✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय

स
संपादक मंडळ यांनी
गुरुवार, 10/15/2015 - 09:44  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील. तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा. लॅण्डस्केप प्रकारचे छायाचित्र असल्यास कमाल रुंदी ६४० असेल याची कृपया काळजी घ्या. या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
48621 वाचन

💬 प्रतिसाद (111)

प्रतिक्रिया

खूप सुंदर

इडली डोसा
Sat, 10/17/2015 - 08:14 नवीन
अगदी चित्रातली असल्यासारखी वाटतीये ही जागा.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हे स्पर्धेसाठी नाही.

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/18/2015 - 22:55 नवीन
हे स्पर्धेसाठी नाही. आरसी तळे (मिरर लेक) : न्युझिलंडमधिल फियोर्डलँडमधे असलेल्या मिलफर्ड साऊंडकडे जाताना हे तळे लागते. त्याच्या आरसपानी, स्वच्छ आणि नितळ पाण्यामुळे ते जगप्रसिद्ध आहे. त्याच्या खास भौगोलिक जागेमुळे त्याच्या नितळ व तरंगविरहित पाण्यात आजूबाजूच्या पर्वतांचे प्रतिबिंब अगदी एखाद्या बिलोरी आरशात पहावे इतके स्पष्ट दिसते... Image removed.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एकसे एक फोटो.

अजया
Sat, 10/17/2015 - 08:43 नवीन
एकसे एक फोटो.

अप्रतीम सर्वच फोटो.त्या स्थळी

भाग्यश्री कुलकर्णी
Sat, 10/17/2015 - 09:18 नवीन
अप्रतीम सर्वच फोटो.त्या स्थळी जाण्याचा फील आला.

Pykara Lake...

मदनबाण
Sat, 10/17/2015 - 09:42 नवीन
Image removed. जाहिरात :- काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ ) काही क्षण टिपलेले... ३ (Pykara Lake २ )

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- यही है प्यार... ;) :- Aa Ab Laut Chalen

देवरिया ताल …… चौखंबा आणि केदारेश्वर पर्वत-रांगा

किल्लेदार
Sun, 10/18/2015 - 05:05 नवीन
देवरिया ताल …… चौखंबा आणि केदारेश्वर पर्वत-रांगा स्पर्धेसाठी नाही. Image removed.

अत्युच्च देखणा फोटो!

प्यारे१
Sun, 10/18/2015 - 21:05 नवीन
अत्युच्च देखणा फोटो!
↩ प्रतिसाद: किल्लेदार

स्पर्धेसाठी नाही. ??

कपिलमुनी
Wed, 10/21/2015 - 14:35 नवीन
एवढा सुंदर फोटो स्पर्धेसाठी का नाही? फारीनच्या तळ्यांच्या फोटूसाठी स्वदेशी तळे असावे :)
↩ प्रतिसाद: किल्लेदार

:)

किल्लेदार
Wed, 10/21/2015 - 21:16 नवीन
:) :) :)
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

दांडेली तलाव

ऐक शुन्य शुन्य
Sun, 10/18/2015 - 22:00 नवीन
Image removed.

नैनितालच्या भिमताल मधील हा

मृत्युन्जय
Mon, 10/19/2015 - 14:41 नवीन
नैनितालच्या भिमताल मधील हा हंस अकेला: Image removed. स्पर्धेसाठी "नदी" चालणार असेल तर खालील फोटो ग्राह्य धरावा (आणि वरचा रद्द करावा). खालील फोटो पहलगाम मधील बेताब व्हॅलीचा आहे. खाली वाहणारी लीडर नदी. बेताब चित्रपटाचे शूटिंग इथे झाले म्हणुन ही बेताब व्हॅली: Image removed.

नदी विषयानुरुप नाही

श्रीरंग_जोशी
Tue, 10/20/2015 - 00:38 नवीन
नदीचा फोटो अप्रतिम आहे. परंतु स्पर्धाविषय तळे, तलाव अन सरोवर इतकाच सिमित आहे.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

कित्ती सुंदर सुंदर जलाशये!!!

असंका
Mon, 10/19/2015 - 15:10 नवीन
कित्ती सुंदर सुंदर जलाशये!!! जवळ जवळ सर्वच जलाशये माणसाचा स्पर्श न झालेली अशी दिसतायत ....

माझी प्रवेशिका

वेल्लाभट
Mon, 10/19/2015 - 17:31 नवीन
लेक लुगानो, लुगानो, स्वित्झर्लंड. येथील एका उंचावरच्या चर्चच्या परिसरातून काढलेला लेक लुगानोचा फोटो Image removed. कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एच एस - एफ ४ १/१६०० आयएसओ २००

+१

इन कम
Wed, 10/21/2015 - 17:37 नवीन
+१
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

एका कातरवेळी …… सहज फिरताना निसर्गाचं सौंदर्य पाहून स्थब्द झालो

एकप्रवासी
Tue, 10/20/2015 - 00:30 नवीन
Image removed.

