाहीत !

आता चीनकडे वळुया...
P1
P2

वरील रंगीबेरंगी फोटो हे चीन मधल्या मधल्या सायकलींचे आहेत ८४००० पेक्षा अधिक सायकल्स एका डंपिंग ग्रांउड मधे टाकण्यात आल्या आहेत, अशी किती डंपिंग ग्रांउड्स आहेत हे कोणास ठाउक ? याचे कारण शेअर बायसिकल या योजनेचे फेल्युअर.
अजुनही चीन घोस्ट सीटीजमुळे चर्चेत आहेच... शहर बांधायची आणि तिकडे एखादी कंपनी थाटायची म्हणजे लोकांना काम मिळते आणि रहायला जागा देखील, पण अनेक ठिकाणी हे मॉडेल चालत नाही आणि बांधलेल्या इमारती सरळ पाडुन टाकल्या जातात.

A 387-foot-tall building was demolished yesterday in just 15 seconds in the Chinese city of Xi'an after it had been loaded with 1.4 tonnes of dynamites and 12,000 detonators. The 26-storey structure is the tallest building ever to be knocked down in the country. The structure was originally erected by Jinhua Pharmaceutical Factory as offices, but it had never been used since its completion in 1999 for unspecified reasons. :-

अजुन काय काय पहायला मिळणार आहे हे येत्या काळात कळेलच...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है, बरसता है जो आँखों से वो सावन याद करता है... :- Arzoo [ 1965 ]

डँबिस००७'s picture

15 Jul 2018 - 12:39 pm | डँबिस००७

ईमारती उभ्या करायच्या नंतर पाडायच्या !! कमाल आहे, कोणाचा पैसा आहे हा ? बँकेचा ?

अश्या घोस्ट शहर आपल्या मुंबईत सुद्धा असावीत !

भारत १०० पे क्षा जास्त स्मार्ट सीटीज निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. लोक सहभाग हा सर्वात महत्वाचा भाग आहे.

मदनबाण's picture

26 Jul 2018 - 9:58 pm | मदनबाण

संदर्भ :- This is the 'biggest bubble in the history of mankind and it's going to burst,' Ron Paul says

========================================================================================

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप जैसा कोई मेरी ज़िन्दगी मे आये तो बात बन जाए, हा हा बात बन जाए... :- Qurbani [ ( Nazia Hassan ) ]

मदनबाण's picture

7 Sep 2018 - 10:30 pm | मदनबाण

आज शुक्रवार ७-०९-२०१८

Argentine peso and Turkish lira crash, putting pressure on emerging markets worldwide
RBI defends 72 rupee per dollar mark strongly: Dealers
Weak rupee to cost India an extra Rs 68,500 crore to repay foreign debt.
Rupee in free fall: A weaker currency may be a temporary setback, but can check Chinese imports

व्हेनाज्युएला च्या स्थिती बद्धल वेळोवेळी अपडेट्स दिले आहेत, सध्य स्थिती :-
A Cup of Coffee in Venezuela Now Costs 1 Million Bolivars
याच प्रमाणेच Deutsche Bank बद्धल सुद्धा अनेक अपडेट्स सातत्याने दिले आहेत, सध्य परिस्थिती :-
Deutsche Bank removed from prestigious blue chip list as German bank plummets
Deutsche Bank's top investor is selling out
A top Deutsche Bank shareholder is reportedly going to unload its $10 billion stake
चायना अपडेट :-

जाता जाता :- नाऊ इन मेनस्ट्रीम!
US equities: Goldman Sachs says "Our Bull/Bear market indicator is flashing red"
A stock-market bear signal is at a more-than-4-decade high, says Goldman

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- वक्रतुंड महाकाय (Vakratunda Mahakaya) / अवधूत गुप्ते /आदर्श शिंदे/Sagarika Music

मदनबाण's picture

30 Sep 2018 - 6:18 pm | मदनबाण

फेड न्यूज :-
Fed hikes interest rates, signals strong support for another increase in December
After the end of a two-day meeting, the Fed increased its target for its benchmark lending rate to a range of 2% to 2.25%. Rates are now at their highest level since shortly after the bankruptcy of Lehman Brothers in the fall of 2008.
Later Wednesday, President Donald Trump said he was upset by the Fed’s rate hike. “I’m worried about the fact they like seem to like raising interest rates,” he said.

Watchdogs Can’t Handle Wall Street’s Riskiest Loans
“Regulators should sound the alarm,” former Fed Chair Janet Yellen said in an interview. “They should make it clear to the public and the Congress there are things they are concerned about and they don’t have the tools to fix it.’’
CEOs are cashing in on the market boom
Insiders at US companies have dumped $5.7 billion of stock this month, the highest in any September over the past decade, according to an analysis of regulatory filings by TrimTabs Investment Research.

Italian banks and stocks suffer worst day since Brexit vote after government budget deal

जाता जाता :- The 'Indian Flu', or Why the Crash of the Economy Is Imminent

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओठों पे बस तेरा नाम है, तुझे चाहना मेरा काम है... ;) :- Yeh Dillagi

मदनबाण's picture

3 Oct 2018 - 11:48 pm | मदनबाण

This bull market run has echoes of the late 1920s, Nobel Prize-winning economist Shiller says
The S&P 500 hit its market bottom in March 2009. Since those lows, the S&P 500 has rallied 334 percent in the longest stretch on record since World War II without dipping into a bear market.
More money-losing companies than ever are going public, even compared with the dot-com bubble
Through last Friday, 83 percent of U.S. companies going public the first nine months of this year lost money in the 12 months leading up to the IPO, according to data compiled by University of Florida finance professor Jay Ritter. Ritter, whose data goes back to 1980, said this is the highest proportion on record.
The previous highest rate of money-losing companies going public had been 81 percent in 2000, at the height of the dot-com bubble.

Exclusive: Mattress Firm planning bankruptcy filing as soon as this week

आपल्याकडे :-
Dalal Street investors poorer by Rs 1.79 lakh crore as Sensex hits 3-month low
IL&FS bailout sends shockwaves through India’s shadow banks
IL&FS crisis: Why LIC is India Inc’s man Friday
IL&FS crisis rattles MFs; cash plans worst hit with Rs 70,000 cr outflows in Sept
RBI slaps Rs 5 crore fine on Federal Bank for non-compliance

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जब से तुमको देखा है सनम क्या कहें कितने हैं बेचैन... :- Damini

मदनबाण's picture

5 Oct 2018 - 8:33 pm | मदनबाण

Economic Forecasts with the Yield Curve
फेडच्या एकॉनॉमिक रिसर्च मध्ये शोधा शोध केल्यावर हा लेख मिळाला ! बर्‍याच काळा पासुन जालावर बॉन्ड मार्केट आणि Yield Curve ची चर्चा आहे.
वरील लेखातील Figure 2 मध्ये critical threshold क्रॉस झाल्याचे दिसते.
FINANCIAL CRASH WARNING: World economy 'VULNERABLE to SECOND Great Depression'
World economy at risk of another financial crash, says IMF
'Complete insanity' of Italy debt plans may lead to huge restructuring -euro officials
आपल्याकडे :-
Sensex battered, rupee breaches 74-mark as RBI keeps repo rate unchanged
Nitin Gadkari Blames Huge Oil Imports For "Economic Crisis": Report
The real bank crisis
India rupee CRISIS: Rupee TUMBLES to new low as RBI holds interest rates in shock move
'India will feel impact of future financial crisis more than in 2008'

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Mood of Satya

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Oct 2018 - 6:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

China pumps $109 billion into economy as trade war bites on growth

प्रेसिडेंट ट्रंपचे काही निर्णय विचित्र वाटत असले तरी, चीनबरोबर सुरु केलेले ट्रेड वॉरचे परिणाम दिसू लागले आहेत. "अमेरिकेवर कुरघोडी तर करायची आहे, पण अमेरिकेला होणारी निर्यात चीनच्या अर्थव्यवस्थेला जीवनदायिनी आहे" अशी चीनची अवस्था आहे.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची सद्याची अवस्था अगदी उत्तम नसली तरी दोन वर्षांपूर्वीपेक्षा चांगली आहे. ती अधिक सुधारण्याची लक्षणे दाखवत आहे व बेकारीची टक्केवारी कमी झालेली आहे.

चीनच्या निर्यातीतून होणार्‍या कमाईत घट करणे हे चीनचे नाक दाबण्यासारखे आहे, हे ओळखून ट्रंप प्रशासनाने उचललेले ट्रेड वॉरचे हत्यार, (सर्वसाधारणपणे अमेरिकेसकट कोणालाही न जुमानणार्‍या) चीनला नाईलाजाने का होईना अमेरिकेसाठी सोईच्या वाटाघाटींसाठी तयार करेल असे संकेत आहेत.

मदनबाण's picture

25 Nov 2018 - 12:58 pm | मदनबाण

चीन :-
A fifth of China's housing is empty. That's 50 million homes
China's stock market loses $3 trillion in market capitalisation in last six months
Shanghai Composite Index, the country's benchmark stock index is trading now 50% below its bubble high of 2015.
इतर :-
The Fall of GE
GE could be a $41 billion problem for big banks
General Electric Shares Flag Red With Unusual Trading Activity
George Soros Sold Facebook, Netflix, and Goldman Stock Just Before They Tumbled

बिग न्यूज फ्रॉम आयएमएफ :-
Winds of Change: The Case for New Digital Currency

तेल :-
Oil falls to lowest since late 2017 on emerging supply glut, Opec expected to cut

बिट कॉइन :-
Newsflash: Bitcoin Price Plummets to $3,755 to Set another Yearly Low
Below $4k: Bitcoin’s Price Drops to a 420-Day Low
Bitcoin - Stick A Fork In It - It's Done

Deutsche Bank
It's been a week to forget for Deutsche Bank after Citigroup CEO dismisses merger talk
Deutsche Bank Said to Lose Money on Risk-Management Trades
Deutsche Bank Hits Record Low on New Worry Over Danske Role
Deutsche Bank shares hit a record low as it gets drawn into the Danske scandal
Deutsche Bank dragged into Danish bank scandal
Deutsche Bank Hits All-Time Low Over Danske Bank Scandal

जाता जाता :- अंक ७ बद्धल वेग वेगळ्या बातम्या किंवा घटना या आधी इथे दिलेल्या आहेत... हल्लीच या आकड्या संबंधी ज्या बातम्या / घटना माझ्या वाचनात आल्या त्या इथे देउन जातो. :)

सध्या जालावर बिटकॉइन आणि त्याच्या किंमतीवर बरीच चर्चा आहे.bitcoin number of transactions per second असा सर्च गुगल बाबांना दिल्यास ते खालील प्रमाणे माहिती देतातः-
Bitcoin transaction speeds. On average Bitcoin processes about 7 transactions per second, which makes it pretty slow compared to Ethereum (15) and Ripple (the fastest major cryptocurrency, at 1,500 per second). Visa does 24,000 transactions per second.
India signs $777 million deal for Israeli missile defence systems
RBI vs Govt: Urjit Patel may offer to resign if Section 7 of RBI Act is invoked
ET Explains: What is Section 7 of the RBI Act

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aastha Gill - Buzz feat Badshah | Priyank Sharma | Official Music Video

मदनबाण's picture

7 Dec 2018 - 10:07 pm | मदनबाण

वरच्या एका प्रतिसादात Yield Curve चा उल्लेख केला गेला आहे त्यावर अधिक :-
The Treasury yield curve just inverted, sounding the alarm for recession
The 3 words that terrify investors: 'inverted yield curve'
An Inverted Yield Curve, a Predictor of Recessions, Has the Stock Market Spooked

क्रिप्टो करंन्सी :-

Bitcoin Scams Swindle Singapore Investors for $78,000 in 3 Months
Bitcoin price pain continues as the cryptocurrency plummets to a 15-month low
Bitcoin price CRASH: Crypto could PLUNGE to $1,500 - analyst's BOMBSHELL prediction
Carnage: Crypto Market Loses $16 Billion Overnight as Assets Plunge 10% to 30%

Deutsche Bank
Will Deutsche Bank Survive Its Latest Crisis?
Deutsche Bank hit by new laundering report; shares slide again
Police raids were not the fault of Deutsche Bank management, CFO says
Deutsche Bank shares drop to new all-time low after report ties it closer to Danske scandal

अमेरिका - चीन :-
Huawei CFO Arrested For Alleged Violation Of US Sanctions On Iran: Report
Everything That Happened With Huawei While You Were Sleeping
Huawei 'princess' becomes pawn in US-China trade row
Huawei arrest stokes fears of China reprisals among America Inc executives
Huawei denies it poses security threat after EU warning
What is Huawei, and why the arrest of its CFO matters
Why are countries banning Huawei?
Under fire Huawei agrees to UK security demands: Report
Japan reportedly will stop buying Huawei, ZTE equipment

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Karma Theme (Telugu) :- U Turn