लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार मंडळी,
आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील.
तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा. लॅण्डस्केप प्रकारचे छायाचित्र असल्यास कमाल रुंदी ६४० असेल याची कृपया काळजी घ्या.
या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
- 48621 views











प्रतिक्रिया
खूप सुंदर
हे स्पर्धेसाठी नाही.
एकसे एक फोटो.
अप्रतीम सर्वच फोटो.त्या स्थळी
Pykara Lake...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- यही है प्यार... ;) :- Aa Ab Laut Chalenदेवरिया ताल …… चौखंबा आणि केदारेश्वर पर्वत-रांगा
अत्युच्च देखणा फोटो!
स्पर्धेसाठी नाही. ??
:)
दांडेली तलाव
नैनितालच्या भिमताल मधील हा
नदी विषयानुरुप नाही
कित्ती सुंदर सुंदर जलाशये!!!
माझी प्रवेशिका
+१
एका कातरवेळी …… सहज फिरताना निसर्गाचं सौंदर्य पाहून स्थब्द झालो
ठिकाण: खेड, नातुनगर
सुंदर फोटो
माझी प्रवेशिका
जलाशय....
२४३ भौ
कुटला मनायचा? फोटो अप्रतिमच!!
पुण्या जवळ चा एक जलाशय...
लेक लुई, कॅनडा
एकच फोटो द्यायचा असतो का?
स्पर्धेला एकच
हो एका स्पर्धकाने एकच फोटो
सगळ्यांचे फोटो एक सो एक आहेत.
सगळेच फोटू लै भारी. पहिले ३ /
माझी प्रवेशिका
(No subject)
वरिल फोटो - र्हाइन नदीचा आहे
ड्रीम लेक कोलोरॅडो
यलोस्टोन तलावाचे सूर्यस्तानंतरचे रूप
सगळे फोटोज अशक्य जबराट आहेत,
1)(स्पर्धेसाठी नाही)<img src=
दुवे चुकले आहेत.
- फोटो क्र. १
- फोटो क्र. २
- फोटो क्र. ३
बाकी धाग्यात लिहिल्या प्रमाणे रुंदी कमाल ६४० ठेवायला हवी होती. पहिल्या चित्रासाठी ती १२३२ आहे. रुंदी दिल्यावर उंची देण्याची गरज नसते मूळ चित्रातल्या लांबी रुंदीच्या गुणोत्तरानुसार ब्राउझर उंची स्वतः सेट करते. अन आपण उंची चे मूल्य लिहिल्यास रुंदी ब्राउझरद्वारे सेट केली जाते. संपादकांना विनंती आहे की वरच्या प्रतिसादातले दुवे व रुंदीचे मूल्य दुरुस्त केले जावे. अवांतर - चित्र मोठा आकारमानात दाखवायचे असल्यास चित्रावर त्याचाच दुवा देऊन तो नव्या टॅबमध्ये उघडण्याची व्यवस्था करता येते.मोलाची माहिती दिल्याबद्दल
सगळेच फोटो जबरदस्त
वा वा काय छान फोटो बघायला मिळतायेत
सुंदर अनुभूती.... सगळे फोटो
१)
१)(स्पर्धेसाठी नाही)
एस्ना जलबंध
जलाशय
स्पर्धेसाठी
अप्रतिम फोटो
स्पर्धेसाठी नाहीत!
हे धत्तड तत्तड!
पाबेघाट ओलांडल्यावर पुढे
Pagination