ठिकाण: खेड, नातुनगर

एकप्रवासी
Tue, 10/20/2015 - 00:39 नवीन
ठिकाण : खेड, नातुनगर

सुंदर फोटो

ऋतुराज चित्रे
Wed, 10/21/2015 - 11:05 नवीन
सुंदर फोटो
↩ प्रतिसाद: एकप्रवासी

माझी प्रवेशिका

श्रीरंग_जोशी
Tue, 10/20/2015 - 09:33 नवीन
Image removed. स्थळ: मिनेसोटातील सिल्वर बे मरीना येथून टिपलेले लेक सुपिरिअरचे हे दृश्य. EXIF - Camera: Sony Nex 5N; Lens: 18-35; ƒ/13.0; Exposure: 1/200; ISO: 100 टीपः चित्र मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी त्यावर क्लिक करावे. काही कारणाने चित्र दिसत नसल्यास पर्यायी दुव्यावर ते पाहता येईल.

जलाशय....

फोटोग्राफर243
Tue, 10/20/2015 - 15:32 नवीन
Image removed.

२४३ भौ

बाबा योगिराज
Wed, 10/21/2015 - 08:40 नवीन
आवड्यास.
↩ प्रतिसाद: फोटोग्राफर243

कुटला मनायचा? फोटो अप्रतिमच!!

असंका
Wed, 10/21/2015 - 14:41 नवीन
कुटला मनायचा? फोटो अप्रतिमच!!
↩ प्रतिसाद: फोटोग्राफर243

पुण्या जवळ चा एक जलाशय...

फोटोग्राफर243
गुरुवार, 10/22/2015 - 07:46 नवीन
पुण्या जवळ चा एक जलाशय...
↩ प्रतिसाद: फोटोग्राफर243

लेक लुई, कॅनडा

उदय
Wed, 10/21/2015 - 10:22 नवीन
Image removed.

एकच फोटो द्यायचा असतो का?

जागु
Wed, 10/21/2015 - 10:59 नवीन
एकच फोटो द्यायचा असतो का? बरेच आहेत म्हणून विचारले.

स्पर्धेला एकच

पैसा
Wed, 10/21/2015 - 14:31 नवीन
स्पर्धेला एकच. बाकीचे असेच लोकांना बघण्यासाठी देऊ शकतेस.
↩ प्रतिसाद: जागु

हो एका स्पर्धकाने एकच फोटो

मधुरा देशपांडे
Wed, 10/21/2015 - 14:35 नवीन
हो एका स्पर्धकाने एकच फोटो द्यायचा आहे. ज्यांनी एकापेक्षा जास्त फोटो दिले आहेत, त्यांनी कुठला स्पर्धेसाठी आहे ते सांगितले आहे.
↩ प्रतिसाद: जागु

सगळ्यांचे फोटो एक सो एक आहेत.

जागु
Wed, 10/21/2015 - 14:25 नवीन
सगळ्यांचे फोटो एक सो एक आहेत.

सगळेच फोटू लै भारी. पहिले ३ /

नाव आडनाव
Wed, 10/21/2015 - 14:52 नवीन
सगळेच फोटू लै भारी. पहिले ३ / ५ निवडायचे परिक्षकांसाठी अवघडंच आहे.

माझी प्रवेशिका

मोहनराव
Wed, 10/21/2015 - 14:54 नवीन
Image removed. ओल्पर लेक ब्राउनश्वेग, जर्मनी.

(No subject)

पुष्करिणी
Wed, 10/21/2015 - 16:29 नवीन
Image removed.

वरिल फोटो - र्‍हाइन नदीचा आहे

पुष्करिणी
Wed, 10/21/2015 - 16:33 नवीन
वरिल फोटो - र्‍हाइन नदीचा आहे, स्पर्धेसाठी नाही. खालचा फोटो स्नोडोनिया पर्वतावरचं एक तळं -मार्च २०१३ Image removed.

ड्रीम लेक कोलोरॅडो

कंस
गुरुवार, 10/22/2015 - 08:14 नवीन
Image removed.From RMNP

यलोस्टोन तलावाचे सूर्यस्तानंतरचे रूप

मिनियन
गुरुवार, 10/22/2015 - 23:26 नवीन
Image removed.

