Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्पा on Wed, 05/16/2012 - 12:34
लेखनविषय (Tags)
नृत्य
अर्थव्यवहार
प्रेमकाव्य
प्रवास
विनोद
भूगोल
फलज्योतिष
मौजमजा
हाय लोक्स.. १९ मे किंवा २० मे रोजी मुंबईत (ठाणे नव्हे हा ;) ) कट्टा करण्याचे योजिले आहे. ठिकाण : veg alweys परळ एस टी डेपोजवळ गोखले रोड , प्रभादेवी , मुंबई (http://www.zomato.com/mumbai/restaurants/central/prabhadevi/veg-always-38273/maps) वेळ : १९ मे शनिवार संध्याकाळ बरोबर ६ वाजता कळावे, आपला नम्र जिलबीपाडू स्पा
  • Log in or register to post comments
  • 18251 views

प्रतिक्रिया

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Wed, 05/16/2012 - 12:40

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा

कट्ट्याला शुभेच्छा. लाईव्ह टेलिकास्ट लिहा. बाय द वे: धागाकर्त्याला हा धागा नृत्य/प्रेमकाव्य/ विनोद किंवा फलज्योतिष या प्रकारात मोडतो असे का वाटले असावे?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 05/16/2012 - 12:55

Permalink

शुभेच्छा!

शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 05/16/2012 - 13:02

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा...!!!

कट्ट्याला शुभेच्छा...!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 05/16/2012 - 13:33

In reply to कट्ट्याला शुभेच्छा...!!! by गवि

Permalink

+१

माझ्याही शुभेच्छा :) (या वीकांती मुंबईला येणे जमणार नाही, नायतर यायची खऊप ईच्छा होती :( )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 05/16/2012 - 13:38

In reply to +१ by मी-सौरभ

Permalink

+२

माझ्याही शुभेच्छा !! या वीकांती मुंबईला थांबणे जमणार नाही, नायतर यायची ईच्छा होती
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Wed, 05/16/2012 - 13:04

Permalink

१९ मेला दोघेही मी आणि स्वाती

१९ मेला दोघेही मी आणि स्वाती येउ शकतो. २० ला गावाला जात आहोत. त्यामुळे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 05/16/2012 - 14:34

In reply to १९ मेला दोघेही मी आणि स्वाती by निखिल देशपांडे

Permalink

स्वाती कोण ??

स्वाती कोण ?? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 05/16/2012 - 15:18

In reply to स्वाती कोण ?? by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

मी!! कोई शक?

मी!! कोई शक?
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 05/16/2012 - 19:15

In reply to मी!! कोई शक? by मस्त कलंदर

Permalink

हॅ ! हिम्मत आहे का?

हॅ ! हिम्मत आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 05/16/2012 - 20:19

In reply to स्वाती कोण ?? by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

अहो मेहेंदळे, आपण एरवी

अहो मेहेंदळे, आपण एरवी त्यांना देशपांडेकाकू म्हणतो ना ....त्याच त्या.;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 05/17/2012 - 05:39

In reply to अहो मेहेंदळे, आपण एरवी by रेवती

Permalink

'आपण' का ? ब ऽऽऽरं !!

'आपण' का ? ब ऽऽऽरं !!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 05/17/2012 - 19:20

In reply to 'आपण' का ? ब ऽऽऽरं !! by सूड

Permalink

आपण म्हणजे आपण सगळे कळ्ळं का

आपण म्हणजे आपण सगळे कळ्ळं का सुडा!
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Wed, 05/16/2012 - 13:25

Permalink

अर्थव्यवहार/नृत्य /प्रवास/

अर्थव्यवहार/नृत्य /प्रवास/ प्रेमकाव्य/विनोद /फलज्योतिष /भूगोल/ मौजमजा. याबरोबर, "२० मे ची भयानक अमावस्या!" असे शीर्षक हवे होते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/16/2012 - 13:46

Permalink

स्पा आयोजक!

