ओ माझा चेतना
ह्वा तू अनिकेतन
रूप रूपांना ओलांडून
कोटि नावांना पार करून
छातीनी चीरून भावचा भाला
ओ माझा चेतना
ह्वा तू अनिकेतन
शंबर धर्मांचा भुसकट पाखडून
सर्व तत्वांने मागे सोडून
दिगंताचा शेवटपर्यंत चडून
ओ माझा चेतना
ह्वा तू अनिकेतन
कुठेही थांबू नको
कधीही घर बांधू नको
अंत्याना कधी पोहोचू नको
ओ अनंत ह्वा
ओ माझा चेतना
ह्वा तू अनिकेतन
अनंत ही अनंत
होवत तो नित्ययोगी
अनंत तू अनंत ह्वा
ह्वा ह्वा ह्वा ह्वा
ओ माझा चेतना
ह्वा तू अनिकेतन
- मूल कन्नड राष्ट्रकवि 'कुवेम्पु'
अंग्रेजि
The Song Of the Universal Man
Be unhoused, O my soul !
Only the infinite is your goal.
Leave those myriad forms