सगळे फोटोज अशक्य जबराट आहेत,

पियुशा
Fri, 10/23/2015 - 11:02 नवीन
सगळे फोटोज अशक्य जबराट आहेत, :)

1)(स्पर्धेसाठी नाही)<img src=

सोंड्या
Fri, 10/23/2015 - 16:38 नवीन
1)(स्पर्धेसाठी नाही)Image removed. 2)Image removed. 3)Image removed. सर्व फोटो आमच्या गावला पाणीपुरवठा करणार्या मातीच्या धरणाचे आहेत ज्याचे भूमीपुजन 1977 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या panorama फोटोत ज्या रांगेच प्रतिबिंब ठळक उमटलय तीच्या मध्यभागी गणेश लेणी (गरदलेणी) आहे (पळू). तिसर्या फोटोत डाव्या अंगाला नाणेघाट दिसतोय. सर्व फोटोज मोबाईल कॅपचर्ड आहेत.

दुवे चुकले आहेत.

श्रीरंग_जोशी
Fri, 10/23/2015 - 21:03 नवीन
तुम्ही फोटोजचे दुवे वापरण्याऐवजी फ्लिकरवर ते डिस्प्ले झाल्यावर त्या वेबपेजचे दुवे वापरले आहेत. दुवे खालीलप्रमाणे असायला हवेत
  • फोटो क्र. १
  • फोटो क्र. २
  • फोटो क्र. ३
बाकी धाग्यात लिहिल्या प्रमाणे रुंदी कमाल ६४० ठेवायला हवी होती. पहिल्या चित्रासाठी ती १२३२ आहे. रुंदी दिल्यावर उंची देण्याची गरज नसते मूळ चित्रातल्या लांबी रुंदीच्या गुणोत्तरानुसार ब्राउझर उंची स्वतः सेट करते. अन आपण उंची चे मूल्य लिहिल्यास रुंदी ब्राउझरद्वारे सेट केली जाते. संपादकांना विनंती आहे की वरच्या प्रतिसादातले दुवे व रुंदीचे मूल्य दुरुस्त केले जावे. अवांतर - चित्र मोठा आकारमानात दाखवायचे असल्यास चित्रावर त्याचाच दुवा देऊन तो नव्या टॅबमध्ये उघडण्याची व्यवस्था करता येते.
↩ प्रतिसाद: सोंड्या

मोलाची माहिती दिल्याबद्दल

सोंड्या
Fri, 10/23/2015 - 21:51 नवीन
मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद काका
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सगळेच फोटो जबरदस्त

रंगासेठ
Fri, 10/23/2015 - 17:15 नवीन
सगळेच फोटो जबरदस्त आहेत.

वा वा काय छान फोटो बघायला मिळतायेत

इडली डोसा
Fri, 10/23/2015 - 20:50 नवीन
हा अजुन एक बघा बो लेक, बान्फ नॅशनल पार्क कॅनडा Image removed.

सुंदर अनुभूती.... सगळे फोटो

तर्राट जोकर
Fri, 10/23/2015 - 21:57 नवीन
सुंदर अनुभूती.... सगळे फोटो छान...!

१)

सोंड्या
Sun, 10/25/2015 - 11:02 नवीन
१) Image removed. सर्व फोटो आमच्या गावला पाणीपुरवठा करणार्या मातीच्या धरणाचे आहेत ज्याचे भूमीपुजन 1977 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या panorama फोटोत ज्या रांगेच प्रतिबिंब ठळक उमटलय तीच्या मध्यभागी गणेश लेणी (गरदलेणी) आहे (पळू). तिसर्या फोटोत डाव्या अंगाला नाणेघाट दिसतोय. सर्व फोटोज मोबाईल कॅपचर्ड आहेत.

१)(स्पर्धेसाठी नाही)

सोंड्या
Sun, 10/25/2015 - 11:08 नवीन
१)(स्पर्धेसाठी नाही) Image removed. २)Image removed.) ३)Image removed. सर्व फोटो आमच्या गावला पाणीपुरवठा करणार्या मातीच्या धरणाचे आहेत ज्याचे भूमीपुजन 1977 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या panorama फोटोत ज्या रांगेच प्रतिबिंब ठळक उमटलय तीच्या मध्यभागी गणेश लेणी (गरदलेणी) आहे (पळू). तिसर्या फोटोत डाव्या अंगाला नाणेघाट दिसतोय. सर्व फोटोज मोबाईल कॅपचर्ड आहेत.