म्हणून भयानक अमावस्या काय? =)) =)) असो. कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 05/16/2012 - 13:51

Permalink

१९ मे जमवू शकेन, २० मे जमणार

१९ मे जमवू शकेन, २० मे जमणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Wed, 05/16/2012 - 13:52

Permalink

कट्टर कुठचे! कामधंदा नाय का

कट्टर कुठचे! कामधंदा नाय का काही :p इकडे सराफ्यात खपा म्हटलं तर कुणी ढुंकून पहायला तयार नाही. :(
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 05/16/2012 - 16:18

In reply to कट्टर कुठचे! कामधंदा नाय का by यकु

Permalink

तू ये

सराफ्यात दहा जणांनी येणं नाही परवडायचं... त्यापेक्षा तू ये इथं पुणे - ३० मध्ये. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Wed, 05/16/2012 - 19:31

In reply to तू ये by श्रावण मोडक

Permalink

;-)

मै आऊंगाऽऽऽ !
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 05/16/2012 - 13:59

Permalink

कट्टा बारश्या निमित्त का ?

कट्टा बारश्या निमित्त का ? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 05/16/2012 - 14:10

Permalink

शनिवार संध्याकाळ

तूर्तास तरी शनिवार संध्याकाळ सर्वांना सोयीस्कर वाटत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/16/2012 - 14:40

Permalink

ओक्के !

शनिवारी बहूदा मिरा भाईंदरला आहे. जमल्यास हजेरी लावतोच, अन्यथा फोनवरून हजेरी असेलच.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 05/16/2012 - 14:44

In reply to ओक्के ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

अन्यथा फोनवरून हजेरी

अन्यथा फोनवरून हजेरी असेलच मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/16/2012 - 15:35

In reply to अन्यथा फोनवरून हजेरी by स्पा

Permalink

??

मुंबईत असून कट्ट्याला हजेरी लावली नाहीत तर विमेकडून जाहीर सत्कार करण्यात येईल याची नोंद घ्यावी
ह्याला विमे कितपत तयार होतील हे त्यांना विचारून मग काडी सारावी. ;) बाकी आपण एकटेच येणार आहात, का होणार्‍या वहिनी देखील कट्याला येणार आहेत हे कळवावे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Fri, 05/18/2012 - 09:46

In reply to ?? by परिकथेतील राजकुमार

Permalink

हा हे सांग पर्‍याला ,कारण

हा हे सांग पर्‍याला ,कारण वहिनी आल्या तरच पर्‍या न विसरता हजेरि लावेल अन्यथा फोनवरुनच " हजर " म्हनेल ....;)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 05/16/2012 - 15:54

Permalink

आत्तापर्यंत अपेक्षित मेंबर

आत्तापर्यंत अपेक्षित मेंबर विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 05/16/2012 - 15:55

In reply to आत्तापर्यंत अपेक्षित मेंबर by स्पा

Permalink

बूच.

बूच.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 05/16/2012 - 15:57

In reply to बूच. by परिकथेतील राजकुमार

Permalink

हलकट परा

:P हलकट परा
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Wed, 05/16/2012 - 15:51

Permalink

शुभेच्छा!

कट्ट्याला शुभेच्छा... आम्ही वृतांत वाचनात उपस्थिती लावू :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 05/16/2012 - 16:16

Permalink

१६

१६ ला टोकियो,१७ ला पॅरिस,१८ ला लंडनला कामानिमित्त असेन.१९ ला फ्लाईट मुंबईत वेळेवर आली तर हजेरी लावतोच.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 05/16/2012 - 17:24

In reply to १६ by चिरोटा

Permalink

झैरात झैरात झैरात...

शांघाय / न्युयॉर्क राहिले का हो??
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Wed, 05/16/2012 - 16:21

Permalink

या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये

या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 05/16/2012 - 16:29

In reply to या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये by मेघवेडा

Permalink

या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये

या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 05/16/2012 - 16:29

In reply to या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये by मेघवेडा

Permalink

या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये

या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये असल्यानं उपस्थिती लावू शकत नाही. समक्ष्व. मायला मी मंगळावरून १०३००३०६५८४१२२०००५६ BEST ने येतोय ती पण ए सी आणि तुम्हाला इथल्या इथे यायला होत nahi का रे
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 05/17/2012 - 00:25

In reply to या वीकेंडला अंटार्क्टिकामध्ये by स्पा

Permalink

स्थूल रूपात येताय मंगळावरून

स्थूल रूपात येताय मंगळावरून की सूक्ष्म रूपात?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 05/19/2012 - 08:40

In reply to स्थूल रूपात येताय मंगळावरून by नितिन थत्ते

Permalink

@स्थूल रूपात येताय मंगळावरून

@स्थूल रूपात येताय मंगळावरून की सूक्ष्म रूपात? >>> एका प्रश्नात दोघांचा निकाल. प.रा. -येण्याची वेळ सायंकाळची असल्यामुळे स्थूल-रुप ;-) स्पा- ईकडे दुसरा प्रश्न नाही, कारण रूपच सूक्ष्म आहे ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 05/19/2012 - 11:48

In reply to @स्थूल रूपात येताय मंगळावरून by अत्रुप्त आत्मा

Permalink

राँग !

