"हॅलो, बीएसएनएल का ? "
" हो, बोला "
" अहो ब्रॉडबँड बंद पडलेय "
" तुमचंच नाही, सगळीकडेच बंद आहे"
" का हो ? "
" टेक्निकल प्रॉब्लेम" खाSSड फोन बंद
*****
" हॅलो, बीएसएनएल ? "
" दोन दिवस झाले नेट बंद आहे हो, कामं अडलीयेत "
" काय करू साहेब ? सगळ्यांची तीच बोंब आहे"
" नक्की काय प्रॉब्लेम आहे हो ? "
" एक्चेंजमधे उंदराने केबल खाल्ल्यात "
" काय सांगता ? तरी किती वेळ लागेल चालू व्हायला ? "
" काही सांगता येत नाही केबल शोधायला वेळ जाणारच " खाSSड फोन बंद
*****
"हॅलो बीएसएनएल ?"
" बोला "
" तुमच्या एक्चेंजमधे प्रॉब्लेम आहे ना "
" हो ना साहेब, केबल खाल्ल्या उंदरांनी "
" मी तुमची काही मदत करू शकतो का ?
जबरी...
चीनी चहाचे दुकान
ह्याची
बाबौ! खतरनाक हसलोय.
शेवटचा लै भारी.
माझाकडून पण थोडासा हातभार...
आणखी एक
पु.लं.चा एक किस्सा !!
ह. ह. पु. वा. बाकि तुझी पोर
जुने जोक पुन्हा एकदा वर
In reply to जुने जोक पुन्हा एकदा वर by ५० फक्त
पन्नासराव माफी असावी... मला
लय भारी! अजून येऊंदे!