एस्ना जलबंध

सर्वसाक्षी
Sun, 10/25/2015 - 11:51 नवीन
जेव्हा मोठं धरण बांधलं जातं, तेव्हा साहजिकच वरचा भाग आणि खालचा भाग असे पाण्याच्या पातळीनुसार दोन भाग अलग होतात. वरुन खाली रस्त्याने उतरणे सोपे असते. पण ज्या नदीवर प्रचंड धरण बांधायचे ती नदी जलवाहतूकीसाठी वापरली असेल तर? रस्त्याला घाट बांधुन उतार नियंत्रित करता येतो पण पाण्याच्या पातळीत ४०-५० फूट फरक असेल तर? मग नाईल नदीवर धरण बांधताना एस्ना येथे वरच्या पातळीवर पाणी अडवुन एक कृत्रिम असा अवाढव्य जलाशय बांधला गेला व त्या जलाशयाचे पाणी एक निरुंद गोदी बांधुन आड्वले गेले. गोदीत जहाज आले की फाटक बंद करुन गोदित जहाज स्थिर करुन धक्क्याला बांधायचे. जहाज स्थिर व अचल झाल्यावर जहाजाच्या शेपटाकड्चे गोदीचे फाट्क बंद करायचे म्हणजे जलाशयातुन गोदीत येणारे पाणी थांबते. मग पुढचे फाटक उघडायचे म्हणजे वरच्या पातळीचे पाणी साहजिकच वेगाने पुढे कमी पातळीकडे वाहू लागते व जहाज बंदिस्त गोदीत अलगद जागच्या जागी खाली उतरते. गोदीत भरलेले सगळे पाणी उतरले म्हणजे जहाज आता खालच्या पातळीवर आले. जहाज पुढे निघुन जाताच पुन्हा हा दरवाजा बंद करण्यात येतो आणि अलिकडचा दरवाजा उघडला जातो ज्यायोगे गोदीत पुन्हा वरच्या पातळीसमान पाणी भरेल व पुढचे जहाज तिथे घेता येईल. याला एस्ना जलबंध (वॉटर लॉक) असे नाव आहे, हे ठिकाण नाईल किनारी आस्वान ते लक्झर दरम्यान आहे. गोदी यायच्या अलिकडे प्रचंड जलाशय पार करताना बंधार्‍यावर दोन विषम पातळीवरचे आगगाडीचे डबे सूचक म्हणुन ठेवले आहेत, जे सर्व पर्यटकांचे लक्ष वेधुन घेतात. Image removed. कॅमेरा निकॉन डी ६०/ निकॉर १८-५५ एफ ७.१/ एक्स्पोजर १/२००, आयेसओ १०० फोकल लेंग्थ १८ एमेम

जलाशय

शब्दबम्बाळ
Mon, 10/26/2015 - 00:09 नवीन
स्पर्धेसाठी खूप छान फोटो आलेले आहेत, मी फक्त काही जलाशयांचे फोटो इथे चिटकवतो (स्पर्धेकरिता नाही) १. गोठलेला Eiisee Lake (जर्मनी) - जर्मनीच्या सगळ्यात उंच पर्वत शिखराच्या पायथ्याशी हा तलाव आहे. Image removed. २. जर्मनीच्या एका उद्यानामध्ये काढलेला फोटो Image removed. ३. कास तलाव Image removed.

स्पर्धेसाठी

नन्दादीप
Mon, 10/26/2015 - 11:37 नवीन
स्पर्धेसाठी Image removed. रत्नागिरी - आडिवरे मार्ग...कशेळी बांध (कनकादित्य मंदीर) . . . . स्पर्धेसाठी नाही... १. Image removed. गावखडी... २. Image removed.

अप्रतिम फोटो

स्नेहल महेश
Mon, 10/26/2015 - 14:26 नवीन
सगळ्यांचे फोटो एक सो एक आहेत.

स्पर्धेसाठी नाहीत!

चांदणे संदीप
Tue, 10/27/2015 - 11:26 नवीन
(माझ्या दुर्दैवाने) हे फोटो स्पर्धेसाठी नाहीत! कारण हे नदीपात्रातील जलाशयाचे फोटो आहेत! केवळ जलाशयाशी संबंधीत असल्याने इथे पाहण्यासाठी देत आहे. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. हे सर्व फोटो मोटो-जी(पहिला) या मोबाईलने काढलेले आहेत! ठिकाण: दांडेली, कर्नाटक फुडल्या स्पर्धेसाठी सरसावून बसलेला :) Sandy

हे धत्तड तत्तड!

चांदणे संदीप
Tue, 10/27/2015 - 11:30 नवीन
हुर्रे…. आले रे आले माझे फोटो मला टाकता आले! :)) \o/ \o/ \o/ Snandy! (कायका लिहिलं जाईना आता!)
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

पाबेघाट ओलांडल्यावर पुढे

विशाल कुलकर्णी
Tue, 10/27/2015 - 11:49 नवीन
पाबेघाट ओलांडल्यावर पुढे केळदच्या दिशेने जाताना मध्येच कुठेतरी हा जलाशय आहे. नक्की स्थान सांगता नाही येणार. (Latitude - 18.299167° N , Longitude - 73.630556° E) Image removed.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा