मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...
१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.
२. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.
.
वर्गीकरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
बाई पूर्णपणे अडचणीत आल्या आहेत
बाई अडचणीत आलेल्या कशाकाय?
तुमचा अंदाज आहे आणि रोहितच्या सुसाइड नोटमुळे तो बाद ठरतो.
.
एक-दोन त्रुटी जरी सापडल्या तरी त्या भाषणाचं महत्व कमी होत नाही ?
.
अपना अपना स्टाईल होता है ?
लेखाचे शिर्शक पाहिल्यास हे
हा प्रतिसाद म्हणजे स्व-मतांधतेचा वस्तुपाठ म्हणता येईल का?
उत्कृष्ट प्रतिसाद
जाऊ द्या हो.
विषय काय आणि प्रतिसाद काय!
करेक्ट.
न्यायदानाची हौस ?
शाब्बास.
उपेक्षा?
किती छान वाटतय.
चालुद्या (मिपाची बँड्विड्थ
काय भारी लिहीता हो !
पेपर वगैरे वाचत असाल तर
ते बघूच पण मूळ मुद्दा तसाच राहातो !
म्हणजे तुम्हाला खरं माहित आहे?
तुम्ही वरचे प्रतिसाद वाचलेत का?
तुम्हाला अक्कल आहे असा संशय होता.
अरे वा !
जशी तुमची पातळी तशी आमची पातळी!
मग सांगा इथे. शिवाय एखाद्यावर
२८२ वगैरे
आणि अजून एक तुमच्या लक्षात आलं की नाही गुरुजी?
हे फार पूर्वीच लक्षात आले आहे
@एक्का
वर प्रतापरावांनी एकदम सही विधान केलंय ते पुनरुधृत करतो
ठाकूर महोदय
एक मिनिट
हे मात्र खरे आहे की, अवकाशात
चांगली चर्चा.
डिबी
आवं
आहो त्यांना काय डायलॉगबाजी करायला मंत्री केलंय का ?
कोण करत नै तसं ?
जशी नगरी तसा राजा
तुमच्या माझ्या मताला काही किम्मत आहे का ?
बरोबर प्राडाॅ!
डिबी,
तुमच्या बाबतीत तर कशाचाच काही उपयोग नाही.
संक्षि सेठ ! ठीक आहे मुद्दा
डॉ
@
असत्यमेव जयते!
ऑ