जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!
नमस्कार मंडळी!
बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप. हे "जिओ मिपा" पुढे चालू रहिलं तर 'जियो मिपा' म्हणुयात!
मी केवळ सुरूवात करून देतो आहे, यात प्रत्येक मिपाकराने आणि मिपाकरणीने आपापल्या परीने भर घालावी ही अपेक्षा आणि विनंती!
उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
युरोपातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
अमेरिका आणि आफ्रिका खंडातील मिपाकरांचे काही मिपा-कट्टे (हिरवे झेंडे) आणि काही भटकंती (निळे झेंडे) असे दिसतीलः
मिपाकरांनी आपापले सद्य-स्थान या नकाशात आपल्या आय-डी सह दर्शवले की ते नकाशावर असे पोपटी रंगातल्या झेंड्यात दिसेलः
या झेंड्यावर 'क्लिक' केले असता एक बॉक्स उघडेल ज्यात त्या मिपाकराच्या मिपावरील लेखनाचे दुवे असतीलः
तुम्हाला तुमच्या भटकंतीच्या लेखाविषयी वाचकांची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रकाशचित्रांपैकी एखाद्या खास चित्राचा दुवा द्यायचा असेल तर तोही तुम्ही देऊ शकाल; त्यासाठी 'website' अशी बॉक्स असेल त्यात आपल्या प्रकाशचित्राचा असा दुवा द्या:
म्हणजे ते प्रकाशचित्र असं दिसेलः
आता हे करणं अगदी सोपं आहे, त्यासाठीच्या सूचना पुढे देतो आहे:
अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः
म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल.
मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-)
आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!

- सुरूवातीला आपल्याला हवा तो लेख निवडून त्याचं शीर्षक आणि मिपावरील दुवा हे जमा करून ठेवावेत. मग खालीलप्रमाणे नकाशावर जाऊन हे दुवे add करावेतः

- यातील Marker या pull-down box मध्ये झेंड्याचा योग्य रंग निवडा: म्हणजे मिपाकरांच्या स्थानासाठी green, मिपाकरांच्या कट्ट्यासाठी Teal तर मिपाकरांच्या भटकंतीसाठी Blue हे रंग निवडा.
अशावेळी view--> Search करून 'किल्ले हरिहर' हे शब्द असे शोधावेतः
म्हणजे हवा तो नेमका लेख सापडेल.
मी संगणक-तज्ञ अजिबातच नाही, त्यामुळे मला जमेल तशी मांडणी केली आहे, आणि मला जमली म्हणजे इतर कोणालाही ती सहजच जमू शकेल अशी खात्री आहे :-)
आता आपण सर्व वाचक-लेखक जिओ मिपाला आणखीन समृद्ध कराल अशी आशा आहे, मग करा तर सुरुवात, इथे भेट देऊन!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जबरदस्त! नंबरी.
+१
रोचक उपक्रम
थोडीशी दुरुस्ती
हरकत नाही
छान उपक्रम ! सर्वांना कामाला लावताय!
सामील झाल्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद.
एक नंबर
मी माझ्या ठिकाणावर पोपटी
किरकोळ दुरुस्ती
अरे वा !! धन्यवाद !
छान उपक्रम
मार्कर रोवला आहे.........
एकदम छान! मजा वाटली.
निशदे
धन्यवाद.
स्तुत्य उपक्रम
अंहं!!
चांगली कल्पना आहे.
या निमित्ताने झाले सिमोल्लंघन
ऊत्तम कल्पना ..
तुमच्या लेखनाची नोंद केली आहे
या निमित्तने आता निवासि-अनिवासी खेळ
यामागे असाही उद्देश होता की
ह्म्म...
नेकी, और पूछ पूछ?
झेंडा रोविला!!
चला आता आम्ही पण आलो नकाशावर
मस्तच आहे.....
मस्तच
चतुरंग, विलासराव
http://www.misalpav.com/mycontent.html हा फॉर्मॅट न वापरताhttp://www.misalpav.com/user/आपला सभासद क्रमांक/authored हा. फॉर्मॅट वापरावा, अन्यथा जी व्यक्ति लॉग इन करून वाचन करीत आहे त्या व्यक्तिस (तुमचे लेखन न दिसता) स्वतःचे लेखन दिसेल.एकदम भारी उपक्रम!!
मी माझा मार्कर टाकला आहे
जयंतराव, तुम्ही लेखनाचा दुवा योग्य ठिकाणी दिला आहे
ओ.के.
धन्यवाद.
पेठकर साहेब,
धन्यवाद.
जबरी.
परफेक्ट, वल्ली शेठ!
हो. नक्कीच करतो.
आहात खरे बहुगुणी! झेंडा रोवला
म्हणजे कसं?
वाह मस्तच
आधुनिक बिरबल म्हणूया का तुम्हाला ?
एक उपयुक्त प्रोजेक्ट...
ठिक-ठिकाणच्या खाद्य-खासियतीही दाखवता येतील.
तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश वांग्याचे भरीत)...इस्तंबूलझणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा !!...कोल्हापूरस्टर-फ्राईड चायनिज चिकन .... चायनासोराक....गोवास्पॅनिश ऑमलेट....स्पेनआणखी असे पदार्थ मिपाकर जोडतीलच. आधीच धन्यवाद!माझा मार्कर टाकला आहे. ३००
बेश्ट ऊपक्रम