झ झ झ झ झोपडीत
झझझझ झोपडीत चचचच चारपाई
झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी
माका तुझा प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे
कुकरू कुकरू हू
तुझ्याच सारखा यार पाहिजे यार पाहिजे हा हा यार पाहिजे
सूर्य न पाही चंद्र न पाही तुझाच बस दीदार पाहिजे
कुकरू कुकरूहू
झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी
रोखू नका, करुद्या की प्रेम तरी दिलवाल्यांना
कुकरू कुकरू हू
टोचू नका भरुद्या की मनात तनाच्या उजाळ्यांना
तू तुझ्या घरवाल्यांना समजाव गं मी माझ्या घरवाल्यांना
कुकरू कुकरूहू
झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी
तुझा मला साथ पाहिजे साथ पाहिजे हो हो साथ पाहिजे
कुकरू कुकरू हू
ओठांची तुझ्या बात पाहिजे बात पाहिजे अरे बात पाहिजे
कपडा नको मज, गेहना नको मज, आपल्याला तुझा बस हात पाहिजे
कुकरू कुकरूहू
झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी
प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी
झझझझ झोपडीत चचचच चारपाई...
------
मराठी शब्द माझेच आहेत. मूळ हिंदी शब्द ओळखू येतात का?
वाचने
37767
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
हायला.. जब्री.. खंग्री.. बाकी
हा हा हा...
In reply to हा हा हा... by स्मिता.
अगदी अस्सच.
सुरेख सुरेख !
=)) =)) =))
हा हा हा ... लैच !!
=))
या झोपडीत माझ्या
जमले नाहि राजेशबाबू ..
In reply to जमले नाहि राजेशबाबू .. by पहाटवारा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by राजेश घासकडवी
नाय नाय !
_/\_
क लिवलास क लिवलास
जबर्या, गुर्जी लैच भारी! मजा
In reply to जबर्या, गुर्जी लैच भारी! मजा by सोत्रि
काव्यासाठी गुर्जीचे शिष्यत्व
In reply to काव्यासाठी गुर्जीचे शिष्यत्व by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्याचे काय आहे ना माझे
In reply to त्याचे काय आहे ना माझे by सोत्रि
हॉय रे हॉय. लौकीकार्थाने
In reply to काव्यासाठी गुर्जीचे शिष्यत्व by ३_१४ विक्षिप्त अदिती
यावरून एक विनोद
झ झ झ ....झोपडीत हुश्य!!! :)
मस्त!
अरे रे.. आणि हम्म!
घासकडबी गुर्जी आमच्यासारख्या
In reply to घासकडबी गुर्जी आमच्यासारख्या by विजुभाऊ
हे पहा, उगाच माझ्या अनुवादात
In reply to हे पहा, उगाच माझ्या अनुवादात by राजेश घासकडवी
मेलो..मेलो...
सामंतकाकां
हिडिस!!
:-D
=)))))))))))))))))