प.रा. -येण्याची वेळ सायंकाळची असल्यामुळे स्थूल-रुप
तुम्हाला 'हलत डूलत' रुप म्हणायचे आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्वातीविशु on Wed, 05/16/2012 - 17:38

Permalink

कट्ट्याला खुप शुभेच्छा.......

कट्ट्याला खुप शुभेच्छा....... व्रुत्तांतास नक्की हजेरी लावणार.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 05/16/2012 - 19:17

Permalink

पुणे ३० मधे डान्रावांसमवेत

पुणे ३० मधे डान्रावांसमवेत विश्लेषण करायचे असल्याने जमणार नाही :)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 05/17/2012 - 00:26

In reply to पुणे ३० मधे डान्रावांसमवेत by नाना चेंगट

Permalink

विश्लेषण

बाटली आणि ग्लासाच्या शकलांचं?
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 05/17/2012 - 11:11

In reply to पुणे ३० मधे डान्रावांसमवेत by नाना चेंगट

Permalink

+१

हेच म्हणतो. पुणे ३० मध्ये विष्लेषण करुन झाल्यावर नाना आणि परासोबत पनवेल किंवा नगररोडला जायचे असल्याने येणे जमणार नाही. कट्ट्याला मनापासुन शुभेच्छा :) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 05/17/2012 - 12:19

In reply to +१ by छोटा डॉन

Permalink

परा म्हणे की तो त्या दिवशी

परा म्हणे की तो त्या दिवशी मुंबईच्या हद्दीत आहे. जमले तर येईन. तुम्ही त्याच्याबरोबर त्याच दिवशी पनवेल किंवा नगररोडला जाणार. काय प्रकार काय आहे ?? थापा मारणे ही कला आहे. थाप निट तयारी करून मारावी भाऊ ;-) (Seinfeld च्या काही भागांची यादी पाठवतो. बघा एकदा)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 05/16/2012 - 20:21

Permalink

कट्टेको मेरी तरफसेपण

कट्टेको मेरी तरफसेपण शुभेच्छा. लग्न ठरलेलं सांगू नका बरं महाराज.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 05/16/2012 - 20:31

In reply to कट्टेको मेरी तरफसेपण by रेवती

Permalink

??

हे काय आणि? तुला सांगितलं नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 05/16/2012 - 20:34

In reply to ?? by पैसा

Permalink

अगं तेच तर! मला सांगितलं

अगं तेच तर! मला सांगितलं नाही त्यानं. आता केळवणाला आला ना की चांगली खरडपट्टी काढते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 05/16/2012 - 20:45

Permalink

शुभेच्छा

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Wed, 05/16/2012 - 22:04

Permalink

शुभेच्छा

कट्ट्याला शुभेच्छा! फोटोसहित वृतांत टाकण्यास विसरू नये!
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Wed, 05/16/2012 - 23:42

Permalink

अरे वा.. कट्टा का.. जमवायला

अरे वा.. कट्टा का.. जमवायला हवं..
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on गुरुवार, 05/17/2012 - 08:58

Permalink

मुंबई कट्ट्या ला

भरघोस शुभेच्छा........
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 05/17/2012 - 12:29

Permalink

कट्ट्याला शूभेच्छा...

कट्ट्याला मनापासून शूभेच्छा...
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on गुरुवार, 05/17/2012 - 12:42

Permalink

अपडेट्स

विमे, प्रास, सूड, मोदक,च चा , स्पा, नि. दे. , मकी, रामदास काका, विजुभाव , सर्वसाक्षी काका, सौरभ उप्स ,वरून मोहिते , झेले सरकार, जयपाल,लीमौजेट,परा ,अन्या दातार ( खास बंगाल हून मागवलं आहे यांना ;) ), किस्ना
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com